राज्यातील शिक्षण व्यवस्था ही सीबीएससी साठी तयार नाहीये हे वारंवार दिसत आहे. शिक्षक आत्महत्या करत आहे असे असताना राज्य सरकार सीबीएससी अभ्यासक्रम लागू करण्याचा प्रयत्न करत आहे या संदर्भात आमचे दिल्ली प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत खास बातचीत केली.
VEराज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये सीबीएसई (CBSE) पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला असून शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात विधिमंडळ सभागृहात लेखी उत्तर दिले होते. त्यानुसार, यंदाच्या वर्षांपासून राज्यात सीबीएसई पॅटर्ननुसार शाळांचा अभ्यासक्रम शिकवला जाईल. मात्र, यंदा केवळ पहिलीच्याच वर्गासाठी सीबीएसई पॅटर्न असेल, त्यानंतर टप्प्या ...
मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. मात्र या भेटीचं कारण आता समोर आलं आहे. डॉक्टरांच्या निवृत्ती वयासंदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती ...

"बीडच्या आश्रम शाळेतील दिवंगत शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी भावनिक फेसबुक पोस्ट करत आयुष्य संपवले होते. १८ वर्षे ना पगाराचा पत्ता, ना कायम होण्याची शाश्वती, तसेच संस्थाचालकांकडून होणारा त्रास वेगळा. याच कारणामुळे फेसबुक पोस्ट करत त्यांनी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती. मन्न सुन्न करणाऱ्या या घटनेनंतर खासदार सुप्रिया...
केळगाव येथील आश्रमशाळेत धनंजय नागरगोजे यांचं हे पत्र अन् त्यांनी उचलेलं टोकाचं पाऊल यामुळे उभा महाराष्ट्र हळहळला होता.गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेबाबत संवेदनशीलता दाखवत खासदार सुळे यांनी या कुटूंबाला पूर्णपणे आधार द्यायचा निर्णय घेतला आहे. या कुटूंबाची माहिती मिळवून सुळे यांनी त्यांच्याशी संपर्क साधून आधार दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शर...
दोन्ही मुलांचा शैक्षणिक खर्च उचलण्याबरोबरच मातेला रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न Maharashtra News – (The Karbhari News Service) – पगार नाही म्हणून आत्महत्या केलेल्या शिक्षकाच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. याबरोबरच त्यांना कायम रोजगार मिळावा यासाठीही त्या प्रयत्न करणार आहेत. केज तालुक्यातील केळगाव येथे...
दोन्ही मुलांचा शैक्षणिक खर्च उचलण्याबरोबरच मातेला रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न पुणे : पगार नाही म्हणून आत्महत्या केलेल्या शिक्षकाच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. याबरोबरच त्यांना कायम रोजगार मिळावा यासाठीही त्या प्रयत्न करणार आहेत. केज तालुक्यातील केळगाव येथे आश्रम शाळेत तब्बल अठरा वर्षे काम करूनही प...
दोन्ही मुलांचा शैक्षणिक खर्च उचलण्याबरोबरच मातेला रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न पुणे : पगार नाही म्हणून आत्महत्या केलेल्या शिक्षकाच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. याबरोबरच त्यांना कायम रोजगार मिळावा यासाठीही त्या प्रयत्न करणार आहेत. केज तालुक्यातील केळगाव येथे आश्रम शाळेत तब्बल अठरा वर्षे काम करूनही पगार मि...
मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. मात्र या भेटीचं कारण आता समोर आलं आहे. डॉक्टरांच्या निवृत्ती वयासंदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती ...
दोन्ही मुलांचा शैक्षणिक खर्च उचलण्याबरोबरच मातेला रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न पुणे : पगार नाही म्हणून आत्महत्या केलेल्या शिक्षकाच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. याबरोबरच त्यांना कायम रोजगार मिळावा यासाठीही त्या प्रयत्न करणार आहेत. केज तालुक्यातील केळगाव येथे आश्रम शाळेत तब्बल अठरा वर्षे काम करूनही पगार मि...
काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भाऊजाय भारती प्रतापराव पवार (वय 77 वर्षे) यांचे सोमवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. 'सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यामागे मुलगा 'सकाळ'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, सून मृणाल, नातवंडे जान्हवी आणि राहुल तसेच म...
हल्लाबोल करत म्हणाल्या, एक तर तो पुरुषच नाही… शरद पवार गटाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या फुटीवर थेट आणि मोठं विधान केलं आहे. बरं झालं पक्ष फुटला, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. तसेच त्यांनी राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव न घेता त्यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्व...
सुप्रिया सुळेंचं सूचक विधान; म्हणाल्या, 'जो बायकोच्या आड...' Supriya Sule Speech: राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या कन्या तसेच बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्यामध्ये पुढील सहा महिन्यात मोठा राजकीय भूकंप होईल असं सूचक विधान केलं आहे. 'बरे झाले पक्ष फुटला. जो आपली बायको आणि मुलींच्या गाडीत बंदूक ठेऊ शकतो, अशा फालतू माणसाबरोबरच काम करणे...
मुंबई : बीड जिल्ह्यातील एका आश्रम शाळेवर तब्बल 18 वर्षे शिक्षक (Teacher) म्हणून नोकरी केल्यानंतरही ना पगारीचा पत्ता, ना कायम होण्याची शाश्वती, त्यातच संस्थाचालकांकडून होणारा त्रास असह्य झाल्याने एका तरुण शिक्षकाने आपले जीवन संपवले. आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन भावनिक पोस्ट लिहत धनंजय नागरगोजे यांनी मृत्यूला जवळ केले. या घटनेनं शिक्षण क्षेत्रात खळबळ उडा...
औरंगजेबाची कबर हटविण्यासंदर्भात सुप्रिया सुळे यांची भूमिका पुणे : औरंगजेबाची कबर हटविण्यासंदर्भात इतिहासकारांनी इतिहासकारांनी अभ्यास करून राज्याला योग्य तो रस्ता दाखवावा. इतिहासकारांच्या अभ्यासातूनच योग्य काय, अयोग्य काय हे ठरेल. प्रत्येकाची आस्था वेगळी असते. राज्य सरकारने या सर्वांच्या आस्थेचा आदर करावा, अशी भूमिका बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे...
राज्य सरकार आणू पाहत असलेल्या एका नव्या विधेयकावरून गंभीर आरोप करत राष्ट्रवादी शदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. \"महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी नागरीकांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली करण्यासाठी नवे विधेयक आणायचे ठरविले आहे. या विधेयकाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा शासनाच्या विरोधात बोलण्याचा हक्क हिरावून घेतला ज...
म्हणाल्या, राज्यात 'पोलीसराज' प्रस्थापित करायचाय का? Supriya Sule : महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोध केलाय. महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकातील बेकायदेशीर कृत्य या संकल्पनेचा माध्यमातून शासकीय यंत्रणांना अमर्यादित अधिकार प्रदान करण्यात आल्याचा आरोप त्यां...
Supriya Sule यांची ऑडिओ क्लिप व्हायरल रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या बैठकीतील सुप्रिया सुळेंची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना धनंजय मुंडेवर टीका केली आहे. शंभर दिवसांत एक बळी गेला आहे असं म्हणत सहा महिन्याक आणखी एक बळी जाणार आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्याोग करतो...
'बरं झालं, पक्ष फुटला. जो आपली बायको आणि मुलींच्या गाडीत बंदूक ठेऊ शकतो, अशा फालतू माणसाबरोबरच काम करणे शक्य नाही, अशा शब्दात धनंजय मुंडे यांचे नाव न घेता खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी जोरदार टीका केली. त्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. त्या नेमकं काय म्हणाल्या, पाहा...