नितीन गडकरी यांना लिहिले पत्र दिल्ली : पालखी महामार्गावर इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील प्रस्तावित उड्डाणपूलास स्थानिक गावकऱ्यांचा विरोध असून ग्रामपंचायतीने तसा ठराव देखील केला आहे. याठिकाणी असलेल्या जोड रस्त्यांचा पर्याप्त वापर योग्य रीतीने होत असल्याने उड्डाणपुलाबाबत फेरविचार व्हावा, अशी मागणी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केंद्र सरकारक...
भीमा नदीवर आगोती ते गोयेगाव-वाशिंबे दरम्यान पूल उभारण्याची खासदार सुळे यांची केंद्राकडे मागणी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लिहिले पत्र दिल्ली : उजनी जलाशयात भीमा नदीवर इंदापूर तालुक्यातील आगोती ते करमाळा तालुक्यातील गोयेगाव (वाशिंबे) दरम्यान पूल उभारण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. अवघ्या चार किलोमीटर अंतरासाठी या भागातील नागरिकांना तब्बल नव्वद ते शंभर किलोमीटरचा वळसा पडत असल्याने याठिकाण...
बारामती लोकसभा मतदार संघातील दौंडसह अन्य बंद करण्यात आलेले रेल्वेगाड्यांचे थांबे लवकरच पूर्ववत सुरू होणार
खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मागणीला रेल्वे मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद दिल्ली : दाैंड रेल्वेस्थानकावर याअगोदर ८० रेल्वेगाड्या थांबत होत्या, त्यांची संख्या एकदम अर्ध्याने कमी करण्यात आली असून सध्या याठिकाणी केवळ ४० रेल्वेगाड्या थांबत आहेत. या दौंड स्थानकबरोबरच बारामती लोकसभा मतदार संघातील जेजुरी, नीरा आणि अन्य स्थानकांवरील रेल्वेगाड्यांचे थां...
स्वारगेट ते खडकवासला मेट्रो सेवा मंजूर केल्याबद्दल खा. सुळेंनी मानले शासनाचे आभार
वाहतुक सुविधेसाठी २०१८ मध्येच केली होती मागणी पुणे : पर्यटनाच्या दृष्टीने सिंहगड पायथा, खडकवासला आदी परिसराचे महत्व लक्षात घेता खडकवासला ते स्वारगेट ही मेट्रो मार्गिका सुरु करावी अशी मागणी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन राज्य शासनाने हा मार्ग मंजूर केला आहे. दरम्यान, ही मागणी मंजूर केल्याबद्दल सुळे यांनी राज्य शासनाचे ...
मंडई मेट्रो स्थानकास महात्मा फुलेंचे नाव
खासदार सुप्रिया सुळे यांच्या मागणीला यश पुणे : महात्मा फुले मंडई येथील मेट्रो स्थानकाला महात्मा फुले यांचे नाव द्यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्यास शासनाने मान्यता दिली असून त्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सुळे यांनी शासनाचे आभार मानले आहेत. पुणे शहरात स्वारगेट ते पिंपरी दरम्यान मेट्रो सुरू झाली...
दौंड-पुणे डेमूला अंतिम थांबा पुणे रेल्वेस्थानकच
खासदार सुळे यांच्या पाठपुराव्याला यश दौंड : दौंड-पुणे-दौंड डेमू रेल्वे (०१५२२) प्रशासनाने मार्च २०२३ पासून पुणे स्टेशन ऐवजी हडपसर येथे थांबविण्याचा निर्णय घेतला घेतला होता. या निर्णयामुळे विद्यार्थी, कामगार, कर्मचारी, अधिकारी, दुग्धव्यावसायिक आणि इतर नागरिकांना मोठा फटका बसत असल्याने याबाबर फेरविचार करावा, यासाठी खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने क...
यशवंतराव चव्हाण सेंटरचे राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात सहा ऑक्टोबर रोजी एका ज्येष्ठ नागरिक संघाचाही होणार सन्मान - खा. सुळेंची घोषणा पुणे - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणारे ''यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता पुरस्कार आणि यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ/संस्था राज्यस्तरीय कृतज्ञता पुरस्कार' घोषित करण्यात आले. पाच ज्येष्ठ नागरिक आणि एका ज...
रानकवी ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार प्रदान
मुंबई, १९ सप्टेंबर: ना. धों. महानोर केवळ कवी, कादंबरीकारच नव्हते तर शेती आणि पाणी हे विषय त्यांच्या जीवनाचा ध्यास होता. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या, साहित्य, शिक्षण, संशोधन, शेती, उपक्रम कोणताही असो महानोर प्रत्येक कार्यात पुढे असत, असे गौरोद्गार यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात काढले. यशवंतराव चव्हाण सेंटर...
बारामती लोकसभा मतदार संघातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे ३९ कोटींचा निधी मंजूर
खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला अपेक्षित यश आले असून बारामती लोकसभा मतदार संघातील वेगवेगळ्या तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत एकूण ३८ कोटी ४० लाख ८७ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून बारामती, दौंड, इंदापूर, मुळशी, भोर आणि वेल्हा ता...
केंद्राच्या योजनांत उघड दुजाभाव होत असल्याचा खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप
पुणे जिल्ह्यातील एकाच तालुक्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संताप व्यक्त पुणे : केंद्र सरकारच्या वयोश्री आणि एडीप या योजना राबविताना उघड उघड दुजाभाव केला जात असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. देशभरात सर्वाधिक नोंदणी आणि पूर्वतपासणी झालेल्या बारामती लोकसभा मतदार संघाला निधी नसल्याचे कारण दिले असून त्याच वेळी आपल्याच पुणे जिल्ह्य...
जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलिसांनी शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा - खा. सुप्रिया सुळे
पुणे : शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न प्रत्येक नागरिकाला सतावू लागला असून रुग्णवाहिकांना सुद्धा रुग्णालयापर्यंत पोहोचण्यास अक्षम्य वेळ लागत आहे. यावर महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने एकत्रित असा कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. याबरोबरच पिसोळीसह काही समाविष्ट गावांतील सांडपाण्याची व्यवस्था क...
स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्पासाठी २९५४.५३ कोटी रुपये मंजूर; खा. सुळे यांनी मानले केंद्राचे आभार
प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची व्यक्त केली अपेक्षा पुणे : पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज या फेज १ सुधारीत मार्गिकेस मंजुरी देत या प्रकल्पासाठी २९५४.५३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले असून हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पुणे मेट्रो अंतर्गत स्वारगेट ते कात...
इतिहासाचे जतन करण्यासाठी शासनाकडे पैसा नसावा, यासारखे दुर्दैव नाही - खा. सुळे
वारसास्थळ दत्तक योजना मागे घेण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाबाबत खेद व्यक्त केला आहे. ऐतिहासिक वारसास्थळे भाडेतत्वावर देण्याच्या शासनाच्या निर्णयाचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला व्यक्त असून तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. केंद्र सरकारच्या 'वारसास्थळ दत्तक' योजनेअंतर्गत पुण्यातील शनिवार वाड्यासह, आगाखान पॅले...
हिंजवडी येथील वाहतूक कोंडी, कचरा, नागरिकांची सुरक्षा आणि अन्य समस्यांवर उपाययोजना करा
वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन विकास आराखडा करण्याबाबत सुळे यांचे पालकमंत्र्यांना पत्र पुणे : जागतिक दर्जाचे 'आयटी हब' अशी ओळख असणाऱ्या हिंजवडी येथील 'राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान' परिसरातील रस्त्यांची दुरावस्था व वाहतूक कोंडी यावर तातडीने उपाय योजना करण्याबरोबरच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, नागरिकांची सुरक्षितता या सारख्या पायाभूत सुव...
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्याची खा. सुळे यांची मागणी
राज्याची मोदी आवास योजनाही केंद्राच्या अखत्यारीत घेण्याबाबत ग्रामीण विकासमंत्र्यांना पत्र दिल्ली : बांधकाम क्षेत्रातील वाढत्या महागाईमुळे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना दिली जाणारी रक्कम अपुरी पडत असून तीत वाढ करावी. याबरोबरच महाराष्ट्र शासनाच्या मोदी आवास योजनेसाठी राज्याकडे पुरेसा निधीही नाही. परिणामी अन...
जलसंपदा विभाग आणि प्रशासनात समन्वय नसल्यानेच नदीकाठच्या नागरिकांना अतिवृष्टीचा तडाखा
खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप: तात्काळ मदत पुरवण्याची सरकारकडे मागणी पुणे : स्थानिक प्रशासन आणि जलसंपदा विभागामध्ये समन्वय नसल्यामुळेच कालच्या पावसात नदीकाठच्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला असून बाधित कुटूंबियांना सरकारने तातडीने मदत पुरवावी, अशी मागणी केली आहे. बुधवारी आणि गुरुवारी पुणे आणि आसपासच्य...
निरा-देवधर योजना रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक - खा. सुप्रिया सुळे
अन्यथा जनप्रक्षोभाला सामोरे जा, राज्यातील अन्य प्रकल्पांना निधी असताना एकाच प्रकल्पाला निधी नसणे खेदजनक, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत दिला इशारा पुणे : निधी नसल्याचे कारण पुढे करत राज्य शासनाने निरा देवधर सिंचन योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून राज्यातील इतर पाणी योजना सुरू आहे...
चौथ्या वर्षाची शरद पवार इन्स्पायर फेलोशिप जाहीर
खा. सुळे यांनी केली घोषणा: १८ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पुणे : आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने साहेबांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी 'यशवंतराव चव्हाण सेंटर' च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप'च्या चौथ्या वर्षाची घोषणा चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे य...
पीएमरडीएचा प्रकल्प आराखडा जाहीर करून बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांचा विकास पीएमरडीएअंतर्गत करावा
खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी पुणे : पीएमरडीएचा प्रकल्प आराखडा त्वरित जाहीर करण्याबरोबरच बारामती लोकसभा मतदार संघातील जास्तीत जास्त रस्त्यांचा विकास पीएमआरडीए अंतर्गतच व्हावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. याशिवाय विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणे, मतदार संघातील घरकुलांसाठी आराखडा तयार करून या योजनेच्या कामांची सद्य स्थिती स...
बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रीय महामार्गांवर विविध उपाययोजनांची गरज
खासदार सुप्रिया सुळे यांची महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी पुणे : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील मार्गांवर सर्वच दुभाजकांची ऊंची वाढविण्यात यावी. ही उंची कमी असल्याने पायी जाणारे नागरिक दुभाजकावरुन उडी मारून ते ओलंडतात. याशिवाय नियंत्रण सुटल्याने अथवा टायर फुटल्याने काही वाहने दुभाजकावरून दुसऱ्या लाइनमध्ये शिरत...