खासदार सुप्रिया सुळे यांची रेल्वेकडे मागणी पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील महत्वाचे रेल्वे स्थानक अशी ओळख असणाऱ्या दौंड जंक्शनला पुणे विभागाशी जोडण्याच्या निर्णयाबद्दल रेल्वेमंत्र्यांचे आभार. मानतानाच रेल्वे खात्याकडे दौंडबाबत प्रलंबित असलेल्या मागण्यांचीही खासदार सुप्रिया सुळे यांनी आठवण करून दिली आहे. दौंड स्थानकाला उपनगरीय स्थानकाचा दर्ज...
दौंड रेल्वेस्थानक पुणे विभागाला जोडण्यास अखेर रेल्वे मंत्रालयाची मान्यता
खा. सुळे यांच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला यश : एक एप्रिल पासून अंमलबजावणी पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून दौंड रेल्वे स्थानक सोलापूरऐवजी पुणे विभागाला जोडण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. यामुळे हजारो प्रवाशांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या निर्णय...
खा. सुळे यांचा बारामती लोकसभा मतदार संघातील पाच वर्षांतील कार्यअहवाल प्रसिद्ध
शरद पवार यांच्या हस्ते झाले प्रकाशन पुणे : अवघ्या देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे निमित्त साधत खासदार सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदार संघातील गेल्या पाच वर्षांतील त्यांच्या कार्याचा 'सेवा सन्मान स्वाभिमान' हा कार्यअहवाल खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. शिवजयंती निमित्त शिवाजीनगर येथील एस एस पी एम...
खासदार सुप्रिया सुळे संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्काराने दिल्लीतील कार्यक्रमात सन्मानित
दिल्ली : चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई मॅगझीन यांच्या वतीने सर्वोत्तम संसदीय कामकाजासाठी देण्यात येणारा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार आज खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात तेलंगणाच्या राज्यपाल तसेच पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल डॉ. तमिलीसाई सौंदरराजन आणि कें...
बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करावेत
टंचाईचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याबाबत खा. सुळे यांची शासनाकडे मागणी पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात यावर्षी नेहमीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला आहे. उन्हाळ्यापूर्वीच चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हे सर्व दिसत असूनही शासन काहीच उपाययोजना करत नाही, ही खेदाची बाब असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. शासनाने तातडी...
निमगाव केतकीच्या मंडळाने पटकावला प्रथम क्रमांक: इंदापूर तालुक्यातील ४१ मंडळांचा सहभाग
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अभंग व भजन स्पर्धा उत्साह आणि भक्तीपूर्ण वातावरणात प्रारंभ इंदापूर : खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या 'जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अभंग व भजन स्पर्धे'ला इंदापूर येथे मोठ्या उत्साह आणि भक्तीपूर्ण वातावरणात प्रारंभ करण्यात आला. संपूर्ण पुणे जिल्ह्यातून या स्पर्धेला अत्यंत उत्स्फूर्त प...
पुणे जिल्ह्यातील भजनी मंडळांसाठी भजन आणि अभंग स्पर्धेची पर्वणी खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम
Download PDF File Here पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून पुणे जिल्ह्यातील भजनी मंडळांसाठी भजन स्पर्धेची मोठी पर्वणी मिळणार आहे. सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. येत्या २८ जानेवारी पासून ही स्पर्धा सुरू होणार असून १४ फेब्रुवारी रोजी अंतिम फेरी होणार आहे. या स्पर्धेसाठी अकरा ह...
पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे करियर मार्गदर्शन सुरू करण्याचा प्रयत्न करणार
खासदार सुप्रिया सुळे यांचे युवकांना आश्वासन पुणे : पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आगामी काळात करिअर मार्गदर्शन सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप'च्या धर्तीवर या मुलांसाठीही एखादी फेलोशिप सुरू करता येईल का? या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. ट्रस्टच्या वतीने आयोजि...
संसदेतील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी खा. सुळे यांना उत्कृष्ट संसद मानरत्न पुरस्कार
संसद मानरत्न आणि संसद महारत्न दोन्ही पुरस्कारांचे १७ फेब्रुवारीस दिल्लीत वितरण पुणे, दि. ७ (प्रतिनिधी) – संसदेतील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी आणि त्याचवेळी आपल्या मतदार संघातील नागरिकांसाठी सातत्याने कार्यरत राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई- मॅगॅझीनतर्फे देण्यात येणारा संसद मानरत...
देशभरातील शंभर कर्तृत्ववान महिलांच्या यादीत खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश
इंडिया टुडे ने जाहीर केली शंभर महिलांची यादी पुणे : बारामती लोकसभा मतदार संघासह महाराष्ट्राला अभिमान वाटावा, अशी घटना घडली असून देशातील अग्रणी मासिक 'इंडिया टुडे' ने जाहिर केलेल्या देशातील शंभर कर्तृत्ववान महिलांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश करण्यात आला आहे.इंडिया टुडे ने नुकताच हा सर्व्हे केला असून यात देशभर...
महाविकास आघाडीच्या 'शेतकरी आक्रोश मोर्चा'ला उद्यापासून प्रारंभ
शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात शनिवारी सभा पुणे : महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या 'शेतकरी आक्रोश मोर्चा'ची तयारी पूर्ण झाली असून उद्या (दि. २७) जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या मोर्चाला प्रारंभ होणार आहे. खासदार शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हाधिकार...
खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश; हडपसर ते दिवे घाट रस्ता होणार चौपदरी
केंद्राकडून ७९२.३९ कोटींचा निधी मंजूर पुणे : पालखी महामार्गावरील हडपसर ते दिवे घाट या अंतराचे चौपदरीकरण आणि दुरुस्तीसाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाने ७९२.३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली असून आपल्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत निधी मंजूर केल्याबद्दल केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नीतीन गडकरी ...
खासदार सुप्रिया सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न
दिल्ली येथे १७ फेब्रुवारी रोजी होणार पुरस्कार प्रदान पुणे : चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि इ- मॅगॅझीनतर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दुसऱ्यांदा जाहीर झाला आहे. विद्यमान सतराव्या लोकसभेतील त्यांची उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभागासाठी, खासगी...
बारामती लोकसभा मतदार संघातील सर्वच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती
मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन पाण्याचे नियोजन करावे, अशी खासदार सुळेंची मागणी बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच तालुक्यांमध्ये पाण्याचा प्रश्न हळूहळू गंभीर होत चालला आहे. यामुळे तातडीने पाण्याच्या संदर्भाने दुष्काळी आढावा बैठक घेण्याची आवश्यकता आहे, तरी तातडीने बैठकी घेऊन पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी रा...
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांची घोषणा, यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी शरद पवार यांच्या हस्ते वितरण मुंबई दि. १७ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिला जाणारा 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२३' ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला आहे. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे ...
महाराष्ट्रातील मराठा, धनगर, लिंगायत आरक्षणावर लोकसभेत चर्चेसाठी वेळ मिळावी
खासदार सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी पुणे दि. १६ महाराष्ट्रात मराठा, धनगर, लिंगायत, आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी मराठा व धनगर समाजबांधव गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत. हे विषय संसदेत मांडले जाणे आवश्यक आहे, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत या विषयावर च...
खासदार सुप्रिया सुळे बसणार उपोषणाला
बावधन येथे महावितरणचे सबस्टेशन झाले नाही, तर २० नोव्हेंबर रोजी करणार उपोषण पुणे : वारंवार मागणी आणि पाठपुरावा करूनही पूर्तता होत नसल्याने खासदार सुप्रिया सुळे या चांगल्याच संतापल्या असून त्यांनी आता थेट उपोषणाचाच इशारा दिला आहे. महावितरणच्या बावधन येथील सबस्टेशनसाठी त्यांनी हा इशारा दिला असून २० नोव्हेंबर ही अंतिम मुदत दिली आहे. बारामती लोकसभा मतदा...
खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने बारामती येथे श्रवणयंत्र वाटप शिबीर संपन्न
बारामती : ज्येष्ठ नागरिक आणि कर्णबधीर मुलांनाही ऐकण्याचा अधिकार असून त्यांच्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आज बारामती येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. खासदार सुळे यांच्या पुढाकाराने यशवंतराव चव्हाण सेंटर, स्वरूप चॅरिटेबल ट्रस्ट, ठाकरसी ग्रुप आणि महात्मा ...
गृहमंत्र्यांना हवेत पोलिसांच्या रक्षणासाठी बाऊन्सर
कंत्राटी पोलीस भरतीला बाऊन्सरची उपमा देत खासदार सुप्रिया सुळेंची शासनावर टीकेची झोड पुणे : ...तर अशा प्रकारे महाराष्ट्र पोलिसांच्या सुरक्षेसाठी मायबाप दयाळू सरकार ३ हजार' बाऊन्सर' (कंत्राटी सुरक्षारक्षक ) नेमणार आहे, असा उपरोधिक टोला लगावत खासदार सुप्रिया सुळे यांनी शासनाच्या पोलीस दलातील कंत्राटी भरतीवर टीकेची झोड उठवली आहे. गृहमंत्र्यांचा आपल्याच...
आरोग्य केंद्राचे ऑडिट करण्याबरोबरच रिक्त पदांची भरती आणि सर्व सुविधा तातडीने द्या
खासदार सुप्रिया सुळे यांची शासनाकडे मागणी Meपुणे : नुकत्याच झालेल्या मतदार संघाच्या दौऱ्यादरम्यान बहुतांश प्रथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अपुरे मनुष्यबळ आणि औषधांचा अपुरा पुरवठा होत असल्याचे दिसून आले आहे. या रुग्णालयाचे ऑडिट करावे. याशिवाय सासूनसारख्या बड्या रुग्णालयातही हीच स्थिती आहे. सहा कोटी रुपये देऊनही रुग्णालयाला हाफकीन इन्स्टिट्यूटने औषध पुरव...