महाराष्ट्र

[Marathi Latestly]राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम स्वीकारण्यास विरोध

राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम स्वीकारण्यास विरोध

सुप्रिया सुळे यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना पत्र राज्य सरकारच्या शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम (CBSE Curriculum) लागू करण्याच्या निर्णयाला विरोध व्यक्त करत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना पत्र लिहिले आहे. निर्णय घेण्यापूर्वी सखोल चर्चा आणि सल्लामसलत करण्यात सरकार अपयशी ठरल्...

Read More
  47 Hits

[ETV Bharat]शेती आणि शिक्षणाबाबत या सरकारचं धोरण फक्त जाहिरातीपुरतं

शेती आणि शिक्षणाबाबत या सरकारचं धोरण फक्त जाहिरातीपुरतं

सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल पुणे : बुलढाण्यातील राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घटली. या घटनेवरुन हळहळ व्यक्त केली जात असतानाच बीड येथील कृष्णा अर्बन बँकेच्या परिसरात एका शिक्षकानं आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. मृताचं नाव धनंजय नागरगोजे असं असून ते केज तालुक्य...

Read More
  34 Hits

[Navarashtra]“हा सरकारचा खोटानाटा खेळ…; जयकुमार गोरे यांच्या प्रकरणाबाबत सुप्रिया सुळेंना संशय

“हा सरकारचा खोटानाटा खेळ…; जयकुमार गोरे यांच्या प्रकरणाबाबत सुप्रिया सुळेंना संशय

बारामती : राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून राजकारण देखील जोरदार रंगले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप करण्यात आले होते. एका महिलेला त्यांनी नग्न फोटो पाठवले असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच मंत्रिपद मिळाल्यानंतर महिलेला धमकी दिल्याचा आरोप देखील केला होता. मात्र आता ही आरोप करणारी महि...

Read More
  51 Hits

[Mumbai Tak]'CBSE पॅटर्न आणून SSC बोर्ड बंद करण्याचा सरकारचा डाव', सुप्रिया सुळेंचं 'ते' पत्र अन्...

'CBSE पॅटर्न आणून SSC बोर्ड बंद करण्याचा सरकारचा डाव', सुप्रिया सुळेंचं 'ते' पत्र अन्...

SSC vs CBSE: मुंबई: राज्य सरकारने महाराष्ट्रातील राज्य मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएसई (CBSE) बोर्डाचा अभ्यासक्रम लागू करण्याची घोषणा केली आहे. आता याच निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात त्यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना एक खरमरीत पत्रच पाठवलं आहे. या निर्णय...

Read More
  47 Hits

[Eduvarta]राज्यात CBSE पॅटर्नची घोषणा; सुप्रिया सुळे यांचे शिक्षण मंत्र्यांना हे सवाल?

राज्यात CBSE पॅटर्नची घोषणा; सुप्रिया सुळे यांचे शिक्षण मंत्र्यांना हे सवाल?

 महाराष्ट्राला उज्ज्वल शैक्षणिक परंपरा असून ती बाजूला ठेवून सीबीएसई बोर्डाच्या (CBSE Board)अनुकरणाकडे होणारी वाटचाल अत्यंत वेदनादायक आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (School Education Minister Dada Bhuse)यांच्या या निर्णयातून अशा प्रकारे अन्य बोर्डाचा अभ्यासक्रम लागू केल्यास आपल्या राज्याचे अस्तित्व दाखवणारे एस एस सी बोर्ड (SSC Board) पूर्ण ...

Read More
  42 Hits

[ABP Majha]CBSE म्हणजे राज्याचा SSC बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव; सुप्रिया सुळेंचा संताप, शिक्षणमंत्र्यांना पत्र

CBSE म्हणजे राज्याचा SSC बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव; सुप्रिया सुळेंचा संताप, शिक्षणमंत्र्यांना पत्र

मुंबई : राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये सीबीएसई (CBSE) पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला असून शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात विधिमंडळ सभागृहात लेखी उत्तर दिले होते. त्यानुसार, यंदाच्या वर्षांपासून राज्यात सीबीएसई पॅटर्ननुसार शाळांचा अभ्यासक्रम शिकवला जाईल. मात्र, यंदा केवळ पहिलीच्याच वर्गासाठी सीबीएसई पॅटर्न असेल, त्यानंतर टप...

Read More
  34 Hits

[Saam TV]जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेकडे 1 कोटी कॅश कुठून आली? Supriya Sule यांचा सवाल

जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेकडे 1 कोटी कॅश कुठून आली? Supriya Sule यांचा सवाल

जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेकडे 1 कोटी कॅश कुठून आली? Supriya Sule यांचा सवाल एवढ्या घाईने हा निर्णय का घेतला ? जर तुम्ही सगळ्या शाळा CBSC करणार असाल तर मग स्टेट बोर्ड च काय होणार ? तुमच्याकडे तेवढं इंफ्रास्त्रकचर आहे का ? मी मंत्री दादा भुसे यांना बोलणार आहे आणि विषय समजून घेणार आहे आम्ही सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी हेच म्हणत होतो पण त्...

Read More
  33 Hits

[ABP MAJHA]जयकुमार गोरे प्रकरणात खरच पैसे मागितले की...सुळे काय म्हणाल्या?

जयकुमार गोरे प्रकरणात खरच पैसे मागितले की...सुळे काय म्हणाल्या?

राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून राजकारण देखील जोरदार रंगले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप करण्यात आले होते. एका महिलेला त्यांनी नग्न फोटो पाठवले असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच मंत्रिपद मिळाल्यानंतर महिलेला धमकी दिल्याचा आरोप देखील केला होता. मात्र आता ही आरोप करणारी महिलाच लाच घे...

Read More
  35 Hits

[TV9 Marathi]'CBSE पॅटर्न आला कुठून?', या सरकारला SSC बोर्ड चालत नाही का?, सुप्रिया सुळेंचा सवाल

'CBSE पॅटर्न आला कुठून?', या सरकारला SSC बोर्ड चालत नाही का?, सुप्रिया सुळेंचा सवाल

VEराज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये सीबीएसई (CBSE) पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला असून शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात विधिमंडळ सभागृहात लेखी उत्तर दिले होते. त्यानुसार, यंदाच्या वर्षांपासून राज्यात सीबीएसई पॅटर्ननुसार शाळांचा अभ्यासक्रम शिकवला जाईल. मात्र, यंदा केवळ पहिलीच्याच वर्गासाठी सीबीएसई पॅटर्न असेल, त्यानंतर टप्प्या ...

Read More
  32 Hits