1 minute reading time (65 words)

[Lokshahi Marathi]'आनंदाची शिधा बंद होणं चिंताजनक'; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

'आनंदाची शिधा बंद होणं चिंताजनक'; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

 महायुती सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांना यंदा दिवाळीत दिला जाणारा आनंदाचा शिधा दिला जाणार नाही. याबाबत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मला याबाबत आश्चर्य वाटत नाही, कारण गेल्या दिड वर्षांपासून मी सांगत आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. लाडकी बहीण योजना एक वर्षापूर्वी मोठ्या धूमधडाक्यात जाहीर झाली, पण आत्तापर्यंत पहिल्या टप्प्यात 25 लाख नावं कमी झाली आहेत. तसंच आत्ता आनंदाचा शिधा देखील बंद करण्यात आला आहे."

[Zee 24 Taas]'टीव्ही सिरियलमधील जाहिराती कमी करा' ...
[Saam TV]सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद