1 minute reading time
(70 words)
[TV9 Marathi]दादांचा विमान अपघात, झारखंडमधील घटनेची चौकशी व्हावी- सुळे
28 जानेवारी रोजी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांचे विमान अपघातात बारामती इथं निधन झाले. हा विमान अपघात नसून व्यापक कट असल्याचा आणि घातपात असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केली आहे. व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रोहित पवार यांनी याविषयावर तीन पत्रकार परिषद घेतल्या आहेत. रोहित पवार यांनी हा मुद्दा लावून धरलेला असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी VSR कंपनीचे नाव घेत हल्ला चढवला आहे.

