बारामती लोकसभा मतदार संघातून Baramati (Lok Sabha Constituency)जाणारे विविध राष्ट्रीय महामार्ग (National Highways) आणि त्यांवरील प्रलंबित तसेच चालू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केंद्रिय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Highways and Road Minister Nitin Gadkari) यांच्याकडे...
[Hindusthan Samachar]नीरा-बारामती हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात यावा - खा. सुप्रिया सुळे
पुणे, 2 फेब्रुवारी (हिं.स.) बारामती लोकसभा मतदारसंघातील पालखी मार्ग आणि लोणंद (सातारा) या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा नीरा-बारामती हा रस्ता राष्ट्रीय रस्ते महामंडळाकडे वर्ग करून तो राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.केंद्रीय केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे खासदार...
खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी बारामती, पुढारी वृत्तसेवा: बारामती लोकसभा मतदारसंघातील पालखी मार्ग आणि लोणंद (सातारा) या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा निरा-बारामती हा रस्ता राष्ट्रीय रस्ते महामंडळाकडे वर्ग करून तो राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सध्या हा रस्ता राज्य मार्ग आहे. केंद्री...
बारामती - बारामती लोकसभा मतदारसंघातील पालखी मार्ग आणि लोणंद (सातारा) या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा नीरा-बारामती हा रस्ता राष्ट्रीय रस्ते महामंडळाकडे वर्ग करून तो राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. केंद्रीय केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे खासदार सुळे यांनी पत्रा...
प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचेल - खासदार सुप्रिया सुळे बारामतीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्याहून सुटणाऱ्या डेक्कन किंवा प्रगती एक्स्प्रेसपैकी एक रेल्वेगाडी बारामतीहून सोडावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे विभागीय रेल्वे प्रशासनाकडे केली.रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक रेणू दुबे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सुळे यांनी ह...
बारामती-मुंबई थेट रेल्वेसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे खात्याला दिला पर्याय बारामतीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्याहून सुटणाऱ्या डेक्कन किंवा प्रगती एक्स्प्रेसपैकी एक रेल्वेगाडी बारामतीहून सोडावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे विभागीय रेल्वे प्रशासनाकडे केली. रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक रेणू दुबे यांच्यास...
खासदार सुप्रिया सुळेंची मागणी बारामती : बारामतीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्याहून सुटणाऱ्या डेक्कन किंवा प्रगती एक्स्प्रेसपैकी एक रेल्वेगाडी बारामतीहून सोडावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे विभागीय रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.त्यामुळे बारामती - मुंबई रेल्वेसेवा सुरु होण्याच्या बारामतीकरांच्या आशा पल्लवित झाल्या आ...
बारामती - बारामतीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्याहून सुटणाऱ्या डेक्कन क्वीन किंवा प्रगती एक्स्प्रेसपैकी एक रेल्वेगाडी बारामतीहून सोडावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे विभागीय रेल्वे प्रशासनाकडे केली. रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक रेणू दुबे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सुळे यांनी ही मागणी केली. बारामती मुंबई बारामती ...
संख्या पाहता रुग्णालय किमान दोनशे बेडचे असणे आवश्यक-सुप्रिया सुळे बारामती, ता. २८ : बारामती येथे केंद्र सरकारने शंभर बेडचे ईएसआयसी रुग्णालय मंजूर केले आहे. त्याचा बारामतीसह दौंड, जेजुरी, इंदापूर, फलटण, माढा आणि श्रीगोंदा या औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. बारामती येथील उद्योजकांच्या बारामती इंडस्ट्रिअल मॅन्युफ...
बारामतीत आयोजित हळदी-कुंकू समारंभात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला यावेळी उखाणा घेण्याबरोबरच त्यांनी गाणे सुद्धा गायले आहे.
कामगारांची संख्या पाहता आणखी शंभर बेडची गरज-सुळे बारामती (पुणे) : येथे केंद्र सरकारने शंभर बेडचे इएसआयसी रुग्णालय मंजूर केले आहे. त्याचा बारामतीसह ७ तालुक्यांतील औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.यासाठी केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी आभार मानले असून, कामगारांची संख्या पाहता आणखी श...
सर्व्हेनुसार खासदार सुप्रिया सुळे यांचे महत्वाचे विधान बारामती दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळेंनी एक मोठा विश्वास व्यक्त केला आहे. आज निवडणुका लागल्या तर महाविकास आघाडी कशी शक्तीशाली असेल ते सुळेंनी सांगितलं. मविआचे १९० ते २०० आमदार आणि ३४ ते ३६ खासदार निवडून येतील, असं सुळे म्हणाल्या. वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाईंच्या सर्व्हेनुसार खा...
खासदार सुप्रिया सुळे यांचे महत्वाचे राजकीय वक्तव्य बारामती : एकीकडे भाजप बारामती लोकसभा मतदारसंघ घेरण्याची राजकीय रणनीती आखत असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र राज्यातील विधानसभा आणि लोकसभेच्या एका सर्व्हेबाबत माहिती दिली.त्यानुसार आज जर महाराष्ट्रात निवडणुका लागल्या तर महाविकास आघाडीचे १९० ते २०० आमदार आणि ३४ ते ३६ खासदार निवडून येतील, अ...
सुप्रिया सुळे यांचे हिंदू जनआक्रोश मोर्चावरुन परखड सवाल नुकताच पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यात लव्ह जिहादपासून अनेक गोष्टींची मागणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बॅनरवर तुम्ही जगायचे कसे? काय खायचे? समाजासाठी काय करायचे? असं लिहिलंय, पण हे सांगणारे तुम्ही कोण? असा थेट सवाल केल...
सुप्रिया सुळे म्हणतात देशात सर्व राजकीय पक्षांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत नुकताच एक सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमधील आकडेवारी भाजपला धक्का देणारी आहे. या सर्व्हेच्या सर्वेक्षणानुसार भाजपला महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारमध्ये मोठा फटका बसू शकतो. तर आसाम, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम बंगालम...
सुप्रिया सुळे म्हणतात गद्दारी... पुणे, 27 जानेवारी, जितेंद्र जाधव : 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत नुकताच एक सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमधील आकडेवारी भाजपला धक्का देणारी आहे. या सर्व्हेच्या सर्वेक्षणानुसार भाजपला महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारमध्ये मोठा फटका बसू शकतो. तर आसाम, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढू शकतात....
बारामती शहर - राज्यातील दोन प्रमुख समजल्या जाणाऱ्या जेजुरी व मोरगाव या तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज फेसबुक लाईव्ह करत थेट मुख्यमंत्र्यांनाच आवाहन करीत तातडीने दुरुस्तीची मागणी केली. केवळ हाच नाही तर राज्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी अशी मागणी त्यांनी केली. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने भाविकांनी मागणी करुनही या रस्त्यांची दुरुस्ती होत नाही, काल दोन अपघात झाले दोघेही लोक रुग्णालयात दाखल झालेले आहेत. सरकारला कधी जाग येणार व कधी रस्ता नीट होणार असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. अपघातात जखमी झालेल्या दोन्ही लोकांसाठी मी सरकारदरबार...
अजित पवार यांना राजकीय क्षेत्रासह अवघ्या महाराष्ट्रात ‘दादा’ म्हणून ओळखलं जातं, तर सुप्रिया सुळे यांना ‘ताई’ संबोधलं जातं. रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी सुप्रियाताईंनी आपल्या भावाला म्हणजेच अजितदादांना राखी बांधली. आजचा रक्षाबंधनाचा सण कुटुंबियांसोबत साजरा केला. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.!! @AjitPawarSpeaks pic.twitter.com/cgFHqyRsKF — Supriya Sule (@supriya_sule) 7 August 2017सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावंडांसोबत साजरा केलेल्या रक्षाबंधनाचे फोटो ट्विटरवर शेअर केले. “आजचा रक्षाबंधनाचा सण कुटुंबियांसोबत साजरा केला. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.!!”, असे सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर फोटो पोस्ट करुन लिहिले आहे...
देशभरात आज भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही बारामतीमध्ये आज भाऊबीज साजरी केली. भाऊबीजेचा फोटो सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर शेअर करुन सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. "दीपोत्सवाच्या प्रकाशमयी उत्सवात बहीण-भावांतील नाते उजळवणारा सण भाऊबीज...!! सर्वांना स्नेहमयी शुभेच्छा.!!" असं कॅप्शन त्यांनी फोटोला दिलं आहे. सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची एकुलती एक कन्या आहेत. तर अजित पवार सुप्रिया सुळेंचे चुलत भाऊ आहेत. दरम्यान, पवार कुटुंब सगळे सण बारामतीमधील 'गोविंदबाग' या निवासस्थानी साजरे करतात. यंदा पवार कुटुंबाने दिवाळी बारामतीमध्ये एकत्र साजरी केली. यावेळी ...
बारामती लोकसभा मतदार संघात २० ते २८ मार्च दरम्यान शिबिरे पुणे, दि. १६ (प्रतिनिधी) – बारामती लोकसभा मतदार संघामध्ये येत्या मंगळवार पासून खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजने अंतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. साठ आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांची अपंगत्व तपासणी करून आवश्यक असल्यास त्यांना उपयुक्त आधार साधने देण्यात येणार आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय, कानपूर येथील भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पुणे जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पुनर्वसन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विधानसभा मतदारसंघ निहाय हे शिबीर होणार आहे. यात ज्येष्ठ नागरि...