अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी 2 शब्दांत दिलं उत्तर मी माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात सुनेत्राला (Sunetra Pawar) उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंविरो...
सुप्रिया सुळे यांची एका वाक्यात प्रतिक्रिया 'बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्राला उतरवणं मोठी चूक असल्याची कबुली अजित पवार यांनी दिली. एका मुलाखतीत बोलताना अजित पवार यांनी ही कबुली दिली. एवढंच नाही 'राजकारण पार घरात येऊ द्यायचं नसतं'असंही अजित पवार यावेळी म्हंटले.
"मायबाप जनतेने साथ दिली. आशिर्वाद दिला. काही विरोधकही पवार साहेबांकडे अपेक्षेने पाहतात. यात सगळया प्रश्नांची उत्तर आली" असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. "पूजा खेडकर प्रकरणात रोज नवीन काहीतरी घडतय. सरकारने जबाबदारी घ्यावी. कुठलीही बातमी लीक होता कामा नये. व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे. चॅनलवर रोज काहीतरी नवीन दिसतय. सरकारसाठी हे फार चांगलं नाही असं मला वा...
पत्रकारांनी पुन्हा सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार यांच्या मोदी बागेतील भेटीबद्दल प्रश्न विचारला. तुम्ही मतदानाच्या दिवशी अजित पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या आईचा आशिर्वाद घेतला. पण सुनेत्रा पवार यांनी असं केलं नाही. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "त्या प्रश्नाच उत्तर मी देऊ शकत नाही. त्याच देऊ शकतात. माझ्यासाठी कौटुंबिक नाती महत्त्वाच...
पत्रकारांनी पुन्हा सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार यांच्या मोदी बागेतील भेटीबद्दल प्रश्न विचारला. तुम्ही मतदानाच्या दिवशी अजित पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या आईचा आशिर्वाद घेतला. पण सुनेत्रा पवार यांनी असं केलं नाही. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "त्या प्रश्नाच उत्तर मी देऊ शकत नाही. त्याच देऊ शकतात. माझ्यासाठी कौटुंबिक नाती महत्त्वाच...
पत्रकारांनी पुन्हा सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार यांच्या मोदी बागेतील भेटीबद्दल प्रश्न विचारला. तुम्ही मतदानाच्या दिवशी अजित पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या आईचा आशिर्वाद घेतला. पण सुनेत्रा पवार यांनी असं केलं नाही. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "त्या प्रश्नाच उत्तर मी देऊ शकत नाही. त्याच देऊ शकतात. माझ्यासाठी कौटुंबिक नाती महत्त्वाच...
काटेवाडीतलं घर हे कुठल्याही व्यक्तीचं घर नाही. ते शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवारांचं घर आहे. त्यामुळे त्या घरावर आमचा सगळ्यांचा हक्क आहे. माझ्या बाकीच्या भावंडांनाही वाईट वाटतं की हे आपलं घर आहे. माझ्या आशाकाकी तिथे राहतात. मी इथे आधी येत नव्हते. मात्र यावर्षी संसदेत काम सुरु होतं. ज्या दिवशी पालखी दिवेघाटात होती तेव्हा पंतप्रधानांचं भाषण होतं म्...
अजित पवारांच्या काटेवाडीतील घरी जाऊन सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांनी आशा काकांची घेतली भेट... मी अजित पवारांच्या घरी नाही तर आशा काकींच्या घरी गेले होते.... दरवेळेस मी काटेवाडीत आल्यावर आशा काकांची भेट घेतली... काटेवाडीत दादांची माझी भेट झाली नाही..दरम्यान सुप्रिया सुळे यांनी यानिमित्ताने माध्यमांशी संवाद साधला
लोकसभेतील नवनियुक्त खासदारांना मंगळवारी ही शपथ दिली गेली. सकाळचे सत्र महाराष्ट्रातील खासदारांनी गाजवले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नियमाला धरून मराठीमध्ये शपथ घेतली. ५ मराठी मंत्र्यांनी सोमवारी शपथ घेतली होती. मंगळवारी ४३ खासदारांनी सदस्यत्वाची शपथ घेतली.तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदार म्हण...
सुनेत्रा पवार या राज्यसभेवर निवडून आल्यानंतर मी त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र मला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा फोन आलेला नाही. त्यांचा जर फोन आला तर मी घेईलच. असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. सुनेत्रा वहिनी पवार या जर केंद्रात मंत्री झाल्या तर तुम्ही त्यांना शुभेच्छा द्याल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावरअर्थातच मी तर सर्वांनाच शुभेच्छा दिल्य...
खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्या.. खासदार झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी समर्थकांच्या भेटी घ्यायला सुरुवात केलीये.यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी नूतन राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार याच्याबाबातही आपले मत व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादीच्या (एसपी) उमेदवार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या वहिनी सुनेत्रा पवार यांच्यावर मोठा विजय मिळवत पवार बालेकिल्ल्यावरून सलग चौथ्यांदा विजय मिळवला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना चुलत बहिण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे केल्याने बारामती चांगले...
बारामती लोकसभेत विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना आव्हान देण्यासाठी अनेक नेते सज्ज आहेत.त्यापैकी एक खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असल्याच्या चर्चा आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (११ फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी हे आव्हान स्वीकारलं आहे. ही लोकशाही आहे, विरोधक असायलाच हवा आणि तोही दिलदार हवा, असं सुप्रिया सुळे ...
सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या… शरद पवार गट आणि अजित पवार गट असे राष्ट्रवादीत दोन गट पडलेले असतानाच पवारांच्या बारामतीत एक घटना घडली. बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना विजयी करा असा बॅनर लागला होता. बॅनरवर शाईफेक करण्यात आली आहे. या घटनेची बारामतीसोबतच राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा ह...
सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया... Baramati News : बारामती तालुक्यात पवार कुटुंबातील व्यक्ती असलेल्या बॅनरवर शाई फेकणे शक्य वाटते का? होय, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या बारामती-मोरगाव रस्त्यावरील काऱ्हाटी पाटी येथे लागलेल्या बॅनरवर अज्ञातांनी शाई फेकल्याचे उघडकीस आले आहे. अनेकांचा यावर विश्वास बसणार नाही, पण ही घटना ...
दादांच्या आईची इच्छा; सुप्रिया सुळे म्हणाल्या. अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशातच अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी आपली एक इच्छा बोलून दाखवली आहे. राज्यात आज ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. काटेवाडी ग्रामपंचायतीसाठी पवार कुटुंबाने मतदान केलं. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि अजित पवारांच्य...
बारामतीत आयोजित हळदी-कुंकू समारंभात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला यावेळी उखाणा घेण्याबरोबरच त्यांनी गाणे सुद्धा गायले आहे.