1 minute reading time (60 words)

[Maharashtra Times ]देशात LPG गॅसचा तुटवडा, जनतेला वास्तव सांगा; सरकारविरोधात सुप्रिया सुळे आक्रमक

देशात LPG गॅसचा तुटवडा, जनतेला वास्तव सांगा; सरकारविरोधात सुप्रिया सुळे आक्रमक

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा फटका भारताला सुद्धा बसतोय. महाराष्ट्राला देखील या युद्धाच्या झळा बसतायत. एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून सामान्य जनतेला याचा त्रास सहन करावा लागतोय. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केलीय. गॅसचा तुटवडा असतानाही सरकार जनतेपासून लपवत असल्याची टीका त्यांनी केली.  

[Jai Maharashtra News]देशात गॅसचा तुटवडा? सुप्रिया...
[Zee24Taas]दिल्लीतून सुप्रिया सुळे यांची पत्रकार प...