[Saam TV]Supriya Sule यांनी घेतलं माऊलींच्या पालखीचं दर्शन

Supriya Sule यांनी घेतलं माऊलींच्या पालखीचं दर्शन

 राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भक्तिमय वातावरणात माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी वारकरी संप्रदायाच्या भक्ती, समता आणि सेवाभावाच्या परंपरेचं कौतुक करत वारकऱ्यांशी संवादही साधला.

Read More
  57 Hits

[News18 Marathi]सुप्रिया सुळे यांनी घेतलं पालखीचं दर्शन

सुप्रिया सुळे यांनी घेतलं पालखीचं दर्शन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील सासवड येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. सासवड येथे मुक्कामास असलेल्या माऊलींच्या पालखीचे त्यांनी अतिशय भक्तिभावाने दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी दौंड तालुक्यातील यवत येथे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्याही प...

Read More
  60 Hits

[LS Marathi]अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे, मागितला आशीर्वाद'

'अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे, मागितला आशीर्वाद'

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील सासवड येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. सासवड येथे मुक्कामास असलेल्या माऊलींच्या पालखीचे त्यांनी अतिशय भक्तिभावाने दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी दौंड तालुक्यातील यवत येथे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज य...

Read More
  59 Hits

[Lokshahi Marathi]Supriya Sule यांचा नागरिकांशी Video Call द्वारे संपर्क, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला

Supriya Sule यांचा नागरिकांशी Video Call द्वारे संपर्क, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला

ऑपरेशन सिंदूरनिमित्त खासदार सुप्रिया सुळे सध्या दोहा-कतार येथे आहेत. सुळेंच्या मतदारसंघासह पुणे जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली. बारामती, इंदापूर आणि दौंड येथे पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मतदारसंघात नसतानाही सुळेंनी व्हीसीद्वारे नागरिकांशी संपर्क साधला. नागरिकांना आधार देत आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले. 

Read More
  686 Hits

[Saam TV]नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी सुळेंचा थेट कतारमधून संवाद!

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी सुळेंचा थेट कतारमधून संवाद!

बारामती,इंदापूर, दौंडमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि नागरिकांशी खासदार सुप्रिया सुळेंनी कतारमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधला..यावेळी त्यांनी संपूर्ण मदतीचं आश्वासन दिलं...ऑपरेशन सिंदूर च्या पार्श्वभूमीवर पाकचा पर्दाफाश करण्यासाठी खासदारांचं शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर आहेत.... यात खासदार सुप्रिया सुळे या सध्या...

Read More
  448 Hits

[Sakal]लव्ह जिहाद कायदा राज्यघटनेच्या चौकटीत बसतो का : सुप्रिया सुळे

लव्ह जिहाद कायदा राज्यघटनेच्या चौकटीत बसतो का : सुप्रिया सुळे

दौंड : राज्यात लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्यासाठी समिती स्थापन झाली असली तरी हा कायदा राज्यघटनेच्या चौकटीत बसतो का ?, हे तपासले पाहिजे. राज्यासमोर प्रचंड आव्हाने असताना आधी जनतेचे प्रश्न सोडविण्याची गरज आहे, असे मत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.  पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकार...

Read More
  693 Hits

[The Indian Express]Ashwini Vaishnaw’s Witty Remark Sparks Supriya Sule’s Ire

Ashwini Vaishnaw’s Witty Remark Sparks Supriya Sule’s Ire

A witty remark by Union Minister Ashwini Vaishnaw during a parliamentary session on December 11 left NCP leader Supriya Sule visibly irked. While the specifics of the exchange were not disclosed, Sule's sharp reaction underscored the heated atmosphere in the ongoing session.  

Read More
  761 Hits

[Lokmat]सुप्रिया सुळेंनी आधी कौतुक केलं नंतर जाब विचारला

सुप्रिया सुळेंनी आधी कौतुक केलं नंतर जाब विचारला

लोकसभेत काय घडलं? राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील रेल्वेच्या कामावर समाधान व्यक्त करत, संसदेत रेल्वे मंत्र्यांची प्रशंसा केली. त्याचबरोबर आपल्या मतदारसंघातिल रेल्वे सेवेवर अधिक भर द्यावा. अशी मागणी देखील संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली. 

Read More
  723 Hits

[NDTV Marathi]Supriya Sule यांच्याकडून रेल्वे मंत्रालयाचं कौतुक; अश्विनी वैष्णव म्हणतात...

Supriya Sule यांच्याकडून रेल्वे मंत्रालयाचं कौतुक; अश्विनी वैष्णव म्हणतात...

पाहा संसदेत काय घडलं राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील रेल्वेच्या कामावर समाधान व्यक्त करत, संसदेत रेल्वे मंत्र्यांची प्रशंसा केली. त्याचबरोबर आपल्या मतदारसंघातिल रेल्वे सेवेवर अधिक भर द्यावा. अशी मागणी देखील संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली. 

Read More
  701 Hits

[Times Now Marathi]स्वच्छता, रेल्वे! सुप्रिया सुळे रेल्वे मंत्र्यांना नेमकं काय बोलल्या?

स्वच्छता, रेल्वे! सुप्रिया सुळे रेल्वे मंत्र्यांना नेमकं काय बोलल्या?

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील रेल्वेच्या कामावर समाधान व्यक्त करत, संसदेत रेल्वे मंत्र्यांची प्रशंसा केली. त्याचबरोबर आपल्या मतदारसंघातिल रेल्वे सेवेवर अधिक भर द्यावा. अशी मागणी देखील संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली. 

Read More
  692 Hits

[Mumbai Tak]संसदेत सुळे आक्रमक, मंत्र्यांच्या वेगळ्या उत्तराने तर चकितच झाल्या!

संसदेत सुळे आक्रमक, मंत्र्यांच्या वेगळ्या उत्तराने तर चकितच झाल्या!

संसदेत सुळे आक्रमक, मंत्र्यांच्या वेगळ्या उत्तराने तर चकितच झाल्या! संसदेचं हिवाळी अधिवेशन दिल्लीमध्ये सुरु आहे. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांमध्ये राज्यातील खासदार जोरदारपणे आपले मुद्दे मांडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील आपल्या मतदारसंघाच्या प्रश्नांसह विविध चर्चांमध्ये देखील खासदारांचा सहभाग दिसून येत आहे. 

Read More
  682 Hits

[Maharashtra Mirror]बारामती लोकसभा मतदार संघातील दौंडसह अन्य बंद करण्यात आलेल्या रेल्वेगाड्यांचे थांबे लवकरच पूर्ववत सुरू होणार

बारामती लोकसभा मतदार संघातील दौंडसह अन्य बंद करण्यात आलेल्या रेल्वेगाड्यांचे थांबे लवकरच पूर्ववत सुरू होणार

खा. सुप्रिया सुळे यांच्या मागणीला यश दिल्ली : दाैंड रेल्वेस्थानकावर याअगोदर ८० रेल्वेगाड्या थांबत होत्या, त्यांची संख्या एकदम अर्ध्याने कमी करण्यात आली असून सध्या याठिकाणी केवळ ४० रेल्वेगाड्या थांबत आहेत. या दौंड स्थानकबरोबरच बारामती लोकसभा मतदार संघातील जेजुरी, नीरा आणि अन्य स्थानकांवरील रेल्वेगाड्यांचे थांबे कमी न करता वाढवण्याची गरज आहे, अशी माग...

Read More
  662 Hits

[Lokshahi Marathi]इ.पी.एस. ९५ पेंशनर्सच्या राज्यव्यापी स्नेह मेळाव्यातून सुप्रिया सुळे लाईव्ह

इ.पी.एस. ९५ पेंशनर्सच्या राज्यव्यापी स्नेह मेळाव्यातून सुप्रिया सुळे लाईव्ह

 दाैंड येथे आयोजित इ.पी.एस ९५ पेन्शनरांचा राजव्यापी मेळाव्यास खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती दर्शवली होती, यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. इपीएस ९५ पेन्शनधारकांसाठी संसदेत आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. विशेष म्हणजे इपीएस ९५ पेन्शनधारकांचा प्रश्न त्यांच्या हक्काच्या पैशावर जे व्याज येते त्यावरच सुटू शकतो, असे सुळे यांनी सांगि...

Read More
  1054 Hits

[जनता एक्सप्रेस मराठी]अंबिका कला केंद्र चौफुला येथे खा.सुप्रिया सुळे यांची भेट, सुप्रियाताईसाठी खास लावणी सादर.

download---2024-08-28T023301.330

खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड तालुक्यातील अंबिका कला केंद्राला भेट दिली. यावेळी केंद्रातील कलावंतानी सुळे यांच्यासाठी खास लावणी सादर केली. 

Read More
  1411 Hits

[News State Maharashtra Goa]सुप्रिया सुळे यांची राहू येथील कार्यक्रमातून लाईव्ह

सुप्रिया सुळे यांची राहू येथील कार्यक्रमातून लाईव्ह

शेतीमालाला बाजारभाव नाही. राज्यातील महिलांना तुटपुंजी मदत करण्यापेक्षा तिचे संरक्षण करा. केंद्र आणि राज्य सरकारचा पापांचा घडा भरलेला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सत्तेवर येणार असल्याची ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.राहू (ता. दौंड) येथे राहू-खामगाव जिल्हापरिषद गटनिहाय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त...

Read More
  838 Hits

[saamtv]शेवटी कुटुंब आहे, अशावेळी आम्ही एकत्र येत असतो - सुप्रिया सुळे

शेवटी कुटुंब आहे, अशावेळी आम्ही एकत्र येत असतो - सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर पवार कुटुंबीय पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. विद्या प्रतिष्ठानच्या 'अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल'च्या नवीन वास्तूच्या उद्घाट...

Read More
  1069 Hits

[Saam TV]सुप्रिया सुळे कुटुंबियांबाबत काय म्हणाल्या?

सुप्रिया सुळे कुटुंबियांबाबत काय म्हणाल्या?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार आणि शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे एकाच मंचावर आलेले दिसले. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेने उभारलेल्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या इमारतीचे उद्घाटन शरद पवार...

Read More
  1148 Hits

[Lokshahi Marathi ]त्यावेळी' मीडियाच्या सगळ्या चॅनल्सवर पवार कुटुंबियच दिसत होते!-सुप्रिया सुळे

 त्यावेळी' मीडियाच्या सगळ्या चॅनल्सवर पवार कुटुंबियच दिसत होते!-सुप्रिया सुळे

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार आणि शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे एकाच मंचावर आलेले दिसले. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेने उभारलेल्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या इमारतीचे उद्घाटन शर...

Read More
  1102 Hits

[ABP MAJHA ]दादा-पवार एकत्र,ताई म्हणाल्या;ही वैचारिक प्रगल्भता, उगाच केस पांढरे नाही झाले

दादा-पवार एकत्र,ताई म्हणाल्या;ही वैचारिक प्रगल्भता, उगाच केस पांढरे नाही झाले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर आज पवार काका पुतण्या दुसऱ्यांदा एकाच व्यासपीठावर आल्याचं बघायला मिळालं. पण यावेळीचा सर्वात मोठा फरक म्हणजे आज दोघांनीही आवर्जून एकमेकांची नावं भाषणात घेतली. कारण निमित्तच कौटुंबिक सोहळ्याचं होतं. मात्र, यानंतर पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र येणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, क...

Read More
  1041 Hits

[ABP MAJHA]बाबांपेक्षा अनंत पवारांनी जास्त लाड केले,सुप्रिया सुळे भावूक

बाबांपेक्षा अनंत पवारांनी जास्त लाड केले,सुप्रिया सुळे भावूक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार आणि शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे एकाच मंचावर आलेले दिसले. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेने उभारलेल्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या इमारतीचे उद्घाटन शरद पवार...

Read More
  960 Hits