महाराष्ट्र

महिलांचे कर्तृत्व नाकारणाऱ्या देशाची प्रगती होऊ शकत नाही- शरद पवार

महिलांचे कर्तृत्व नाकारणाऱ्या देशाची प्रगती होऊ शकत नाही- शरद पवार

यशस्विनी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न, हुंडामुक्त महाराष्ट्र, हिंसामुक्त कुटुंब अभियानाचे उद्घाटन पुणे, दि २२ - महिलांना कर्तृत्व दाखवण्याची संधी दिली, की महिला त्याचं सोनं करतात, याची खात्री होती. म्हणूनच संपूर्ण देशभरात सर्वप्रथम महाराष्ट्रात महिला धोरण आणले. तसेच महिलांचे कर्तृत्व नाकारणाऱ्या देशाची प्रगती होऊ शकत नाही, अशी स्पष्टोक्ती खासदार शरद...

Read More
  199 Hits

[Zee News]दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणास सुप्रिया सुळेंची संमती?

दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणास सुप्रिया सुळेंची संमती?

Maharashtra Politics : दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांची काय भूमिका असेल अशी उत्सुकता सर्वच कार्यकर्त्यांना होती. या उत्सुकतेवरुन आता पडदा हटला आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाला सुप्रिया सुळे यांनी मूक संमती दिली आहे. पक्ष घेईल ती भूमिका मान्य असल्याचं सांगून सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाल...

Read More
  107 Hits

[Maharashtra Times]पवार साहेब बोलले असतील तर... दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

पवार साहेब बोलले असतील तर... दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

सातारा: सध्या राज्यातील राजकारणात एक मुद्दा फार चर्चेत आहे, तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? राष्ट्रवादी काँग्रेस: शरदचंद्र पवार पक्षाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील पक्षासोबत जाव, असा एक मतप्रवाह पक्षात असल्याचं खुद्द शरद पवार यांनी सांगितलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आलं. त्याशिवाय पवार...

Read More
  112 Hits

[ABP MAJHA]अजित पवारांसोबत हसत-खेळत गप्पा; शरद पवारांनंतर एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेही स्पष्टच बोलल्या

अजित पवारांसोबत हसत-खेळत गप्पा; शरद पवारांनंतर एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेही स्पष्टच बोलल्या

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या (Ajit pawar) राष्ट्रवादीने मोठं यश मिळवलं. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जास्त आमदार निवडून आणता आले नाहीत. त्यातच गेल्या काही दिवसांत शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील भेटीगाठी विविध बैठका किंवा कार्यक्रमाच्या माध्यमातून वाढल्या आहेत. त्यामुळे, दोन्ही राष्ट्रवाद...

Read More
  90 Hits

[Maharashtra Times]Ajit Pawar गटात जाण्यासाठी पवार गट आग्रही

Ajit Pawar गटात जाण्यासाठी पवार गट आग्रही

शरद पवारांच्या विधानानंतर Supriya Sule यांची प्रतिक्रिया शरद पवार गटातील एक गट अजित पवारांसोबत जाण्यासाठी आग्रही आहे. याबाबत स्वतः शरद पवार यांनी खुलासा करत गुगली टाकली आहे. याबाबत सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी निर्णय घ्यावा असेही पवार म्हणाले. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना साताऱ्यात पत्रकारांनी प्रश्न विचारले. मात्र याबाबत काहीही माहिती नसल्याच...

Read More
  102 Hits

[TV9 Marathi]Sharad Pawar आणि Jayant Patil यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल

Sharad Pawar आणि Jayant Patil यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल

सध्या राज्यातील राजकारणात एक मुद्दा फार चर्चेत आहे, तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? राष्ट्रवादी काँग्रेस: शरदचंद्र पवार पक्षाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील पक्षासोबत जाव, असा एक मतप्रवाह पक्षात असल्याचं खुद्द शरद पवार यांनी सांगितलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आलं. त्याशिवाय पवार म्हणाले...

Read More
  124 Hits

[ABP Majha]पवार साहेब आणि अजितदादा एकत्र आल्यास आपली हरकत नाही, त्यांचा निर्णय मान्य असेल : सुप्रिया सुळे

पवार साहेब आणि अजितदादा एकत्र आल्यास आपली हरकत नाही, त्यांचा निर्णय मान्य असेल : सुप्रिया सुळे

राज्यात एकीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे फुटलेली राष्ट्रवादी एकत्र येणार का (NCP Alliance) यावरही चर्चा केली जात आहे. काही ना काही निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार हे सातत्याने भेटताना दिसत आहे. अशात खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठी प्रितिक्रिया दिली आहे. पवार साहेब आणि अ...

Read More
  214 Hits

[Maharashtra Times]कडाक्याच्या उन्हात 'सावली' दिसली अन् लेकीची कार थांबली

कडाक्याच्या उन्हात 'सावली' दिसली अन् लेकीची कार थांबली

शरद पवार, सुळेंची 'ती' भेट चर्चेत पुणे: पायाला भिंगरी लावून फिरणारे नेते अशी शरद पवारांची ओळख आहे. शरद पवार सातत्यानं दौऱ्यावर असतात. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत असतात. बारामती शरद पवारांचा बालेकिल्ला राहिला आहे. याच बारामतीच्या दौऱ्यावर असताना शरद पवारांशी यांची त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यासोबत भेट झाली. विशेष म्हणजे यावेळी ...

Read More
  193 Hits

[TV9 Marathi]दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट

सुप्रिया सुळे अन् पावारंचा व्हिडीओ व्हायरल बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असल्याचे पाहायला मिळते. तर शरद पवार यांचे वय झाले असले तरी ते देखील कामानिमित्त दौऱ्यावर असतात. अशातच असे दौरे सुरू असताना बाप-लेकीची अनेकदा बाहेरच भेट होते. नुकताच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडीओ नुकता...

Read More
  209 Hits

[ABP MAJHA]भर उन्हात ताफा थांबला,रस्ता ओलांडून लेक बापाच्या भेटीला

भर उन्हात ताफा थांबला,रस्ता ओलांडून लेक बापाच्या भेटीला

 बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असल्याचे पाहायला मिळते. तर शरद पवार यांचे वय झाले असले तरी ते देखील कामानिमित्त दौऱ्यावर असतात. अशातच असे दौरे सुरू असताना बाप-लेकीची अनेकदा बाहेरच भेट होते. नुकताच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल होतोय. यामध्ये बाप-लेकीची भ...

Read More
  217 Hits

[Loksatta]शरद पवारांचा ताफा थांबला, सुप्रिया सुळे गाडीतून उतरल्या अन्..

शरद पवारांचा ताफा थांबला, सुप्रिया सुळे गाडीतून उतरल्या अन्..

बारामती लोकसभा मतदार संघातील इंदापूर येथील दौरा आटोपून खासदार सुप्रिया सुळे या पुरंदरकडे निघाल्या होत्या. त्याचवेळी मोरगाव रस्त्यावरून शरद पवार आणि आई प्रतिभा पवार हे चारचाकी वाहनातून बारामतीच्या दिशेने जात होते.आई आणि वडीलांना पाहताच सुप्रिया सुळे यांनी गाडीतून उतरून आई वडिलांची भेट घेतली आणि त्यांच्या दौऱ्याचा आढावा घेतला.

Read More
  219 Hits

[Lokshahi Marathi]भरउन्हात ताफा थांबवला, लेक सुप्रिया बापाच्या भेटीला

भरउन्हात ताफा थांबवला, लेक सुप्रिया बापाच्या भेटीला

 बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असल्याचे पाहायला मिळते. तर शरद पवार यांचे वय झाले असले तरी ते देखील कामानिमित्त दौऱ्यावर असतात. अशातच असे दौरे सुरू असताना बाप-लेकीची अनेकदा बाहेरच भेट होते. नुकताच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल होतोय. यामध्ये बाप-लेकीची भ...

Read More
  156 Hits

[Maharashtra Times ]रस्त्यात गाडी थांबवून सुप्रिया सुळेंकडून आई वडिलांसोबत भेट

रस्त्यात गाडी थांबवून सुप्रिया सुळेंकडून आई वडिलांसोबत भेट

लोकसभा मतदार संघातील आपला इंदापूर दौरा आटोपून सुप्रिया सुळे पुरंदरकडे निघाल्या होत्या. मोरगावजवळ बारामतीकडे निघालेल्या शरद पवार आणि आई यांची गाडी सुप्रिया सुळेंना दिसली. सुप्रिया सुळे यांनी गाडीतून उतरत आई वडिलांची भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी त्यांच्या दौऱ्याचा आढावा घेतला.

Read More
  164 Hits

[TV9 Marathi]Supriya Sule यांनी गाडीतून उतरत Sharad Pawar यांची भेट घेतली

Supriya Sule यांनी गाडीतून उतरत Sharad Pawar यांची भेट घेतली

पायाला भिंगरी लावून फिरणारे नेते अशी शरद पवारांची ओळख आहे. शरद पवार सातत्यानं दौऱ्यावर असतात. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत असतात. बारामती शरद पवारांचा बालेकिल्ला राहिला आहे. याच बारामतीच्या दौऱ्यावर असताना शरद पवारांशी यांची त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यासोबत भेट झाली. विशेष म्हणजे यावेळी सुप्रिया सुळेदेखील वडिलांप्रमाणेच दौऱ्या...

Read More
  167 Hits

[News18 Lokmat]काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार? सुळेंची मोठी प्रतिक्रिया

काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार? सुळेंची मोठी प्रतिक्रिया

राज्यात एकीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे फुटलेली राष्ट्रवादी एकत्र येणार का (NCP Alliance) यावरही चर्चा केली जात आहे. काही ना काही निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार हे सातत्याने भेटताना दिसत आहे. अशात खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठी प्रितिक्रिया दिली आहे. पवार साहेब आणि अ...

Read More
  158 Hits

[ABP MAJHA]पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन

पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन

काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भाऊजाय भारती प्रतापराव पवार (वय 77 वर्षे) यांचे सोमवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. 'सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यामागे मुलगा 'सकाळ'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, सून मृणाल, नातवंडे जान्हवी आणि राहुल तसेच म...

Read More
  189 Hits

[Lokshahi Marathi]बारामतीत ऊस परिषद सुप्रिया सुळे यांचं भाषण

 बारामतीत ऊस परिषद सुप्रिया सुळे यांचं भाषण

बारामतीत ऊस परिषद सुप्रिया सुळे यांचं भाषण 

Read More
  157 Hits

[NDTV Marathi]Ajit Pawar यांचा मुलगा जय विवाहबंधनात?

Ajit Pawar यांचा मुलगा जय विवाहबंधनात?

Supriya Sule नी फेसबूकवरुन दिली आनंदाची बातमी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या लग्न बंधनाचे फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर टाकले होते. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत प्रतिक्रिया दिली आहे. सुळे म्हणाल्या की, जयच लग्न ठरतंय आम्हाला आनंद होत आहे. ऋतुजा ही येणारी आमची सून व जय हे ज्येष्ठ नेते शरद पव...

Read More
  179 Hits

[Loksatta]वडिलांवर घणाघाती टीका झाल्यानंतरही सुप्रिया सुळेंची संयमी प्रतिक्रिया

वडिलांवर घणाघाती टीका झाल्यानंतरही सुप्रिया सुळेंची संयमी प्रतिक्रिया

अमित शाहांना म्हणाल्या… शिर्डी भाजपाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पाडले. या अधिवेशनात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हजेरी लावून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांवर तोफ डागली. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा उल्लेख करून त्यांच्यावर टीका केली. आता या टीकांवर प्रतिटीका होऊ लागली आहे. अमित शाहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर सुप्रिया सुळेंनी आता पलटवार केला आहे....

Read More
  306 Hits

[Deshdoot]“एवढं यश त्यांना मिळालं असलं तरीही महाराष्ट्रात आल्यावर…”

“एवढं यश त्यांना मिळालं असलं तरीही महाराष्ट्रात आल्यावर…”

सुप्रिया सुळेंचा अमित शाहांवर पलटवार भाजपकडून महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. अमित शाहांनी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे व शरद पवारांवर निशाणा साधला. आता या टीकांवर प्रतिटीका होऊ लागली आहे. अमित शाहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर सुप्रिया सुळेंनी आता पलटवार केला आहे. प्रसारमा...

Read More
  253 Hits