महाराष्ट्र

[Saam TV ]चार राज्यांच्या विधानसभा निकालावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

 मी नियमित भ्रष्टजनता पार्टीवर नेहमी टीका करते. अजित पवार गट आणि शिंदे गट यावर मी टीका करणार नाही मात्र भाजपवर मी वैचारिक टीका करते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. आगामी लोकसभा निवडणुकी राष्ट्रवादी किती जागा लढणार, यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलंय. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या आम्ही १५ ते १६ जागा लढणार आहोत, असं त्या म्हणाल्या.

Read More
  418 Hits

[ABP MAJHA]मला कोणाला स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही-सुप्रिया सुळे

अजित पवार यांनी कर्जतमध्ये झालेल्या मेळाव्यात शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यावरही राष्ट्रवादीच्या खासदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जी टीका केली. त्यावर मला कुणाला स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही. मी माझा पक्षाला बांधिल आहे. माझ्या कुटुंबाला बांधिल आहे. शरद पवार यांच्यासारखं कमी बोलणं गरजेचं आहे. आपल्या नेत्याने स्पष्टीकरण दिल्...

Read More
  454 Hits

[TV9 Marathi]मध्यप्रदेशमध्ये या दोन फॅक्टरमुळे भाजपला यश मिळालं'-सुप्रिया सुळे

मध्यप्रदेश मध्ये त्यांनी लाडली नावाची स्कीम चालली आणि शिवराज सिंग यांच्यामुळे भाजपला फायदा झाला. तेलंगणा मध्ये रेवांत रेड्डी यांनी लीड घेतला हे खूप चांगलं आहे. ती स्कीम मध्यप्रदेशमध्ये चालली. पण तेलंगणात चालली नाही. मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह यांची लीडर शिप दिसली, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. पुण्यातील कोथरूडमध्ये गावरान खाद्य महोत्सव भरला आहे. त्...

Read More
  414 Hits

[Lokshahi Marathi]4 पैकी 3 राज्यात भाजप आघाडीवर! सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया काय?

 चार राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ही लिटमस्ट टेस्ट नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या वेगवेगळ्या असतात, त्यामुळे तेव्हा काय घडेल, ते त्या वेळी होणाऱ्या लढाईच्या पद्धतीनुसार ठरणार असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. निवडणुकीचे...

Read More
  336 Hits

[Saam TV]विजयाची कारणं नेमकी कशी शोधणार? सुळेंनी लॉजिकच सांगितलं!

राजस्थान मध्यप्रदेश मागच्यावेळी काँग्रेस जिंकले होते मात्र यंदा ते हरले. येत्या लोकसभेत चित्र वेगळे असेल. अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. मध्यप्रदेशमध्ये भाजपने 'लाडली' नावाची स्कीम चालवली होती. यामुळे भाजपला फयादा झाला असल्याचे पाहायला मिळत असल्याचे त्या म्हणाल्या. याचबरोबर शिवराज सिंग चोहान यांच्यामुळे हि यश मिळाले आहे अ...

Read More
  321 Hits

[Maharashtra Times]सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर, महिलांसोबत काढले फोटो

खासदार सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या.यावेळी रस्त्यातून जाताना कामावर जाणाऱ्या महिलांनी गाडी थांबवत सेल्फी देण्याची विनंती केली.यावेळी त्यांनी महिलांशी आपुलकीने संवाद साधला, त्यांच्यासोबत सेल्फी काढले.त्यांचे हे प्रेम मनाला उर्जा देणारे आहे, असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.या प्रेमामुळेच मला १५ वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघ...

Read More
  458 Hits

[LOKMAT]“तुम्हाला पक्ष पाहिजे, चिन्ह पाहिजे, घ्या…”

सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?  'जे ज्याच्या हक्काचे आहे ते त्याच्याकडे राहिले पाहिजे, ही माझी भूमिका आहे; परंतु आता पक्ष कोणाचा यावरून न्यायालय आणि आयोगापुढे कामकाज सुरू आहे. पक्ष हातातून गेला तरी आम्ही पुन्हा तयारी करू,' असे मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. बारामती तालुक्याच्या गावभेट दौर्‍यात त्या पत्रकारांशी...

Read More
  480 Hits

[TV9 Marathi]सुप्रिया सुळे यांची एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती आरोप

 कॅबिनेटमध्ये मंत्री एकमेकांशी चर्चाच करत नाहीत. सत्तेतील दोन मंत्री माध्यमांतून एकमेकांवर टीका करतात. याचा अर्थ कॅबिनेटमध्ये त्यांचे बोलणे होत नाही. पण, या सगळ्यात सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना एकत्र बसवावे. अधिवेशन बोलावत मार्ग काढावा,' असे मत त्यांनी व्यक्त केले. 'राज्यातील दुष...

Read More
  417 Hits

[RNO Official]हे राज्यातील सरकार आणि केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे - सुप्रिया सुळे

ऑन अजित पवार - प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा,हे वाटणं यात गैर काय ? ऑन अजित पवार स्टेटमेंट - मी याबाबत ऐकलं नाही..ते नक्की काय बोलले हे नंतर समजून घेईल ऑन वर्धा निवडणूक - मी असं म्हणाले नाही,माझं पूर्ण व्यक्तव्य ऐकून घ्या.बारामती ही माझी कर्मभूमी आहे,मात्र माझा पुणे जिल्हा सोडून जर कोणता जिल्हा असेल तर तो वर्धा आहे. - मी वर्षातून दो...

Read More
  450 Hits

[M News Marathi]तीन इंजिनचे सरकार हे सामान्यांसाठी नव्हेच. खा. सुप्रिया सुळे

 कॅबिनेटमध्ये मंत्री एकमेकांशी चर्चाच करत नाहीत. सत्तेतील दोन मंत्री माध्यमांतून एकमेकांवर टीका करतात. याचा अर्थ कॅबिनेटमध्ये त्यांचे बोलणे होत नाही. पण, या सगळ्यात सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना एकत्र बसवावे. अधिवेशन बोलावत मार्ग काढावा,' असे मत त्यांनी व्यक्त केले. 'राज्यातील दुष...

Read More
  398 Hits

[Someshwar Reporter Live]बारामती तालुक्याच्या गावभेट दौऱ्यातून खा. सुप्रिया सुळे थेट लाईव्ह

माजी लढाई शिंदे सेना किंवा अजित पवार गटाशी नसून दिल्लीत असणाऱ्या अदृश्य शक्ती भारतीय जनता पक्षा बरोबर आहे. आम्ही कधीच सुडाचे राजकारण केले नसून सत्ता आल्यावर सेवा,सन्मान व स्वाभीमान या तीन तत्वानुसार काम करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

Read More
  423 Hits

[TV9 Marathi]खासदार सुप्रिया सुळे साईचरणी लीन

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं शिर्डीत साईदर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच शिर्डी येथे श्री साईबाबा मंदिर परिसरात आदरणीय पवार साहेब व सहकारी यांचे नाव असलेली कोनशीला पाहिली. साहेबांनी नेहमीच तीर्थक्षेत्रे विकसित करताना भाविकांची सोय कशी होईल याकडे आवर्जून लक्ष दिले. हि को...

Read More
  493 Hits

[sarkarnama]''...त्यामुळे 'राष्ट्रवादी' कोणाची हे वेगळं सांगायची गरज नाही''

सुप्रिया सुळेंचे विधान! Shirdi News : राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी शिर्डीत मोठे विधान केले आहे. पुण्याहून हेलिकॉप्टरने पारोळ्याला जात असताना खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर काकडी विमानतळावर उतरावे लागले. यावेळी त्यांनी साई दरबारी हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी राष्ट्रवादी कोण...

Read More
  455 Hits

[etvbharat]काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुणालाही विचारा राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? - सुळे

उद्धव ठाकरे माझ्यासाठी मोठ्या भावासारखे आहेत. त्याचवेळी ते राज्याचे मुख्यमंत्रीही होते. त्यामुळं त्यांचा आदर केला पाहिजे, असं मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. कोणावरही भाष्य करताना प्रत्येकानं चौकटीत राहूनचं भाष्य करावं, असा सल्ला देखील सुळे यांनी यावेळी बोलताना दिला आहे. शिर्डीत साईदर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद ...

Read More
  431 Hits

[TV9 Marathi]राज्यात दगडफेकीची घटना घडताना गृहमंत्री फडणवीस प्रचारात व्यस्त-सुप्रिया सुळे

महाराष्ट्र अस्थिर झाला असून गुप्तचर विभागाचं अपयश असून त्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Supriya Sule on Devendra Fadnavis) जबाबदार असल्याची सडकून टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली.  मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम या आरक्षणवर कोणतंही विधेयक अधिवेशनात आलं तर आम्ही पूर्ण ताकदीने सहकार्य करू, असेही त्यांनी सांगितले.

Read More
  407 Hits

[ABP MAJHA]आधीचा भाजपा राहिलं नाही, भ्रष्ट जुमला पार्टी-सुप्रिया सुळे

 राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप हा भारतीय जनता पक्ष नसून भ्रष्ट जुमला पार्टी झाला आहे.भाजप हा उत्तम पक्ष होता, पण तो आता भ्रष्ट झालेला आहे असेही सुळे म्हणाल्या आहेत,

Read More
  411 Hits

[TV9 Marathi]'भाजप हा उत्तम पक्ष होता, पण तो आता भ्रष्ट झालेला आहे'-सुप्रिया सुळे

 राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप हा भारतीय जनता पक्ष नसून भ्रष्ट जुमला पार्टी झाला आहे.भाजप हा उत्तम पक्ष होता, पण तो आता भ्रष्ट झालेला आहे असेही सुळे म्हणाल्या आहेत, 

Read More
  424 Hits

[Sarkarnama]जेव्हा हेडलाईन्स हवी असते तेव्हा शरद पवारांचे नाव घेतात-सुप्रिया सुळे

दगडफेकीतील आरोपीसोबत फोटो एकट्या पवारांचे नाही तर संपूर्ण राज्यात जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्या नेत्यांसोबत व्हायरल झालेले फोटो आहेत. शरद पवार हे मार्केट मध्ये एक नंबर आहेत. जेव्हा हेडलाईन्स हवी असते तेव्हा पवारांचे नाव घेतले जाते. तुमच्या आशीर्वाद प्रेमामध्ये ६ दशके हे नाव टिकून आहे. हे वास्तव सर्वांना माहीत आहे अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी...

Read More
  420 Hits

[LetsUpp Marathi]सुप्रिया सुळेंनी शिरसाटांचे कान टोचले

 अंतरवाली सराटी इथं झालेल्या लाठीहल्ला प्रकरणात तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी या प्रकरणी उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटावर दंगलीचे आरोप केले आहेत. यावरुन प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळेंनी शिरसाटांचे कान टोचले.

Read More
  467 Hits

[LetsUpp Marathi]माझे अन् देवेंद्र फडणवीसांचे अनेक लोकांसोबत फोटो...

भाजप आमदार नितेश राणे यांनी शरद पवार यांचा एक फोटो शेअर करत पवारसाहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय?, असा सवाल केला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरोप कोणी केला, मला माहित नाही. त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही. माझे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अनेकांसोबत फोटो आहेत. याचा अर्थ आम्ही सगळ्य...

Read More
  457 Hits