महाराष्ट्र

[TV9 Marathi]राज्यात दगडफेकीची घटना घडताना गृहमंत्री फडणवीस प्रचारात व्यस्त-सुप्रिया सुळे

महाराष्ट्र अस्थिर झाला असून गुप्तचर विभागाचं अपयश असून त्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Supriya Sule on Devendra Fadnavis) जबाबदार असल्याची सडकून टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली.  मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम या आरक्षणवर कोणतंही विधेयक अधिवेशनात आलं तर आम्ही पूर्ण ताकदीने सहकार्य करू, असेही त्यांनी सांगितले.

Read More
  583 Hits

[ABP MAJHA]आधीचा भाजपा राहिलं नाही, भ्रष्ट जुमला पार्टी-सुप्रिया सुळे

 राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप हा भारतीय जनता पक्ष नसून भ्रष्ट जुमला पार्टी झाला आहे.भाजप हा उत्तम पक्ष होता, पण तो आता भ्रष्ट झालेला आहे असेही सुळे म्हणाल्या आहेत,

Read More
  587 Hits

[TV9 Marathi]'भाजप हा उत्तम पक्ष होता, पण तो आता भ्रष्ट झालेला आहे'-सुप्रिया सुळे

 राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप हा भारतीय जनता पक्ष नसून भ्रष्ट जुमला पार्टी झाला आहे.भाजप हा उत्तम पक्ष होता, पण तो आता भ्रष्ट झालेला आहे असेही सुळे म्हणाल्या आहेत, 

Read More
  602 Hits

[Sarkarnama]जेव्हा हेडलाईन्स हवी असते तेव्हा शरद पवारांचे नाव घेतात-सुप्रिया सुळे

दगडफेकीतील आरोपीसोबत फोटो एकट्या पवारांचे नाही तर संपूर्ण राज्यात जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्या नेत्यांसोबत व्हायरल झालेले फोटो आहेत. शरद पवार हे मार्केट मध्ये एक नंबर आहेत. जेव्हा हेडलाईन्स हवी असते तेव्हा पवारांचे नाव घेतले जाते. तुमच्या आशीर्वाद प्रेमामध्ये ६ दशके हे नाव टिकून आहे. हे वास्तव सर्वांना माहीत आहे अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी...

Read More
  635 Hits

[LetsUpp Marathi]सुप्रिया सुळेंनी शिरसाटांचे कान टोचले

 अंतरवाली सराटी इथं झालेल्या लाठीहल्ला प्रकरणात तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी या प्रकरणी उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटावर दंगलीचे आरोप केले आहेत. यावरुन प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळेंनी शिरसाटांचे कान टोचले.

Read More
  642 Hits

[LetsUpp Marathi]माझे अन् देवेंद्र फडणवीसांचे अनेक लोकांसोबत फोटो...

भाजप आमदार नितेश राणे यांनी शरद पवार यांचा एक फोटो शेअर करत पवारसाहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय?, असा सवाल केला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरोप कोणी केला, मला माहित नाही. त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही. माझे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अनेकांसोबत फोटो आहेत. याचा अर्थ आम्ही सगळ्य...

Read More
  642 Hits

[Lokshahi Marathi]राणेंच्या 'त्या' आरोपांवर सुप्रिया सुळे यांचं उत्तर

भाजप आमदार नितेश राणे यांनी शरद पवार यांचा एक फोटो शेअर करत पवारसाहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय?, असा सवाल केला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरोप कोणी केला, मला माहित नाही. त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही. माझे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अनेकांसोबत फोटो आहेत. याचा अर्थ आम्ही सगळ्य...

Read More
  520 Hits

[Maharashtra Times]यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी; प्रितीसंगमावर सुप्रिया सुळे यांच्याकडून आदरांजली

 महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त सुप्रिया सुळे प्रितीसंगमावर जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक झाल्या. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर सुप्रिया सुळेंनी आदरांजली वाहिली.

Read More
  546 Hits

[ABP MAJHA]स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी सुप्रिया सुळे दाखल

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त सुप्रिया सुळे प्रितीसंगमावर जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक झाल्या. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर सुप्रिया सुळेंनी आदरांजली वाहिली.

Read More
  593 Hits

[RNO Official]चिन्हांची लढाई काय होईल अदृश्य शक्ती काय करेल आम्हाला माहित नाही - सुप्रिया सुळे

सुरुवातीला शरद पवारांची यांची मुलगी म्हणून आले. - आमच्या घरातले सगळे लोक माझ्या प्रचाराला यायचे अजित पवार ही यायचे. - आपले आजोबा आणि आई लढत आहेत - माझ्याकडे सत्तेचा पर्याय होता. सत्तेत गेले असते तर आज लाल दिवा घेऊन आले असते. आज नीरा नरसिंगपूरला गेले असते. - सत्ता मी लहानपणापासून लाल दिवा बघते आहे.. - माझ्या वडिलांनी संघर्ष केला त्यांना सोडून सत्तेत...

Read More
  627 Hits

[Maharashtra Times]माझ्या वडिलांनी एकही साखर कारखाना काढला नाही हे माझं भाग्य -सुप्रिया सुळे

इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याला सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. माझ्या वडिलांनी एकही साखर कारखाना काढला नाही हे माझं भाग्य असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यासाठी सुप्रिया सुळेंनी शरद पवारांना थँक यू देखील म्हटलं. मला साखर कारखाना चालवता आलाच नसता असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

Read More
  529 Hits

[lokmat]माझ्याकडेही पर्याय होता, पण शरद पवारांना सोडून सत्तेत जाणे पटले नाही

खासदार सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट  "राजकारणात मी सुरुवातीला शरद पवारांची यांची मुलगी म्हणून आले. तेव्हा आमच्या घरातले सगळे लोक माझ्या प्रचाराला यायचे, अजित पवार ही यायचे. माझ्याकडे सत्तेचा पर्याय होता. सत्तेत गेले असते तर आज लाल दिवा घेऊन आले असते. आज नीरा नरसिंगपूरला गेले असते. मी लहानपणापासून लाल दिवा बघते आहे. माझ्या वडिलांनी संघर्ष केला त...

Read More
  554 Hits

[loksatta]पुण्यातील आजीबाईंनी सुप्रिया सुळेंना विचारलं

"सध्याचं राजकारण कसं वाटतं" पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या. त्यावेळी सुप्रिया सुळे या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीसोबत संवाद साधत असताना अचानक सुमन कचरे या आजी आल्या आणि सध्याच्या राजकारणाबद्दल काय सांगाल, असा थेट प्रश्नच विचारला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे ...

Read More
  536 Hits

[Times Now Marathi]सध्याच्या राजकारणावर काय वाटतं?, सुप्रिया सुळेंनी आजीबाईंच्या प्रश्नाचं असं दिलं उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या. त्यावेळी सुप्रिया सुळे या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीसोबत संवाद साधत असताना अचानक सुमन कचरे या आजी आल्या आणि सध्याच्या राजकारणाबद्दल काय सांगाल, असा थेट प्रश्नच विचारला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे दुर्दैव असून महाराष्ट्रच राजकारण गल...

Read More
  439 Hits

[Mumbai Tak]सुप्रिया सुळे यांना एका आजीने विचारला प्रश्न, पुणे येथे पत्रकारांशी बोलताना काय झालं?

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या. त्यावेळी सुप्रिया सुळे या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीसोबत संवाद साधत असताना अचानक सुमन कचरे या आजी आल्या आणि सध्याच्या राजकारणाबद्दल काय सांगाल, असा थेट प्रश्नच विचारला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे दुर्दैव असून महाराष्ट्रच राजक...

Read More
  430 Hits

[Times Now Marathi]"अजित पवार गटानं शरद पवारांना अंधारात ठेवून शपथ घेतली" सुप्रिया सुळेंचा आरोप

लोकसभेत माझ्यासह अमोल कोल्हे, फैजल, श्रीनिवास पाटील आणि सुनील तटकरे असे आम्ही सदस्य आहोत. सुनील तटकरे यांच्यावर आम्ही पहिल्याच दिवशी अपात्रतेची कारवाई केली. अजित पवार यांच्या शपथविधीला त्यांनी पूर्ण ताकदीने समर्थन केले. अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले आहे की, शरद पवार यांना अंधारात ठेवून आम्ही शपथ घेतली आह...

Read More
  500 Hits

[ABP MAJHA]अनेक भाजप नेत्यांसह आमचे संबंध, आमची लढाई राजकिय,वैयक्तिक नाही

 मराठी लोकांच्या अस्मितेचा फज्जा उडविण्याचे पाप दिल्लीतली अदृश्य शक्ती करत आहे. त्या अदृश्य शक्तीला महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे आहे. महाराष्ट्राचे, मराठी माणसाचे नुकसान कसे होईल याचा प्रयत्न सुरू आहे. फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेना नाही तर गडकरी आणि फडणवीस यांनाही तसेच वागवले जाते, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिय...

Read More
  709 Hits

[News18 Lokmat]"चुकीच्या निर्णयांना पटेलांचा पाठिंबा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

मणिपूरमध्ये झालेल्या महिला हिंसाचाराबाबत चर्चा करण्याची वेळ आली तेव्हा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. तसेच ते आत्ता देखील भाजपच्या चुकीच्या निर्णयांच्या बाजूने आहेत. त्यामुळे त्यांना राज्यसभेतून अपात्र करण्याची मागणी आम्ही केला आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.सुळे म्हणाले, ''भाजप आणि आमच...

Read More
  620 Hits

[Saam TV]अजितदादांच्या खासदारांना अपात्र करा,सुळेंची संतप्त प्रतिक्रिया

 लोकसभेत माझ्यासह अमोल कोल्हे, फैजल, श्रीनिवास पाटील आणि सुनील तटकरे असे आम्ही सदस्य आहोत. सुनील तटकरे यांच्यावर आम्ही पहिल्याच दिवशी अपात्रतेची कारवाई केली. अजित पवार यांच्या शपथविधीला त्यांनी पूर्ण ताकदीने समर्थन केले. अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले आहे की, शरद पवार यांना अंधारात ठेवून आम्ही शपथ घे...

Read More
  540 Hits

[Mumbai Tak]अजित पवार गटाची याचिका, शरद पवार गटाचा प्लॅन काय? सुळेंची महत्त्वाची प्रेस

लोकसभेत माझ्यासह अमोल कोल्हे, फैजल, श्रीनिवास पाटील आणि सुनील तटकरे असे आम्ही सदस्य आहोत. सुनील तटकरे यांच्यावर आम्ही पहिल्याच दिवशी अपात्रतेची कारवाई केली. अजित पवार यांच्या शपथविधीला त्यांनी पूर्ण ताकदीने समर्थन केले. अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले आहे की, शरद पवार यांना अंधारात ठेवून आम्ही शपथ घेतली आह...

Read More
  531 Hits