संसदेतील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी चेन्नई येथील 'प्राईम पॉईंट फौंडेशन' कडून पुन्हा सन्मान पुणे : चेन्नई येथील 'प्राईम पॉईंट फौंडेशन'च्या वतीने देण्यात येणाऱ्या 'संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान' या पुरस्कारासाठी खासदार सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. संसदेतील सातत्यपूर्ण उकृष्ट कामगिरी आणि आपल्या मतदार संघातील नागरिकांच्य...
पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि केंद्रीय मंत्री किरेन यांचे मानले आभार पुणे : दहशतवादाच्या विरोधातील भारताची कठोर भूमिका आणि संदेश जागतिक पातळीवर मांडण्यासाठी देशातर्फे पाठविल्या जाणाऱ्या एका शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश करण्यात आला आहे. ही संधी प्रदान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र व्यवहार मंत...
अवघ्या सातव्या वर्षी शेकडो पदकांवर नाव कोरणाऱ्या चिमुकलीला स्केटिंग किटची भेट पुणे : कोंढवा बुद्रुक येथील अवघ्या सात वर्षे वयाच्या हिंदरत्न कु. मनस्वी विशाल पिंपरे हिने स्केटिंग खेळात जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. इतक्या लहान वयात शंभरावर सुवर्ण पदकासह अनेक पदकांवर आपले नाव कोरत तिने गिनीज रेकॉर्ड केले आहे. तिच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत खास...
बारामती (पुणे): खासदार सुप्रिया सुळे यांनी पुरंदर तालुक्यातील विमानतळ बाधित गावातील लोकांच्या भेटी घेतल्या. यावेळी पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण गावात खासदार सुप्रिया सुळे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्या समस्या सुप्रिया सुळे यांच्यापुढे मांडल्या. पोलिसांनी कशा प्रकारे दडपशाही केली, कसे चुकीचे गुन्हे दाखल केले याबाबत माह...
अभिजीत दराडे, पुणे : सुप्रिया सुळे यांनी पहलगामवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केलाय. यासोबतच त्यांनी म्हटले की, मदत आणि नोकरी मिळाली पाहिजे. त्यांनी मदत केली त्यासाठी सरकारचे आभार. आसावरी जगदाळेला पुणे महापालिकेत नोकरी द्यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केलीये. हेच नाही तर आसावरीच्या नोकरीसाठी आपण एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिणार असल्याचेही सुप्रिया ...
१२० एकर जमिनीवर सुप्रिया सुळे यांचं पहिल्यांदाच थेट उत्तर पुणे : "कुंभारवळण गावी मी सोमवारी गेले होते. नागरिकांशी चर्चा करून दोन-तीन निर्णय आम्ही घेतले. कुठलाही राजकीय पक्ष राजकारण म्हणून पुरंदर विमानतळ प्रश्नात सहभागी होणार नाही. त्यानंतर या संदर्भात एक कृती समिती तयार करावी, ती सरकारशी बोलेल, असे आम्ही ठरवले आहे. माजी मंत्री विजय शिवतारे, माजी आम...
बारामती (पुणे) : पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भारतानं पाकिस्तानसोबतचे सर्व राजनैतिक संबंध तोडले आहेत. देशभरात पाकिस्तानविरोधात रोष आहे. 'एलओसी'वर तणावाची परिस्थिती आहे. या कठीण काळात देशातील विरोधी पक्षांनी सरकारला पाठिंबा जाहीर केलाय. त्यातच आता खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मागणी केंद...
पुरंदर तालुक्यातील विमानतळासाठी जमिनी संपादन करण्यास विरोध करण्यासाठी झालेल्या आंदोलनात महिलांनाही लाठीमार झाला. या प्रकरणात जखमी झालेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी पुरंदरच्या कुंभारवळण येथे खासदार सुप्रिया सुळे पोहचल्या आणि त्यांनी फेसबुक लाईव्ह केले. यावेळी त्या म्हणाल्या की पोलिस दलातही शेतकऱ्यांचीच मुले आहेत. या ठिकाणी कोणते पोलिस होते याची माहीत...
सातारा: सध्या राज्यातील राजकारणात एक मुद्दा फार चर्चेत आहे, तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? राष्ट्रवादी काँग्रेस: शरदचंद्र पवार पक्षाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील पक्षासोबत जाव, असा एक मतप्रवाह पक्षात असल्याचं खुद्द शरद पवार यांनी सांगितलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आलं. त्याशिवाय पवार...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या (Ajit pawar) राष्ट्रवादीने मोठं यश मिळवलं. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जास्त आमदार निवडून आणता आले नाहीत. त्यातच गेल्या काही दिवसांत शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील भेटीगाठी विविध बैठका किंवा कार्यक्रमाच्या माध्यमातून वाढल्या आहेत. त्यामुळे, दोन्ही राष्ट्रवाद...
पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या विमानतळासाठी तेथील जमिनींचा सरकारकडून सर्व्हे होत आहे. मात्र, या सर्व्हेला बाधित गावातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. यादरम्यान पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये संघर्ष झाला. यावेळी पोलिसांनी लाठीहल्ला केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. सोमवारी सुप्रिया सुळे यांनी कुंभारवळण गावाला भेट दिली. तेथील परिस्थिती आण...
पुरंदर विमानतळाचा वाद विकोपाला गेला आहे. शेतकरी आणि प्रशासन यांच्यातला संघर्ष तीव्र झाला आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाला भूसंपादनाला विरोध दर्शवला आहे. अशातच गावकऱ्यांना भेट द्यायला आलेल्या सुप्रिया सुळेंवरही गावकऱ्यांनी गंभीर आरोप केला. गावकऱ्यांच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंनीही शेतकऱ्यांना खुलं चॅलेंज दिलं आहे. नेमका गावकऱ्यांचा आरोप काय? त्यावर सुप्र...
"कुंभारवळण गावी मी सोमवारी गेले होते. नागरिकांशी चर्चा करून दोन-तीन निर्णय आम्ही घेतले. कुठलाही राजकीय पक्ष राजकारण म्हणून पुरंदर विमानतळ प्रश्नात सहभागी होणार नाही. त्यानंतर या संदर्भात एक कृती समिती तयार करावी, ती सरकारशी बोलेल, असे आम्ही ठरवले आहे. माजी मंत्री विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप, अशोक टेकवडे, संभाजी झेंडे, दिगंबर दुर्गाडे या सर्...
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखला बारावीच्या म्हणजेच HSC च्या परिक्षेत 85 टक्के गुण मिळाले आहेत. आज बारावीचा निकाल लागला मला 85.33% गुण मिळाले आहेत.. परंतु माझ्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला माझे वडील नाहीत.. माझी नीटची देखील तयारी सुरू आहे. परंतु मी माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार आहे. माझ्या वडिलांचा ...
संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिला बारावीत ८५ टक्के मिळाले. त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी वैभवीला फोन करत तिचं अभिनंदन केलं. यावेळी वैभवीने सगळा आनंद हिरावून घेतला म्हणत वडिलांच्या हत्येप्रकरणी पुन्हा न्यायाची मागणी केली. तुला न्याय मिळवून देणार याचाही सुप्रिया सुळेंनी पुनरोच्चार केला.
संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिला बारावीत ८५ टक्के मिळाले. त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी वैभवीला फोन करत तिचं अभिनंदन केलं. यावेळी वैभवीने सगळा आनंद हिरावून घेतला म्हणत वडिलांच्या हत्येप्रकरणी पुन्हा न्यायाची मागणी केली. तुला न्याय मिळवून देणार याचाही सुप्रिया सुळेंनी पुनरोच्चार केला.
विमानतळ बाधित सात गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसोबत सुप्रिया सुळेंनी चर्चा केली. दरम्यान स्थानिक शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर शंका उपस्थित केली आहे. ली. सुप्रिया सुळे यांची विमानतळ होत असलेल्या परिसरात 130 ते 135 एकर जमीन असल्याची शंका शेतकऱ्यांनी उपस्थित केली. सात गावांमध्ये हीच चर्चा असल्याचं देखील उपस्थित शेतकऱ्यांनी सांगित...
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भारतानं पाकिस्तानसोबतचे सर्व राजनैतिक संबंध तोडले आहेत. देशभरात पाकिस्तानविरोधात रोष आहे. 'एलओसी'वर तणावाची परिस्थिती आहे. या कठीण काळात देशातील विरोधी पक्षांनी सरकारला पाठिंबा जाहीर केलाय.
पुरंदर तालुक्यातील विमानतळासाठी जमिनी संपादन करण्यास विरोध करण्यासाठी झालेल्या आंदोलनात महिलांनाही लाठीमार झाला. या प्रकरणात जखमी झालेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी पुरंदरच्या कुंभारवळण येथे खासदार सुप्रिया सुळे पोहचल्या आणि त्यांनी फेसबुक लाईव्ह केले. यावेळी त्या म्हणाल्या की पोलिस दलातही शेतकऱ्यांचीच मुले आहेत. या ठिकाणी कोणते पोलिस होते याची माहीत...
शरद पवारांच्या विधानानंतर Supriya Sule यांची प्रतिक्रिया शरद पवार गटातील एक गट अजित पवारांसोबत जाण्यासाठी आग्रही आहे. याबाबत स्वतः शरद पवार यांनी खुलासा करत गुगली टाकली आहे. याबाबत सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी निर्णय घ्यावा असेही पवार म्हणाले. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना साताऱ्यात पत्रकारांनी प्रश्न विचारले. मात्र याबाबत काहीही माहिती नसल्याच...