सुप्रिया सुळे यांचं पुण्यात भाषण झालं. यावेळी व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. सुप्रिया सुळे भाषणाला उभ्या राहताच जय श्रीरामच्या घोषणा सुरु झाल्या. नेमकं काय घडलं?
पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. स्थानिक खासदार म्हणून सुप्रिया सुळे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाषण सुरू करतानाच सभागृहात उपस्थित भाजपच...
पुण्यात अनेक प्रकल्पांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.. यानिमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. चंद्रकांत पाटील आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनी हजेरी लावली होती.. याच कार्यक्रमात सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या.. कार्यक्रमाला भाजपचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.. तसेच शरद पवार गटाच्या...
खासदार सुप्रिया सुळे आपल्या भाषणात म्हणाल्या, आपण पक्षासाठी नाही आलो तर आपण गडकरी साहेबांचे आभार मानायला आलो आहोत. त्यांच्याबरोबर बरेच वर्षे संसदेत काम करायची संधी मिळाली. सुसंस्कृत नेता कोण असेल तर माननीय गडकरी साहेब आहेत. त्यांच्याकडे कधीही गेलो तर ते कधी पक्ष बघत नाही. ते काम बघतात. माझ्या मातदार संघात जी रस्त्याची कामे सुरु आहेत, ती चांगल...
राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारांचा आहे, ते पक्षाचे फॉउंडर मेम्बर आहेत . कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे फॉउंडर मेंबर सगळे निर्णय घेतात. दुर्दैवाने अदृश्य शक्तीने आमचे कॉन्स्टिट्यूशन डावलून पक्ष आणि चिन्ह दुसऱ्या गटाला दिलेला आहे. निकाल लागेपर्यंत जसं आम्हाला दुसरं चिन्ह देण्यात आलं, असं समोरच्या गटाला सुद्धा देण्यात यावं अशी आमची मागणी आहे. अनेकवेळा आम्हीही ही...
बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या… काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी एका सभेत बोलताना मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं होतं. "राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल", असं बाळासाहेब थोरात म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. य...
खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्टचं सांगितलं की… मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. प्रचाराचा नारळ फोडला गेला असून जोरदार धुराळा उडाला आहे. महाविकास आघाडीमध्ये देखील जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये असून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असा मोठा प्रश्न मविआ समोर आह...
'हे' कारण देत बोलण्यास दिला नकार मुंबई One Nation One Election : केंद्रीय मंत्रिमंडळानं वन नेशन वन इलेक्शनचा निर्णय घेतला असून त्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. अद्याप वन नेशन वन इलेक्शन प्रकरणी सरकारनं अद्या...
वन नेशन वन इलेक्शनवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत गदारोळ सुरूच आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या (एसपी) खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी एका वृत्तवाहिनीशी केलेल्या संवादात;वन नेशन वन इलेक्शन महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आणि इतर अनेक मुद्द्यांवर बोलून आपले मत मांडले. वन नेशन वन इलेक्शनबाब...
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. प्रचाराचा नारळ फोडला गेला असून जोरदार धुराळा उडाला आहे. महाविकास आघाडीमध्ये देखील जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये असून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असा मोठा प्रश्न मविआ समोर आहे. कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रिपदाव...
बारामती येथील दोन अल्पवयीन मुलींवर चार जणांनी हडपसर येथे सामूहिक अत्याचार केल्याची घटना अतिशय संतापजनक आहे. यासंदर्भात कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी मी स्वतः पुणे पोलीस आयुक्त आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे. या घटनेतील एकाही आरोपीची गय केली जाणार नाही.अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
कवी महानोर यांच्या नावाने साहित्य आणि शेती-पाणी या तीन क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱ्या राज्याच्या प्रत्येक विभागातील होतकरू युवक-युवतींना एकूण सहा पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष असून यावर्षी गोंदिया जिल्ह्यातील लेंडेझरी येथील शीला खुणे आणि यवतमाळ जिल्ह्यातील आष्टी गावाच्या वर्षा हाडके यांना शेती-पाणी क्षेत्रातील उल्...
कवी महानोर यांच्या नावाने साहित्य आणि शेती-पाणी या तीन क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱ्या राज्याच्या प्रत्येक विभागातील होतकरू युवक-युवतींना एकूण सहा पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष असून यावर्षी गोंदिया जिल्ह्यातील लेंडेझरी येथील शीला खुणे आणि यवतमाळ जिल्ह्यातील आष्टी गावाच्या वर्षा हाडके यांना शेती-पाणी क्षेत्रातील उल्...
"महाराष्ट्रातील अनेक सामाजाची आरक्षणाबाबत ट्रिपल इंजिनच्या सरकारनं फसवणूक केली. सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला पहिल्यांदा आरक्षण देऊ, अशा पद्धतीने घोषणा केली. गेल्या दहा वर्षापासून यांचं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचं काय झालं. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत संसदेत सर्वात जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आवाज उठवला आ...
काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी एका सभेत बोलताना मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं होतं. "राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल", असं बाळासाहेब थोरात म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार गट) खासदा...
केंद्रीय मंत्रिमंडळानं वन नेशन वन इलेक्शन योजना लागू करण्याचा विचार सध्या सुरू आहे. मात्र वन नेशन वन इलेक्शन योजनेवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. अद्याप वन नेशन वन इलेक्शन प्रकरणी सरकारनं अद्याप प्रस्तावच दिला नसल्यानं बोलणं योग्य होण...
खा. सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला अपेक्षित यश आले असून बारामती लोकसभा मतदार संघातील वेगवेगळ्या तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत एकूण ३८ कोटी ४० लाख ८७ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून बारामती, दौंड, इंदापूर, मुळशी, भोर आणि वेल्हा तालुक्यातील ...
खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला अपेक्षित यश आले असून बारामती लोकसभा मतदार संघातील वेगवेगळ्या तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत एकूण ३८ कोटी ४० लाख ८७ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून बारामती, दौंड, इंदापूर, मुळशी, भोर आणि वेल...
मुंबई, १९ सप्टेंबर: ना. धों. महानोर केवळ कवी, कादंबरीकारच नव्हते तर शेती आणि पाणी हे विषय त्यांच्या जीवनाचा ध्यास होता. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या, साहित्य, शिक्षण, संशोधन, शेती, उपक्रम कोणताही असो महानोर प्रत्येक कार्यात पुढे असत, असे गौरोद्गार यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात काढले. यशवंतराव चव्हाण सेंटर...
खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला अपेक्षित यश आले असून बारामती लोकसभा मतदार संघातील वेगवेगळ्या तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत एकूण ३८ कोटी ४० लाख ८७ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून बारामती, दौंड, इंदापूर, मुळशी, भोर आणि वेल्हा ता...