महाराष्ट्र

[ABP MAJHA]पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन

पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन

काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भाऊजाय भारती प्रतापराव पवार (वय 77 वर्षे) यांचे सोमवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. 'सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यामागे मुलगा 'सकाळ'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, सून मृणाल, नातवंडे जान्हवी आणि राहुल तसेच म...

Read More

[TV9 Marathi]बरं झालं पक्ष फुटला, सुप्रिया सुळे यांचं पहिल्यांदाच मोठं विधान

बरं झालं पक्ष फुटला, सुप्रिया सुळे यांचं पहिल्यांदाच मोठं विधान

हल्लाबोल करत म्हणाल्या, एक तर तो पुरुषच नाही… शरद पवार गटाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या फुटीवर थेट आणि मोठं विधान केलं आहे. बरं झालं पक्ष फुटला, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. तसेच त्यांनी राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव न घेता त्यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्व...

Read More

[Zee 24 taas]'6 महिन्यात आणखी एक विकेट जाणार

'6 महिन्यात आणखी एक विकेट जाणार,' सुप्रिया सुळेंचं सूचक विधान; म्हणाल्या, 'जो बायकोच्या आड...'

सुप्रिया सुळेंचं सूचक विधान; म्हणाल्या, 'जो बायकोच्या आड...' Supriya Sule Speech: राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या कन्या तसेच बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्यामध्ये पुढील सहा महिन्यात मोठा राजकीय भूकंप होईल असं सूचक विधान केलं आहे. 'बरे झाले पक्ष फुटला. जो आपली बायको आणि मुलींच्या गाडीत बंदूक ठेऊ शकतो, अशा फालतू माणसाबरोबरच काम करणे...

Read More

[ABP MAJHA]बीडमधील शिक्षक नागरगोजे यांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळे सरसावल्या; 'गुरुजी'प्रश्नी शासनाला दाखवला आरसा

बीडमधील शिक्षक नागरगोजे यांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळे सरसावल्या; 'गुरुजी'प्रश्नी शासनाला दाखवला आरसा

मुंबई : बीड जिल्ह्यातील एका आश्रम शाळेवर तब्बल 18 वर्षे शिक्षक (Teacher) म्हणून नोकरी केल्यानंतरही ना पगारीचा पत्ता, ना कायम होण्याची शाश्वती, त्यातच संस्थाचालकांकडून होणारा त्रास असह्य झाल्याने एका तरुण शिक्षकाने आपले जीवन संपवले. आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन भावनिक पोस्ट लिहत धनंजय नागरगोजे यांनी मृत्यूला जवळ केले. या घटनेनं शिक्षण क्षेत्रात खळबळ उडा...

Read More

[Loksatta]इतिहासकारांनी अभ्यास करून राज्याला रस्ता दाखवावा

इतिहासकारांनी अभ्यास करून राज्याला रस्ता दाखवावा

औरंगजेबाची कबर हटविण्यासंदर्भात सुप्रिया सुळे यांची भूमिका पुणे : औरंगजेबाची कबर हटविण्यासंदर्भात इतिहासकारांनी इतिहासकारांनी अभ्यास करून राज्याला योग्य तो रस्ता दाखवावा. इतिहासकारांच्या अभ्यासातूनच योग्य काय, अयोग्य काय हे ठरेल. प्रत्येकाची आस्था वेगळी असते. राज्य सरकारने या सर्वांच्या आस्थेचा आदर करावा, अशी भूमिका बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे...

Read More

[ABP MAJHA]औरंगजेब कबरीसंदर्भात प्रश्न, सुप्रिया सुळेंनी मांडली भूमिका, म्हणाल्या, इतिहासकारांनी राज्याला मार्ग दाखवावा...

औरंगजेब कबरीसंदर्भात प्रश्न, सुप्रिया सुळेंनी मांडली भूमिका, म्हणाल्या, इतिहासकारांनी राज्याला मार्ग दाखवावा...

Supriya Sule:गेल्या अनेक दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील राजकारण तापले आहे .दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांच्या अवमानावरूनही मोठा वादंग होताना दिसत आहे .दरम्यान औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत इतिहासकारांना इतिहासाचा अभ्यास करावा आणि राज्याला रस्ता दाखवावा .खरा इतिहास समोर आला पाहिजे . असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. (Supriya Sule...

Read More

[Sakal]शिवशाही बस नको, हिरकणी किंवा लाल परी सोडा

शिवशाही बस नको, हिरकणी किंवा लाल परी सोडा

सुप्रिया सुळे, बारामती पुणे विनावाहक गाडीबाबत मागणी बारामती : राज्य परिवहन मंडळाच्या ताफ्यातील शिवशाही बसेस बंद करण्याची मागणी अनेक दिवसांपासून जोर धरत आहे. नादुरुस्त व सदोष बसेस तसेच रस्त्यात केव्हाही कोठेही बंद पडणारी गाडी अशीच शिवशाहीची ख्याती झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील समाजमाध्यमावर व्यक्त होत बारामती पुणे मार्गावर शिवशाही ऐवजी ...

Read More

[Lokmat]जनतेचा बोलण्याचा हक्क हिरावून घेतला जाणार; नव्या विधेयकावरून सुप्रिया सुळेंचा सरकारवर गंभीर आरोप

जनतेचा बोलण्याचा हक्क हिरावून घेतला जाणार; नव्या विधेयकावरून सुप्रिया सुळेंचा सरकारवर गंभीर आरोप

राज्य सरकार आणू पाहत असलेल्या एका नव्या विधेयकावरून गंभीर आरोप करत राष्ट्रवादी शदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. \"महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी नागरीकांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली करण्यासाठी नवे विधेयक आणायचे ठरविले आहे. या विधेयकाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा शासनाच्या विरोधात बोलण्याचा हक्क हिरावून घेतला ज...

Read More

[ABP MAJHA]महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला सुप्रिया सुळेंचा कडाडून विरोध

महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला सुप्रिया सुळेंचा कडाडून विरोध

म्हणाल्या, राज्यात 'पोलीसराज' प्रस्थापित करायचाय का? Supriya Sule : महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोध केलाय. महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकातील बेकायदेशीर कृत्य या संकल्पनेचा माध्यमातून शासकीय यंत्रणांना अमर्यादित अधिकार प्रदान करण्यात आल्याचा आरोप त्यां...

Read More

[Maharashtra Times]Dhananjay Munde हे पक्षात असतानाही माझी त्यांच्याशी लढाई होती

Dhananjay Munde हे पक्षात असतानाही माझी त्यांच्याशी लढाई होती

Supriya Sule यांची ऑडिओ क्लिप व्हायरल रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या बैठकीतील सुप्रिया सुळेंची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना धनंजय मुंडेवर टीका केली आहे. शंभर दिवसांत एक बळी गेला आहे असं म्हणत सहा महिन्याक आणखी एक बळी जाणार आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्याोग करतो...

Read More

[Sakal ]बरं झालं पक्ष फुटला, सुप्रिया सुळेंना म्हणायचंय काय?

बरं झालं पक्ष फुटला, सुप्रिया सुळेंना म्हणायचंय काय?

 'बरं झालं, पक्ष फुटला. जो आपली बायको आणि मुलींच्या गाडीत बंदूक ठेऊ शकतो, अशा फालतू माणसाबरोबरच काम करणे शक्य नाही, अशा शब्दात धनंजय मुंडे यांचे नाव न घेता खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी जोरदार टीका केली. त्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. त्या नेमकं काय म्हणाल्या, पाहा...

Read More

[Mumbai Tak]बीडवरुन सुप्रिया सुळे आक्रमक, पुण्यातून पत्रकार परिषद सुरु

बीडवरुन सुप्रिया सुळे आक्रमक, पुण्यातून पत्रकार परिषद सुरु

 सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. त्याचबरोबर बीडमधील प्रकरणांवर देखील त्या यावेळी बोलल्या.

Read More

[TV9 Marathi]'शेतकऱ्यांसाठी माळेगाव कारखान्याची निवडणूक लढणार'

'शेतकऱ्यांसाठी माळेगाव कारखान्याची निवडणूक लढणार'

 'शेतकऱ्यांसाठी माळेगाव कारखान्याची निवडणूक लढणार'

Read More

[Lokshahi Marathi]हात जोडून विनंती..., औरंगजेब कबर प्रकरणावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ?

हात जोडून विनंती..., औरंगजेब कबर प्रकरणावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ?

गेल्या अनेक दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील राजकारण तापले आहे .दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांच्या अवमानावरूनही मोठा वादंग होताना दिसत आहे .दरम्यान औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत इतिहासकारांना इतिहासाचा अभ्यास करावा आणि राज्याला रस्ता दाखवावा .खरा इतिहास समोर आला पाहिजे . असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

Read More

[ABP MAJHA]शेतकरी, शिक्षकांच्या प्रश्नावरुन सुळे आक्रमक,बीड प्रकरणासंदर्भात शाहांची भेट घेणार

शेतकरी, शिक्षकांच्या प्रश्नावरुन सुळे आक्रमक,बीड प्रकरणासंदर्भात शाहांची भेट घेणार

बीड जिल्ह्यातील एका आश्रम शाळेवर तब्बल 18 वर्षे शिक्षक (Teacher) म्हणून नोकरी केल्यानंतरही ना पगारीचा पत्ता, ना कायम होण्याची शाश्वती, त्यातच संस्थाचालकांकडून होणारा त्रास असह्य झाल्याने एका तरुण शिक्षकाने आपले जीवन संपवले. आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन भावनिक पोस्ट लिहत धनंजय नागरगोजे यांनी मृत्यूला जवळ केले. या घटनेनं शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून ...

Read More

[Loksatta]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद Live

सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद Live

बारामती येथे आज (१५ मार्च) खासदार सुप्रिया सुळे यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 

Read More

[Maharashtra Times]Beed प्रकरणात Amit Shah यांची भेट घेणार, सुळेंची प्रेस

[]Beed प्रकरणात Amit Shah यांची भेट घेणार, सुळेंची प्रेस

बीड जिल्ह्यातील परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारली आहे. साखर आणि कृषी समस्यासंदर्भात केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना येत्या काही दिवसात भेटणार आहे. सरसकट कर्जमाफीचे आश्वासन सरकारने पाळले नाही. शेतकऱ्यांचे सोयाबीन शंभर टक्के उचलण्यात आलेले नाही. काद्यांवरील करही शून्यावर आणावा, अशी मागणी आहे. मात्र, तीही पूर्ण झालेली नाही. सर्वाधिक खंडणीखोर कोणत्या ...

Read More

[Loksatta]बीडमधील गुन्हेगारीबाबत सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

बीडमधील गुन्हेगारीबाबत सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

खासदार सुप्रिया सुळे यांनी बीडमधील गुन्हेगारीवर भाष्य केलं आहे. "हे सगळे आका कोण आहेत?", असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. 

Read More

[Maharashtra Times]बारामतीतून सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद

बारामतीतून सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद

बारामतीतून सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद 

Read More

[Sarkarnama]...वाचाळवीर वाढत चाललेत' Supriya Sule यांचा रोख कुठल्या मंत्र्याकडे ?

...वाचाळवीर वाढत चाललेत' Supriya Sule यांचा रोख कुठल्या मंत्र्याकडे ?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मंत्री आणि त्यांच्या वक्तव्यांवरून मोठी चर्चा सुरू आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी वाचाळ मंत्र्यांवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. "हे मंत्री मुख्यमंत्र्यांचंच ऐकत नाहीत, तर..." असं म्हणत त्यांनी कोणत्या मंत्र्याकडे रोख साधला आहे? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. सुप्रिया सुळे यांनी नेमकी कोणावर टीका केली? त्यांनी क...

Read More