[ABP MAJHA]वाढदिवसानिमित्त कुणा-कुणाचा फोन? ताई म्हणाल्या,शाहांचा आला..दादांचा नाही

वाढदिवसानिमित्त कुणा-कुणाचा फोन? ताई म्हणाल्या,शाहांचा आला..दादांचा नाही

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुप्रिया सुळे यांना फोन केला असल्याची माहिती मिळत आहे. सुप्रिया सुळे यांचा आज वाढदिवस आहे. याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी सुप्रिया सुळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. 

Read More

[TV9 Marathi]'हिंदीच्या विरोधात आपण आलो, त्यांना कळल म्हणून त्यांनी माघार घेतली'

'हिंदीच्या विरोधात आपण आलो, त्यांना कळल म्हणून त्यांनी माघार घेतली'

महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. हिंदी भाषेसंबंधी जीआर रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 5 जुलैला भव्य मोर्चा काढला जाणार होता मात्र पावसाळी अधिवेशनच्या पुर्वसंध्येला हा निर्णय रद्द केला गेला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस...

Read More

[Mumbai Tak]आझाद मैदानावर आंदोलन, वाढदिवसादिवशी सुळेंचं रोखठोक भाषण

आझाद मैदानावर आंदोलन, वाढदिवसादिवशी सुळेंचं रोखठोक भाषण

आझाद मैदानावर आंदोलन, वाढदिवसादिवशी सुळेंचं रोखठोक भाषण.. महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु झालंय. हिंदी सक्तीच्या मुद्द्यासह वेगवेगळ्या मुद्यांवरुन राजकीय आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतंय. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.  

Read More

[zeenews]युगेंद्र पवारांचा झाला साखरपुडा ... खासदार सुप्रिया सुळेंची सोशल मिडियावर खास पोस्ट

युगेंद्र पवारांचा झाला साखरपुडा ... खासदार सुप्रिया सुळेंची सोशल मिडियावर खास पोस्ट

बारामतीत काका अजित पवारांना टक्कर युगेंद्र पवार यांचा नुकताच साखरपुडा पार पडला. खासदार सुप्रिया सुळे यांनी खास पोस्ट शेअर करुन ही आनंदाची बातमी दिली आहे. युगेंद्र पवार हे शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे आहेत. सुप्रिया सुळेंनी साखरपुड्याचे फोटो पोस्ट करुन सगळ्यांना एकच सुखद धक्का दिला आहे. सर्वात आनंदाची बातमी सांगताना खूप आनंद होत आहे. माझा भाचा युगेन...

Read More

[Time Maharashtra]शिक्षण हा खूप गंभीर विषय आहे. ‘त्यांचं सरकार की आमचं सरकार’ असा प्रश्न न करता त्याच राजकारण …

शिक्षण हा खूप गंभीर विषय आहे. ‘त्यांचं सरकार की आमचं सरकार’ असा प्रश्न न करता त्याच राजकारण …

Supriya Sule: आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी आमच्या पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी मी नागपूरमध्ये दाखल झाले आहे. यासोबतच काँग्रेस नेते सुनील केदार यांची मुलगी पौर्णिमा केदार यांच्या एका इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात मी सहभागी होणार आहे. भाषा शिक्षण हा केवळ राजकीय विषय नाही, तर अ...

Read More

[Maharashtra Times]शिक्षण विषय गंभीर असून शिक्षणतज्ज्ञ आणि पालकांनी निर्णय घ्यावा

शिक्षण विषय गंभीर असून शिक्षणतज्ज्ञ आणि पालकांनी निर्णय घ्यावा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार मराठीच्या संदर्भात होणाऱ्या मोर्चामध्ये पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहे. आमच्या पक्षाकडून कोण त्या मोर्चात सहभागी होणार आहे, हे आज किंवा उद्या स्पष्ट केले जाईल. अशी माहिती सुप्रिया सुळेंनी दिली. 

Read More

[Lokshahi Marathi]Raj Thackeray आणि Uddhav Thackeray यांच्या मोर्चाला पवार जाणार?

Raj Thackeray आणि Uddhav Thackeray यांच्या मोर्चाला पवार जाणार?

Supriya Sule यांनी सांगूनच टाकलं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी आमच्या पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी मी नागपूरमध्ये दाखल झाले आहे. यासोबतच काँग्रेस नेते सुनील केदार यांची मुलगी पौर्णिमा केदार यांच्या एका इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात मी सहभागी होणार आहे. भाषा शिक्षण हा केवळ राज...

Read More

[Saam TV]सुप्रिया सुळे यांचा माध्यमांशी संवाद

सुप्रिया सुळे यांचा माध्यमांशी संवाद

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी आमच्या पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी मी नागपूरमध्ये दाखल झाले आहे. यासोबतच काँग्रेस नेते सुनील केदार यांची मुलगी पौर्णिमा केदार यांच्या एका इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात मी सहभागी होणार आहे. भाषा शिक्षण हा केवळ राजकीय विषय नाही, तर अतिशय महत्त्वाच...

Read More

[ABP MAJHA]खासदार सुप्रिया सुळे लाइव्ह

खासदार सुप्रिया सुळे लाइव्ह

राज्यातील बहुप्रतीक्षित आणि प्रलंबित शक्तिपीठ महामार्गाच्या जमिनीच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे. या महामार्गासाठी 20,000 कोटींचे मान्यता राज्य सरकारने दिलीय. मात्र एकीकडे येथील भूसंपादनाच्या जमिनीसाठी शेतकऱ्यांचा विरोध असताना आणि राज्यावर नऊ लाख कोटींचे कर्ज असताना, तसेच सरकार 20 हजार कोटी कर्ज म्हणून...

Read More

[Mumbai Tak]शरद पवारांचं पॅनल माळेगाव कारखान्यात पराभूत का झालं?

शरद पवारांचं पॅनल माळेगाव कारखान्यात पराभूत का झालं?

सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद पार पडतेय.काल माळेगाव साखर कारखान्याचा निकाल लागला. यात शरद पवारांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला.निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिल्यांदाच पत्रकार परिषद होतेय.त्यामुळे सुप्रिया सुळे काय बोलणार याकडे लक्ष आहे.याशिवाय विधानसभा निवडणुकीतील घोळावरुन महाराष्ट्रात अजूनही चर्चा सुरु आहे. याबाबतही सुप्रिया सुळे बोलू शकतात. 

Read More

[NavaRashtra]Supriya Sule LIVE | Maharashtra Politics | Maharashtra Rain | Marathi News

Supriya Sule LIVE | Maharashtra Politics | Maharashtra Rain | Marathi News

राज्यातील बहुप्रतीक्षित आणि प्रलंबित शक्तिपीठ महामार्गाच्या जमिनीच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे. या महामार्गासाठी 20,000 कोटींचे मान्यता राज्य सरकारने दिलीय. मात्र एकीकडे येथील भूसंपादनाच्या जमिनीसाठी शेतकऱ्यांचा विरोध असताना आणि राज्यावर नऊ लाख कोटींचे कर्ज असताना, तसेच सरकार 20 हजार कोटी कर्ज म्हणून...

Read More

[LetsUpp Marathi]माळेगाव ते लोणीकर : सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद...पाहा लाईव्ह

माळेगाव ते लोणीकर : सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद...पाहा लाईव्ह

राज्यातील बहुप्रतीक्षित आणि प्रलंबित शक्तिपीठ महामार्गाच्या जमिनीच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे. या महामार्गासाठी 20,000 कोटींचे मान्यता राज्य सरकारने दिलीय. मात्र एकीकडे येथील भूसंपादनाच्या जमिनीसाठी शेतकऱ्यांचा विरोध असताना आणि राज्यावर नऊ लाख कोटींचे कर्ज असताना, तसेच सरकार 20 हजार कोटी कर्ज म्हणून...

Read More

[ETV Bharat]शक्तिपीठ महामार्गावरून अर्थ खात्यानेच चिंता व्यक्त केलीय,

शक्तिपीठ महामार्गावरून अर्थ खात्यानेच चिंता व्यक्त केलीय,

मग राज्याची आर्थिक घडी बसणार कशी? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल राज्यातील बहुप्रतीक्षित आणि प्रलंबित शक्तिपीठ महामार्गाच्या जमिनीच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे. या महामार्गासाठी 20,000 कोटींचे मान्यता राज्य सरकारने दिलीय. मात्र एकीकडे येथील भूसंपादनाच्या जमिनीसाठी शेतकऱ्यांचा विरोध असताना आणि राज्यावर...

Read More

[My Mahanagar]विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत नेमके काय धोरण?

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत नेमके काय धोरण?

सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल पुणे : राज्यात लागू करण्यात आलेल्या नव्या शैक्षणिक धोरणातील भाषा सक्तीवरून वादंग निर्माण झाला आहे. या नव्या धोरणात त्रिभाषा सूत्र निश्चित करताना हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली होती. पण त्याला झालेल्या तीव्र विरोधानंतर हिंदी भाषेपुढील अनिवार्य शब्द काढून टाकण्यात आला आणि तिसरी भाषा म्हणून कोणतीही भारतीय भाषा निवडण्याचा ...

Read More

[TV9 Marathi]'शिक्षणात राजकारण आणू नये' : सुप्रिया सुळे

केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक आराखड्यातील तरतुदींनुसार महायुती सरकारने मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी तिसरी भाषा म्हणून शिकवण्याचा निर्णय जाहीर केला. पाचवी किंवा सहावीनंतर येणारा हिंदी भाषेचा विषय पहिलीपासूच शिकवण्यात येणार असल्याने विरोधकांनी यावर संताप व्यक्त केला. दुसरीकडे, शरद पवार गटाच...

Read More

[Maharashtra Times]भास्कररावांची नाराजी, पुणे स्थानक नामांतर मागणी ते माळेगाव निकाल; सुळेंची उत्तरं!

भास्कररावांची नाराजी, पुणे स्थानक नामांतर मागणी ते माळेगाव निकाल; सुळेंची उत्तरं!

खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या, मी दरवर्षी वारीमध्ये सहभागी होत असते. पांडुरंगाकडे काही... मागायचं नसतं त्यांचे आभार मानायचे असतात, असंही त्या यावेळी म्हणाल्या. सकाळी रेल्वेची मीटिंग होती, त्यामुळे मी तिकडे गेले होते. पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरच्या मेधा कुलकर्णी यांच्या मागणीवर...

Read More

[ABP MAJHA]रुखवतीत गाडी दिसली ती विचारा कोणाच्या नावावर आहे..कुणी दिली?

रुखवतीत गाडी दिसली ती विचारा कोणाच्या नावावर आहे..कुणी दिली?

 अमेरिकेतली एक बातमी समोर आली आहे. तिथल्या महिलांना जर का भारतात जायचं असेल तर त्यांनी विचार करुन गेलं पाहिजे कारण भारतात महिला सुरक्षित नाहीत. हे मी म्हणत नाही तर अमेरिकेतली बातमी सांगते आहे, त्यातली माहिती सांगते आहे. अशा बातम्या बाहेरुन येत आहेत तर काहीतरी घडतं आहे ना? महिला जर आजही असुरक्षित असतील तर आपण समाज म्हणून उभं राहण्याची गरज आहे अ...

Read More

महिलांचे कर्तृत्व नाकारणाऱ्या देशाची प्रगती होऊ शकत नाही- शरद पवार

महिलांचे कर्तृत्व नाकारणाऱ्या देशाची प्रगती होऊ शकत नाही- शरद पवार

यशस्विनी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न, हुंडामुक्त महाराष्ट्र, हिंसामुक्त कुटुंब अभियानाचे उद्घाटन पुणे, दि २२ - महिलांना कर्तृत्व दाखवण्याची संधी दिली, की महिला त्याचं सोनं करतात, याची खात्री होती. म्हणूनच संपूर्ण देशभरात सर्वप्रथम महाराष्ट्रात महिला धोरण आणले. तसेच महिलांचे कर्तृत्व नाकारणाऱ्या देशाची प्रगती होऊ शकत नाही, अशी स्पष्टोक्ती खासदार शरद...

Read More

[Zee News]दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणास सुप्रिया सुळेंची संमती?

दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणास सुप्रिया सुळेंची संमती?

Maharashtra Politics : दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांची काय भूमिका असेल अशी उत्सुकता सर्वच कार्यकर्त्यांना होती. या उत्सुकतेवरुन आता पडदा हटला आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाला सुप्रिया सुळे यांनी मूक संमती दिली आहे. पक्ष घेईल ती भूमिका मान्य असल्याचं सांगून सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाल...

Read More

[Maha E News]“तुम्ही प्रत्युत्तर दिलं, पण…”,सुप्रिया सुळेंनी सांगितली ऑपरेशन सिंदूरबाबतची विविध देशातील नेत्यांची प्रतिक्रिया

“तुम्ही प्रत्युत्तर दिलं, पण…”,सुप्रिया सुळेंनी सांगितली ऑपरेशन सिंदूरबाबतची विविध देशातील नेत्यांची प्रतिक्रिया

 Supriya Sule : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कारवाई केली. त्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली. परिणामी पाकिस्तानचा खरा चेहराजगासमोर आणण्यासाठी, त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी केंद्रसरकारने सर्वपक्षीय खासदारांची व निवृत्त सनदी अधिक...

Read More