[sarkarnama]पुण्यातील हल्ल्यानंतर सुप्रिया सुळे आक्रमक

पुण्यातील हल्ल्यानंतर सुप्रिया सुळे आक्रमक

'हल्ले करा; गोळ्या घाल्या; पण आम्ही झुकणार नाही' पुण्यात डॉ. विश्वंभर चौधरी, पत्रकार निखिल वागळे आणि ॲड असिम सरोदे यांच्यावरील हल्ल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यातूनच त्यांनी महायुती सरकारला चॅलेंज दिले आहे. माझ्यावर गोळी चालवली तरी ही सुप्रिया सुळे कोणत्याही दडपशाहीसमोर झुकणार नाही. लोकशाही वाचविण्यासाठी त्यांनी आ...

Read More
  61 Hits

[Saam TV]सेसमधून गोळा केलेला महसूल जातो कुठे

सेसमधून गोळा केलेला महसूल जातो कुठे, सुप्रिया सुळे यांची प्रश्नांची सरबत्ती

सुप्रिया सुळे यांची प्रश्नांची सरबत्ती लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी जोरदार भाषण केलं. सेसमधून गोळा केलेला महसूल जातो कुठे? कांदा निर्यात बंद करून सरकराने शेतकऱ्यांचं नुकसान का केलं असा सवाल सुळे यांनी सरकारला केला. 

Read More
  50 Hits

सरकारने शेतक-यांची सरसकट कर्जमाफी करावी-खासदार सुप्रिया सुळे

सरकारने शेतक-यांची सरसकट कर्जमाफी करावी

माजी लढाई शिंदे सेना किंवा अजित पवार गटाशी नसून दिल्लीत असणाऱ्या अदृश्य शक्ती भारतीय जनता पक्षा बरोबर आहे. आम्ही कधीच सुडाचे राजकारण केले नसून सत्ता आल्यावर सेवा,सन्मान व स्वाभीमान या तीन तत्वानुसार काम करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. 

Read More
  119 Hits

[mymahanagar]आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे – सुप्रिया सुळे

आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे – सुप्रिया सुळे

मुंबई : राज्यभरात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा राज्यात पाऊस कमी झाल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात 40 तालुक्यात सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. या अवकाळी पाऊसामुळे खरीप हंगामातील शिल्लक राहिलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू. लोकसभेत शेतकऱ्यांचा मुद्दा मांडणार, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिय...

Read More
  80 Hits

ट्रिपल इंजिन सरकारमुळे शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय-सुप्रिया सुळे

ट्रिपल इंजिन सरकारमुळे शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय-सुप्रिया सुळे

महाराष्ट्रासह गुजरातमधील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं आहे. पुणे, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, अहमदनगर परिसरात गारपिटीसह पाऊस कोसळला आहे. यामध्ये रब्बी हंगामातील ज्वारी, भुईसपाट, भाजीपाला, तूर, हरभरा अशा पीकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्या...

Read More
  54 Hits

[News18 Lokmat]''शेतकऱ्यांना तातडीनं भरपाई द्या'' -सुप्रिया सुळे

''शेतकऱ्यांना तातडीनं भरपाई द्या'' -सुप्रिया सुळे

अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसानसंदर्भात सुप्रियाताई सुळे म्हणाल्या, लोकसभेत शेतकऱ्यांचा मुद्दा मांडणार आहे. आमचे सगळे पदाधिकारी सर्व राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्याला आणि काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी सुळेंनी राज्य सरकारकडे केली आहे. 

Read More
  58 Hits

[ABP MAJHA]शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत सरसकट कर्जमाफी करावी - सुप्रिया सुळे

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत सरसकट कर्जमाफी करावी - सुप्रिया सुळे

अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसानसंदर्भात सुप्रियाताई सुळे म्हणाल्या, लोकसभेत शेतकऱ्यांचा मुद्दा मांडणार आहे. आमचे सगळे पदाधिकारी सर्व राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्याला आणि काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी सुळेंनी राज्य सरकारकडे केली आहे.

Read More
  52 Hits

[sakal]खासदार सुप्रिया सुळे यांनी केली बोरीमधील नुकसानग्रस्त द्राक्ष बागेची पाहणी...

खासदार सुप्रिया सुळे यांनी केली बोरीमधील नुकसानग्रस्त द्राक्ष बागेची पाहणी...

वालचंदनगर : बोरी (ता.इंदापूर) येथील भेसळयुक्त रासायनिक खतामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेवून नुकसानग्रस्त द्राक्षाबागांची पाहणी करुन शेतकऱ्यावर अन्याय होवू देणार नसल्याचे सांगितले.बोरीमध्ये गेल्या महिन्यामध्ये भेसळयुक्त रासायनिक खतामुळे सुमारे १८० एकर द्राक्षबागेचे नुकसान झाले आहे.याप्रकरणी रासायनिक खत निर्मिती कर...

Read More
  76 Hits

[TV9 Marathi ]सुप्रिया सुळे यांची गाडी थांबवत शेतकऱ्यांनी गाऱ्हाणं मांडली

 सुप्रिया सुळे यांची गाडी थांबवत शेतकऱ्यांनी गाऱ्हाणं मांडली

 सोलापूर जिल्ह्याच्या दाैऱ्यावर असताना माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे येथील शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची गाडी थांबवत आपल्या अडचणी सांगितल्या. त्याचबरोबर राज्य शासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे सांगितले. तसेच शेतकरी प्रश्नावर आपण संसदेत आवाज उठवावा अशी विनंती केली. यावेळी आडत व्यापाऱ्यांनीही आपल्या अडचणी सांगितल्या. यावेळी त्यांच्या ...

Read More
  87 Hits

[YOUNG VOICE NEWS]अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळू दे – सुप्रिया सुळे

अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळू दे – सुप्रिया सुळे

महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या धामधूम सुरु असताना संसदेची विशेष बैठक पार पाडून आपल्या मतदारसंघात सुप्रियाताई सुळे परतल्या आहेत. आपल्या मतदारसंघातील अनेक गणपती मंडळांना त्यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या, या प्रसंगी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तेव्हा त्या म्हणाल्या, गणरायाचा आगमन झालं तेव्हा पार्लमेंट सुरू होतं, आज मी अने...

Read More
  181 Hits

[loksatta]शेतकऱ्याचा बँकेतच विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

शेतकऱ्याचा बँकेतच विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या… औंढा तालुक्यातील जोडपिंपरी येथील एका शेतकऱ्याने बँकेत विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकदा हेलपाटे मारूनही बँकेकडून पीककर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्याने हे टोकाचं पाऊल उचललं. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली. एकीकडे खासगी कं...

Read More
  155 Hits

[Lokshahi Marathi]राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा

राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा

खासदार सुप्रिया सुळेंची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची  मुंबईत बैठक होती. बैठकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम सरकारच्या धोरणातून होत आहे. तांदुळाब...

Read More
  182 Hits

[Saamana]शेतकरी-कष्टकऱ्यांचे दु:ख समजून घेणार नसाल तर सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही

सुप्रिया सुळे यांनी सरकारला फटकारले

सुप्रिया सुळे यांनी सरकारला फटकारले राज्यातील शेतकरी-कष्टकरी जनतेचे दुःख किंवा म्हणणे जर सरकार समजून घेणार नसेल तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत शिंदे-फडणवीस सरकारला फटकारले आहे. या असंवेदनशील सरकारला शेतकरी-कष्टकऱ्यांच्या वेदना दिसत नाहीत का, असा संतप्त सवालही सु...

Read More
  160 Hits

शेतकऱ्यांना खतासाठी जात विचारण्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांचा शासनावर संताप

शेतकऱ्यांना खतासाठी जात विचारण्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांचा शासनावर संताप

आडमुठेपणा तातडीने बंद करण्याची मागणी  पुणे: शेतकऱ्यांना खते देताना भरून घेण्यात येणाऱ्या अर्जात त्यांची जात विचारली जात आहे. ही बाब लक्षात येताच खासदार सुप्रिया सुळे राज्य सरकारवर चांगल्याच संतापल्या असून तातडीने हा प्रकार बंद करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांची जात विचारली जात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांपैकी एक ब...

Read More
  202 Hits