जो पर्यंत शेतक-यांना कांदा व दूधाला दरवाढ मिळत नाही तोवर शांततामय मार्गाने आंदोलन करत राहू, मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन याच आठवड्यात भेटू, दरवाढ मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला, कांदा व दूधाला दरवाढ मिळावी या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंगळवारी (ता. 7) बारामतीत आंदोल...
लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे पवार कुटुंबातील संघर्ष उफाळून आला होता. या संघर्षाचा दुसरा अंक विधानसभा निवडणुकीत दिसण्याची शक्यता असून तालुक्यातील राजकारण ढवळून निघत आहे. अशातच अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुका कुस्तीगीर संघाने कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं आहे. यापूर्वी अजि...
सुप्रिया सुळेचं स्पष्ट शब्दात भाष्य लोकसभा निवडणुकीच्या काळात अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी मतदारसंघाचा दौरा केला. त्यानंतरही ते मतदारसंघात अॅक्टिव्ह आह. शरद पवार सध्या दुष्काळी दौरा करत आहेत. त्यामुळे आमागी विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांना बारामतीतून उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे. यावर खासदार ...
अखेर सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे (Supriya Sule) या पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी आपली नणंद आणि अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार (Supriya Sule) यांचा पराभव केला आहे. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे राज्यात वारे वाहू लागले आहेत. येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक लागू शकतात. या...
लोकसभा निवडणुकीच्या काळात अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी मतदारसंघाचा दौरा केला. त्यानंतरही ते मतदारसंघात अॅक्टिव्ह आह. शरद पवार सध्या दुष्काळी दौरा करत आहेत. त्यामुळे आमागी विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांना बारामतीतून उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. ...