[Maharashtra Times]भास्कररावांची नाराजी, पुणे स्थानक नामांतर मागणी ते माळेगाव निकाल; सुळेंची उत्तरं!
खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या, मी दरवर्षी वारीमध्ये सहभागी होत असते. पांडुरंगाकडे काही... मागायचं नसतं त्यांचे आभार मानायचे असतात, असंही त्या यावेळी म्हणाल्या. सकाळी रेल्वेची मीटिंग होती, त्यामुळे मी तिकडे गेले होते. पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरच्या मेधा कुलकर्णी यांच्या मागणीवर...