1 minute reading time (75 words)

[Saam TV]अजित दादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी झालीच पाहिजे..."Supriya Sule यांचं विधान

अजित दादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी झालीच पाहिजे..."Supriya Sule यांचं विधान

माझा भाऊ नाही. माझा दादा इतक्या मोकळ्या मनाचा होता, ते ऑफ दि रेकॉर्ड पत्रकारांशी सुद्धा बोलले आहेत. त्यामुळे या विषयावर मी काय बोलू? ते दुःख आम्हाला आयुष्यभर राहिलं. आता कुणासोबत काय खोटं करायचं, जे खरं आहे ते सर्वांनाच माहिती आहे. आता कशी कुणाची उणीदुणी काढायची. कामाला लागा हीच दादांना आता सर्वात मोठी श्रद्धांजली असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. 

[Mumbai Tak]Rohit Pawar यांचे मोठे खुलासे, सुळे का...
[ETV Bharat]'ओरिजनल बीजेपी आणि बीजेपी 2.0 यात भरपू...