[ETV Bharat]विलीनीकरणाबाबत सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या; म्हणाल्या, 'आज माझा भाऊ नाही, कशाला खरं खोट करायचं...'

विलीनीकरणाबाबत सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या; म्हणाल्या, 'आज माझा भाऊ नाही, कशाला खरं खोट करायचं...'

पुणे : खासदार सुप्रिया सुळे बुधवारी पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मतदार संघातील तसंच पुणे शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. दादा नाही, दे दु:ख आयुष्यभर राहील : "आज माझा भाऊ नाही. मा...

Read More
  265 Hits

[Prahaar]कामाला लागा हीच दादांना आता सर्वात मोठी श्रद्धांजली; सुप्रिया सुळे

कामाला लागा हीच दादांना आता सर्वात मोठी श्रद्धांजली; सुप्रिया सुळे

पुणे : माझा भाऊ नाही. माझा दादा इतक्या मोकळ्या मनाचा होता, ते ऑफ दि रेकॉर्ड पत्रकारांशी सुद्धा बोलले आहेत. त्यामुळे या विषयावर मी काय बोलू? ते दुःख आम्हाला आयुष्यभर राहिलं. आता कुणासोबत काय खोटं करायचं, जे खरं आहे ते सर्वांनाच माहिती आहे. आता कशी कुणाची उणीदुणी काढायची. कामाला लागा हीच दादांना आता सर्वात मोठी श्रद्धांजली असेल, असे राष्ट्रवादी काँग्...

Read More
  288 Hits

[News18 Marathi]Bhigwan Apharan Case स्पष्टच बोलल्या! सुप्रिया सुळेंची संपूर्ण पत्रकार परिषद

Bhigwan Apharan Case स्पष्टच बोलल्या! सुप्रिया सुळेंची संपूर्ण पत्रकार परिषद

सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. बारामती मधील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासोबत त्यांनी यावेली भिगवण प्रकरणावरही महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. त्यांची संपूर्ण पत्रकार परिषद या व्हिडीओतून पाहणार आहोत. 

Read More
  287 Hits

[Maharashtra Times]Ajit Pawar यांच्या अपघातावर रोहित पवारांना संशय; ब्लॅक बॉक्सबाबत Supriya Sule यांना मोठा विश्वास

Ajit Pawar यांच्या अपघातावर रोहित पवारांना संशय; ब्लॅक बॉक्सबाबत Supriya Sule यांना मोठा विश्वास

दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी शंका उपस्थित केल्या जातायत. आमदार रोहित पवार पत्रकार परिषद घेत यासंबंधित पुरावे सादर करत आहेत. दुसरीकडे विमानातील ब्लॅक बॉक्स खराब झाल्याचे सांगितल्याने तपासाबाबत चिंता व्यक्त केली जातेय. मात्र ब्लॅक बॉक्स मधील माहिती मिळेलच, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला. पुणे येथे पत्रकार परिषदेत...

Read More
  220 Hits

[TV9 Marathi]माझा भाऊ मोकळ्या मनाचा होता, अजितदादा गेले हे दुःख आयुष्यभर राहिल

माझा भाऊ मोकळ्या मनाचा होता, अजितदादा गेले हे दुःख आयुष्यभर राहिल

"आज माझा भाऊ नाही. माझा भाऊ मोकळ्या मनाचा होता, हे सगळ्यांना माहिती आहे. माझा दादा नाही, हे दुःख आयुष्यभर माझ्या मनात राहील. त्यामुळं कशाला खरं खोटं करत बसायचं. जे खरं आहे ते माझ्या भावात आणि माझ्यात झालं आहे. आता दादाला सगळ्यात मोठी हीच श्रद्धांजली असेल," असं खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. 

Read More
  249 Hits

[Mumbai Tak]Rohit Pawar यांचे मोठे खुलासे, सुळे काय बोलणार? पत्रकार परिषद सुरु

images-45

खासदार सुप्रिया सुळे बुधवारी पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मतदार संघातील तसंच पुणे शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. 

Read More
  217 Hits

[Saam TV]अजित दादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी झालीच पाहिजे..."Supriya Sule यांचं विधान

अजित दादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी झालीच पाहिजे..."Supriya Sule यांचं विधान

माझा भाऊ नाही. माझा दादा इतक्या मोकळ्या मनाचा होता, ते ऑफ दि रेकॉर्ड पत्रकारांशी सुद्धा बोलले आहेत. त्यामुळे या विषयावर मी काय बोलू? ते दुःख आम्हाला आयुष्यभर राहिलं. आता कुणासोबत काय खोटं करायचं, जे खरं आहे ते सर्वांनाच माहिती आहे. आता कशी कुणाची उणीदुणी काढायची. कामाला लागा हीच दादांना आता सर्वात मोठी श्रद्धांजली असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद...

Read More
  214 Hits

[ETV Bharat]'ओरिजनल बीजेपी आणि बीजेपी 2.0 यात भरपूर फरक आहे'-सुप्रिया सुळेंनी साधला निशाणा

'ओरिजनल बीजेपी आणि बीजेपी 2.0 यात भरपूर फरक आहे'-सुप्रिया सुळेंनी साधला निशाणा

पुणे-महानगरपालिका निवडणुकीच रणसंग्राम सुरू असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहे. तसेच दुसरीकडे महायुतीचे तिन्ही पक्ष वेगळे लढत असल्यानं त्यांच्यातही एकमेकांवर सातत्यानं सुरू आहे. अजित पवार बोलतात, माझं काम बोलते, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर राष्ट्रवादीच्...

Read More
  341 Hits

[TV9 Marathi]मोठी बातमी! अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र, पुणे महापालिकेचा जाहीरनामा प्रसिद्ध, पाण्यापासून ते…

मोठी बातमी! अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र, पुणे महापालिकेचा जाहीरनामा प्रसिद्ध, पाण्यापासून ते…

राज्यात 29 महापालिकांचा निवडणुका आहेत. कुठे युती आघाडी म्हणून निवडणुका लढवल्या जात आहेत. तर कुठे स्वतंत्रपणे. राज्यात भाजपा आणि शिवसेना शिंदे गटासोबत अजित पवारांची राष्ट्रीवादी असून ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. मात्र, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ते भाजपाविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. चक्क दोन्ही राष्ट्रीवादी एकत्र आल्याचे बघायला मिळतंय...

Read More
  510 Hits

[Navakal]“अजितदादांच्या नेतृत्वावर आजही विश्वास!”; सुप्रिया सुळेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

“अजितदादांच्या नेतृत्वावर आजही विश्वास!”; सुप्रिया सुळेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Politics: राज्यातील महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या एका विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. "अजित पवारांच्या कार्यक्षमतेवर आणि नेतृत्वावर माझा कालही विश्वास होता आणि आजही आहे," असे म्हणत त्यांनी महायुती आणि ...

Read More
  620 Hits

[My Mahanagar]दादांच्या मदतीला ताई; कर्जमाफी, 15 लाखांच्या आश्वासनांचं काय झालं? फडणवीसांना सवाल

दादांच्या मदतीला ताई; कर्जमाफी, 15 लाखांच्या आश्वासनांचं काय झालं? फडणवीसांना सवाल

 मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (11 जानेवारी) पुण्यात जाहीर मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खिल्ली उडवली होती. या टिकेला अजित पवार यांनी अजून उत्तर दिले नसले तरी दादांच्या मदतीला ताई धावली आहे. अजित पवार यांनी पुणेकरांना मेट्रो आणि बसचा प्रवास मोफत करण्याचे आश्वासन दिले आहे. यावर...

Read More
  314 Hits

[ABP MAJHA]फडणवीसांनी मोफत मेट्रो प्रवासावरुन अजितदादांची खिल्ली उडवली,

फडणवीसांनी मोफत मेट्रो प्रवासावरुन अजितदादांची खिल्ली उडवली,

सुप्रिया सुळे मदतीला धावल्या, 15 लाखांचा मुद्दा बाहेर काढला पुणे: महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात घडामोडींना वेग आला आहे, तर राज्यातील सत्तेत सहभागी असलेले पक्ष महापालिकेत वेगवेगळे लढत आहे, या दरम्यान त्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील केल्याचं दिसून येत आहे. भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी का...

Read More
  343 Hits

[Sakal]Supriya Sule Devendra Fadnavis वर का चिडल्या?

Supriya Sule Devendra Fadnavis वर का चिडल्या?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (11 जानेवारी) पुण्यात जाहीर मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खिल्ली उडवली होती. या टिकेला अजित पवार यांनी अजून उत्तर दिले नसले तरी दादांच्या मदतीला ताई धावली आहे. अजित पवार यांनी पुणेकरांना मेट्रो आणि बसचा प्रवास मोफत करण्याचे आश्वासन दिले आहे. यावरून मीदेखील पुण...

Read More
  306 Hits

[Marathi Jagran]अजित पवार–सुप्रिया सुळे एकाच मंचावर! 10 जानेवारीला संयुक्त जाहीरनामा प्रकाशित होणार

अजित पवार–सुप्रिया सुळे एकाच मंचावर! 10 जानेवारीला संयुक्त जाहीरनामा प्रकाशित होणार

पुणे. Ajit Pawar Supriya Sule : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच एका राजकीय व्यासपीठावर एकत्र दिसणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून संयुक्त जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार आहे. येत्या १० जानेवारी रोजी हा जाहीरनामा अधिकृतरित्या प्रसिद्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या कार्यक्र...

Read More
  427 Hits

[TV9 Marathi]'लोकांची सेवा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात आम्ही एकत्र काम करतोय'

'लोकांची सेवा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात आम्ही एकत्र काम करतोय'

"माझी सर्वाधिक चर्चा डॉ. अमोल कोल्हे, रोहित पवार, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे यांच्याशी झाली. ते कदाचित त्यांच्या वरिष्ठांशी किंवा कोअर टीमशी चर्चा करत असतील. आधी थोडं जागांवर पुढे-मागे झालं. ज्या जागा तुतारीला हव्या होत्या, त्याच जागा घड्याळाला हव्या होत्या वगैरे. शेवटी तुम्ही कुणाबरोबर आघाडी-युती करता तेव्हा दोन पावलं पुढे-मागे सरकावं लागतं. आधी...

Read More
  305 Hits

[bakharlive]वाहतूक प्रश्नांवर पुणेकर हैराण, याेग्य व्यवस्थापन हाेत नसल्याचा सुप्रिया सुळे यांचा आराेप

वाहतूक प्रश्नांवर पुणेकर हैराण, याेग्य व्यवस्थापन हाेत नसल्याचा सुप्रिया सुळे यांचा आराेप

पुणे : वाहतुकीच्या प्रश्नांवर पुणेकर हैराण झाले आहेत. मात्र, प्रशासनाकडून याेग्य व्यवस्थापन केले जात नाही, असा आराेप राष्ट्रीय काॅंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. Supriya Sule पुण्यातील नवले आणि वारजे पुलाची पाहणी केल्यावर पत्रकारांशी बाेलताना सुळे म्हणाल्या, नवले पूल परिसरातील अपघात होऊ नयेत, यासाठी उपाययोजना केल्या जात...

Read More
  331 Hits

[Mumbai Tak]पार्थ पवार प्रकरणानंतर ताईंकडून पुन्हा एकदा दादांची पाठराखण; काय आहे प्रकरण?

पार्थ पवार प्रकरणानंतर ताईंकडून पुन्हा एकदा दादांची पाठराखण; काय आहे प्रकरण?

पुणे : पुण्यातील मुंढव्यातील 40 एकर जमिनीच्या वादावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर टीका केली होती. त्यानंतर आज (17 नोव्हेंबर) त्यांनी पुन्हा अजित पवारांना लक्ष्य केले आहे. यावेळी त्यांनी मुंबईत महापालिकेच्या गोवंडीमधील शताब्दी रुग्णालयावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. टाइम्स ऑफ इंडियाची बातमी ट्विट करत अंजली दमानिया यां...

Read More
  364 Hits

[Lokshahi Marathi]'युगेंद्र पवार ईलेक्शन लढणार नाहीत'

'युगेंद्र पवार ईलेक्शन लढणार नाहीत'

अंजली दमानियांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील गोवंडी येथे बीएमसीने ५०० कोटी रुपये खर्चून बांधलेले शताब्दी रुग्णालय अजित पवारांच्या नातेवाईकांना पीपीपी (सार्वजनिक-खाजगी भागीदारी) तत्त्वावर देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा दमानियांनी केला आहे. हे लोकांच्या पैशातून बांधलेले रुग्णालय राजकारण्यांच्या घशात घालण्याचा...

Read More
  361 Hits

[News18 Lokmat]युगेंद्र पवार नगरपालिका निवडणूक लढवणार? सुळे काय म्हणाल्या?

युगेंद्र पवार नगरपालिका निवडणूक लढवणार? सुळे काय म्हणाल्या?

 युगेंद्र पवार नगरपालिका निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी काय भाष्य केलं आहे, हे पाहण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा..

Read More
  346 Hits

[Saamana]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

पुण्यातील मुंढव्यातील 40 एकर जमिनीच्या वादावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर टीका केली होती. त्यानंतर आज (17 नोव्हेंबर) त्यांनी पुन्हा अजित पवारांना लक्ष्य केले आहे. यावेळी त्यांनी मुंबईत महापालिकेच्या गोवंडीमधील शताब्दी रुग्णालयावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. टाइम्स ऑफ इंडियाची बातमी ट्विट करत अंजली दमानिया यांनी थेट ...

Read More
  338 Hits