आमदार धनंजय मुंडेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीवरून मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी शाह-मुंडेंच्या भेटीवर नाराजी व्यक्त केली आहे. संतोष देशमुख, महादेव मुंडे प्रकरणावरून सुळेंनी या भेटीवर टीका केली.
संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session of Parliament) सुरु असून, विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडत आहेत. तर विविध कामानिमित्त विरोधी पक्षांचे खासदार केंद्रीय मंत्र्यांची भेट घेत आहे. या पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदारांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या नेतृत्वात केंद्रीय गृहमंत्री...
राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. युती आणि आघाडीसाठी अनेक नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेत आहेत. अशातच आता दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. काल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदास सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या इतर खासदारांसोबत भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंत...
शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इतर सहकारी खासदारांसह अमित शहा यांची भेट घेतली होती. याबाबत सोशल मीडियावर माहिती देताना सुळे यांनी म्हटले होते की, 'केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे राज्यातील विविध प्रश्न मांडले. यामध्ये मस्साजोग, जि. बीड येथील सरपंच स्व संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोरात...

शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इतर सहकारी खासदारांसह अमित शहा यांची भेट घेतली होती. याबाबत सोशल मीडियावर माहिती देताना सुळे यांनी म्हटले होते की, 'केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे राज्यातील विविध प्रश्न मांडले. यामध्ये मस्साजोग, जि. बीड येथील सरपंच स्व संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोरात शासन ...
गेल्या काही दिवसांपासून कुख्यात गुंड नीलेश घायवळ हा चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. कोथरूडध्ये घायवळच्या टोळीतील दोघांनी केलेल्या गोळीबारानंतर घायवळच्या अडचणी वाढल्या. मात्र पोलीस घायवळपर्यंत पोहोचण्याआधीच तो परदेशात असल्याची माहिती समोर आली. पासपोर्टवर नावामध्ये बदल करून त्याने व्यवस्थेला चकवा देत पलायन केले. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खासदार सुप्रिया सुळेंशी फोनवरुन संपर्क साधला. यावेळी शाहांनी सुप्रिया सुळेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान पत्रकारांनी अजितदादांनी शुभेच्छा दिल्या का? असा प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळेंनी काय उत्तर दिलंय? पाहुयात..
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्यावर चहूबाजूने शुभेच्छांचा वर्षाव होतोय. वाढदिवसाच्या निमित्त सुप्रिया सुळे यांना अनेक पक्षांकडून देखील शुभेच्छांचा पाऊस पडतोय. सुप्रिया सुळे या बारामतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकसभेच्या खासदार, २०१४ पासून लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (सपा) नेत्या आणि २०२३ पासून राष्ट्रवाद...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुप्रिया सुळे यांना फोन केला असल्याची माहिती मिळत आहे. सुप्रिया सुळे यांचा आज वाढदिवस आहे. याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी सुप्रिया सुळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
मणिपूर हिंसाचार प्रकरणानंतर आता केंद्र शासनाने मणिपुरात राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. लोकसभेत यावर सुरू असलेल्या चर्चेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सहभाग घेतला. बुधवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या चर्चेत अनेक मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलं.
मणिपुरात राष्ट्रपती राजवट (President rule) लागू करण्याला अनुमोदन देण्याचा प्रस्ताव लोकसभेत (Lok Sabha) मंजूर करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटानेदेखील (Shiv Sena UBT) मणिपुरात राष्ट्रपती राजवटीला पाठिंबा दिला आहे. तर अमित शाह हे खंबीर गृहमंत्री आहेत, असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अमित शाह (Amit Shah) य...
मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. मात्र या भेटीचं कारण आता समोर आलं आहे. डॉक्टरांच्या निवृत्ती वयासंदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती ...

अमित शाहांना म्हणाल्या… शिर्डी भाजपाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पाडले. या अधिवेशनात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हजेरी लावून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांवर तोफ डागली. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा उल्लेख करून त्यांच्यावर टीका केली. आता या टीकांवर प्रतिटीका होऊ लागली आहे. अमित शाहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर सुप्रिया सुळेंनी आता पलटवार केला आहे....
सुप्रिया सुळेंचा अमित शाहांवर पलटवार भाजपकडून महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. अमित शाहांनी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे व शरद पवारांवर निशाणा साधला. आता या टीकांवर प्रतिटीका होऊ लागली आहे. अमित शाहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर सुप्रिया सुळेंनी आता पलटवार केला आहे. प्रसारमा...
पुणे Supriya Sule On Amit Shah :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित शाह हे राज्यात विविध ठिकाणी दौरे करीत आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आजच्या मुंबई दौऱ्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांना विच...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित शाह हे राज्यात विविध ठिकाणी दौरे करीत आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आजच्या मुंबई दौऱ्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, अतिथी...
[TV9 Marathi]‘डर्टी डझन’चा शेकहँड, अमित शाह अन् हसन मुश्रीफ यांच्या भेटीवरून सुप्रिया सुळेंचा निशाणा
कोल्हापूर विमानतळावरील अमित शाह आणि हसन मुश्रीम यांच्या भेटीवरून सुप्रिया सुळे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन निशाणा साधला. 'डर्टी डझन' म्हणणाऱ्या नेत्यांना अमित शाह यांनी शेक हँड कसा केला? फाईल क्लिअर झाली असेल तर हसन मुश्रीफ यांच्यावर खोटे आरोप केले हे अमित शाह यांनी सांगावं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेण्यासाठी ...