1 minute reading time (35 words)

[Times Now Marathi]वाढदिवसाच्या दिवशी सुप्रिया सुळेंना कुणाचे फोन आले?

वाढदिवसाच्या दिवशी सुप्रिया सुळेंना कुणाचे फोन आले?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खासदार सुप्रिया सुळेंशी फोनवरुन संपर्क साधला. यावेळी शाहांनी सुप्रिया सुळेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान पत्रकारांनी अजितदादांनी शुभेच्छा दिल्या का? असा प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळेंनी काय उत्तर दिलंय? पाहुयात.. 

[Sarkarnama]पुण्यातील आयटी हब बाबत सुप्रिया सुळेचं...
[Time Maharashtra]Supriya Sule यांच्या वाढदिवसानिम...