आज सगळे डर्टी डझन भाजपमध्ये आहेत, अशी टीका शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केली आहे. आज अमित शहा पुण्यात होते. पुण्यात भाजपच्या महाराष्ट्र अधिवेशनात बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत, असं ते म्हणेल होते. यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी ह...
Iभारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोणी असतील तर ते शरद पवार आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील भाजपाच्या मेळाव्यात बोलताना केली होती. त्यांच्या या टीकेनंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, शरद पवारांवर केलेल्या या टीकेला आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Supriya Sule Amit Shah : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपवर स्फोटक आरोप केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी एका पोस्टमधून थेट भाजपवर 'वार' केला. मराठी माणसाचा मुद्दा, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंनी टीकेची तोफ डागली. (Supriya Sule alleged...
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडली स्पष्ट भूमिका नवी दिल्ली: महिला आरक्षणाच्या विधेयकावर संसदेत चर्चा सुरू आहे. महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण देण्यासाठी ही चर्चा सुरू आहे. त्यामुळे या चर्चेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून तसंच, इंडिया या विरोधकांच्या आघाडीकडून सुप्रिया सुळे यांनी या विधेयकावर आपली भूमिका मांडल...
खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. मात्र, त्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोकसभेत म्हणाले होते की, मणिपूरमधील कुकी महिलांच्या भल्यासाठी केवळ महिलांनीच बोलावं असे नाही. पुरुषही बोलू शकतात. आम्ही भाऊ म्हणून बोलू शकतो. याचा संदर्भ देत सुप्रिया सुळेंनी शहांना चांगलाच टोला लगावला. सुप्रिया स...
पुणे: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी मिळणे, हे अतिश्य गंभीर आहे. गृहमंत्र्यांना कारभार सांभाळता येत नसेल तर ...
सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल Supriya Sule : राज्यात दंगली होणेही गंभीर आहे. गृहमंत्रालयाचे हे मोठे अपयश आहे. गृहमंत्री फडणवीस यांना गृहमंत्रालय झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.' अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्यात रामनवमीच्या दिवशी अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच छ...
हसन मुश्रीफ यांच्या ईडी कारवाईवरुन महाविकास आघाडीचे नेते संतप्त झालेत. या कारवाईंची माहिती आधीच कशी लीक होते याची चौकशी अमित शाहांनी करावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केलीय. तसंच, या प्रकरणाविषयी संसदेतही बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा शब्द कर्नाटकचे मुख्यमंत्री पाळत नाहीत.-खासदार सुप्रिया सुळे
म्हणाल्या, त्यांनी आम्हाला.. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी बोलवलेल्या विशेष बैठकीत मराठी माणसाचा अपेक्षाभंग झाला. कर्नाटककडून सीमाभागांतील मराठी बांधवांवर होणारे हल्ले आणि अत्याचाराबद्दल अमित शाह हे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सक्त ताकीद देतील, अशी अपेक्षा होती. मात्र, तसं काहीच झालं नाही. न्यायालयाचा...
अमित शाह यांनी शब्द पाळला, सीमाप्रश्नाबाबत सुप्रिया सुळे यांनी मानले अमित शाहंचे आभार