1 minute reading time (95 words)

[Saam TV]नक्की भ्रष्टाचारी कोण? सुप्रिया सुळेंचा शहांना सवाल!

नक्की भ्रष्टाचारी कोण? सुप्रिया सुळेंचा शहांना सवाल!

आज सगळे डर्टी डझन भाजपमध्ये आहेत, अशी टीका शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केली आहे. आज अमित शहा पुण्यात होते. पुण्यात भाजपच्या महाराष्ट्र अधिवेशनात बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत, असं ते म्हणेल होते. यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी ही टीका केली. .शरद पवार यांच्यावरील अमित शहा यांच्या टीकेला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत की, ''शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. अमित शहा ज्या सरकारमध्ये आहेत, त्या मोदी सरकारने पवार साहेब यांना पद्मविभूषण दिलं आहे. 

[Sakal]amit Shah यांच्या Sharad Pawar यांच्यावरील ...
[Zee 24 Taas]Amit Shah यांची शरद पवारांवर टीका Sup...