1 minute reading time
(90 words)
[Sakal]Supriya Sule Devendra Fadnavis वर का चिडल्या?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (11 जानेवारी) पुण्यात जाहीर मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खिल्ली उडवली होती. या टिकेला अजित पवार यांनी अजून उत्तर दिले नसले तरी दादांच्या मदतीला ताई धावली आहे. अजित पवार यांनी पुणेकरांना मेट्रो आणि बसचा प्रवास मोफत करण्याचे आश्वासन दिले आहे. यावरून मीदेखील पुण्यातून उड्डाण करणाऱ्या विमानांमधून महिलांना तिकिट माफ करण्याची घोषणा करणार होतो. घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं, असं म्हणत फडणवीसांनी अजितदादांची घोषणा केवळ आश्वासन असल्याचे स्पष्ट केले होते. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे.

