[Jai Maharashtra News]बंदुकीचा धाक अन् पैशांचा पाऊस...; राज्यातील बिनविरोध निवडणुकांवरून सुप्रिया सुळेंचा संसदेत आवाज उठवणार

बंदुकीचा धाक अन् पैशांचा पाऊस...; राज्यातील बिनविरोध निवडणुकांवरून सुप्रिया सुळेंचा संसदेत आवाज उठवणार

Supriya Sule: राज्यातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुरू असलेल्या 'बिनविरोध' निवडीच्या सत्रावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 'लोकांचा मतदानाचा अधिकार हिरावून ही अघोरी स्पर्धा सुरू आहे,' असा घणाघात करत त्यांनी याविरोधात संसदेत आवाज उठवणार असल्याचा इशारा दिल...

Read More
  348 Hits

[Time Maharashtra]‘जीएसटीचा हा निर्णय हे उशीरा सुचलेले शहाणपण आहे’ खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

‘जीएसटीचा हा निर्णय हे उशीरा सुचलेले शहाणपण आहे’ खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (२१ सप्टेंबर) संध्याकाळी पाच वाजता जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी २२ सप्टेंबरपासून सुरु होत असलेल्या GST रिफॉर्म्सची घोषणा केली. आज पासून जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. देशात बचत उत्सव सुरु झाला आहे असं ते म्हणाले व त्यांनी या बचत उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. विरोधकांकडू...

Read More
  486 Hits

[Saamana]चिन्हाचा घोळ आणि राष्ट्रवादीनं गमावल्या 11 जागा; Supriya Sule यांनी सगळंच सांगितलं

चिन्हाचा घोळ आणि राष्ट्रवादीनं गमावल्या 11 जागा; Supriya Sule यांनी सगळंच सांगितलं

निवडणुकीत सेम चिन्हामुळे लोकांचा संभ्रम होत असल्याचे आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले. तरीही त्यांनी चिन्ह बदलले नाही. याच कारणामुळे आमची साताऱ्याची सीट गेली. 11 जागाही आमच्या अशाच गेल्या, असे खासदार सुप्रिया सुळे दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या.  

Read More
  696 Hits

[Lokshahi Marathi]महाराष्ट्रातील पीक विमा घोटाळ्याची चौकशी करा, सुळे यांची मागणी

महाराष्ट्रातील पीक विमा घोटाळ्याची चौकशी करा, सुळे यांची मागणी

खासदार सुप्रिया सुळे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमोर प्रश्न उपस्थित करत म्हणाल्या, "महाराष्ट्राच्या सध्याच्या कृषीमंत्र्यांनी पीक विमा योजनेत ५०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली आहे. तर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तो घोटाळा ५ हजार कोटींचा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे केंद्रीय कृषीमंत्री म्हणून आपणास याबद्दल माहित होते ...

Read More
  688 Hits

पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार

पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार

खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे लोकसभेत आश्वासन दिल्ली : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरलेल्या पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणाबाबत आज खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत प्रश्न विचारला. त्याला लागलीच उत्तर देत याबाबत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय कृषिमंत्र्यानी आज...

Read More
  829 Hits

[Loksatta]वडिलांवर घणाघाती टीका झाल्यानंतरही सुप्रिया सुळेंची संयमी प्रतिक्रिया

वडिलांवर घणाघाती टीका झाल्यानंतरही सुप्रिया सुळेंची संयमी प्रतिक्रिया

अमित शाहांना म्हणाल्या… शिर्डी भाजपाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पाडले. या अधिवेशनात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हजेरी लावून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांवर तोफ डागली. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा उल्लेख करून त्यांच्यावर टीका केली. आता या टीकांवर प्रतिटीका होऊ लागली आहे. अमित शाहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर सुप्रिया सुळेंनी आता पलटवार केला आहे....

Read More
  881 Hits

[Deshdoot]“एवढं यश त्यांना मिळालं असलं तरीही महाराष्ट्रात आल्यावर…”

“एवढं यश त्यांना मिळालं असलं तरीही महाराष्ट्रात आल्यावर…”

सुप्रिया सुळेंचा अमित शाहांवर पलटवार भाजपकडून महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. अमित शाहांनी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे व शरद पवारांवर निशाणा साधला. आता या टीकांवर प्रतिटीका होऊ लागली आहे. अमित शाहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर सुप्रिया सुळेंनी आता पलटवार केला आहे. प्रसारमा...

Read More
  793 Hits

[ABP Majha]वाल्मिक कराडला मोक्का का लावला नाही? देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबीयांना न्याय मिळावा : सुप्रिया सुळे

वाल्मिक कराडला मोक्का का लावला नाही? देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबीयांना न्याय मिळावा : सुप्रिया सुळे

परभणी: बीडमधील इतर आरोपींवर मोक्का लावण्यात आला, पण वाल्मिक कराडवर मोक्का का लावण्यात आला नाही? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. संसदेच्या अधिवेशनामध्ये बीज आणि परभणी हे दोन्ही विषय मांडणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादीच्या खास...

Read More
  680 Hits

[Loksatta]“बीडची बदनामी केली जातेय”

“बीडची बदनामी केली जातेय”

पंकजा मुंडेंच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार; म्हणाल्या, "कोणताही जिल्हा…" Supriya Sule Criticise Pankaja Munde : गुन्हेगारीच्या घटना विविध जिल्ह्यांमध्ये घडत असून अशा घटना थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. या घटनांवर राजकारण होता कामा नये. मात्र परळी, बीडलाच बदनाम केलं जातंय, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपा आमदार पंकजा मुंडे यांनी काल (११ जानेवा...

Read More
  722 Hits

[Azad Marathi]“निवडणुका सोयीने लढायला लागले तर…”

“निवडणुका सोयीने लढायला लागले तर…”

ठाकरे गट स्वबळाच्या तयारीवर सुप्रिया सुळे थेट बोलल्या Supriya Sule | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी (MVA) ला दारुण पराभव पत्करावा लागला. आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी पराभवासाठी एकमेकांना दोष देण्यास सुरुवात केली आहे. पक्ष आता 'एकला चलो'चा नारा देत आहेत. शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की, नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्...

Read More
  727 Hits

[Maharashtra Times ]Supriya Sule यांच्यासमोर Somnath Suryawanshi यांच्या आईचा टाहो

Supriya Sule यांच्यासमोर Somnath Suryawanshi यांच्या आईचा टाहो

खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी सुप्रिया सुळेंसमोर आपल्या भावना व्यक्त केली. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आईनं सुप्रिया सुळेंसमोर टाहो फोडला. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आईचा टाहो पाहून सुप्रिया सुळेंनाही अश्रु अनावर झाले. 

Read More
  663 Hits

[NDTV Marathi]Somnath Suryawanshi यांच्या कुटुंबाच्या भेटीला खासदार Supriya Sule

Somnath Suryawanshi यांच्या कुटुंबाच्या भेटीला खासदार Supriya Sule

 राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज परभणीत जाऊन दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दोन्ही कुटुंबीयांचे सांत्वन सुप्रिया सुळे यांनी केले आहे. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी बीड आणि परभणी या दोन्ही प्रकरणांमध्ये न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली.

Read More
  677 Hits

[Saamana]वाल्मीक कराडला विशेष वागणूक का दिली जाते? सुळे यांचा सवाल

वाल्मीक कराडला विशेष वागणूक का दिली जाते? सुळे यांचा सवाल

 संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यावर ईडीची नोटीस आली आणि त्यांना तातडीने अटक झाली. पण जेव्हा वाल्मीक कराडला ईडीची नोटीस येऊनही त्याच्यावर कारवाई का नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला.

Read More
  668 Hits

[Maharashtra Times]Beed-Parbhaniसाठी लढायचं, पीडित कुटुंबांना न्याय द्यायचा

Beed-Parbhaniसाठी लढायचं, पीडित कुटुंबांना न्याय द्यायचा

सिंदखेड राजामधून Supriya Sule यांचं आवाहन  सिंदखेड राजा येथे सुप्रिया सुळेंनी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केले. यावेळी बोलताना सुळेंनी बीड-परभणीबाबत नागरिकांना आवाहन केले. पीडित कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे त्या म्हणाल्या. राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. तसेच पत्रकारांशी संवाद साधताना देखील...

Read More
  885 Hits

[TOP NEWS MARATHI]संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोवर स्वस्थ बसणार नाही

संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोवर स्वस्थ बसणार नाही

 सिंदखेड राजा येथे सुप्रिया सुळेंनी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केले. यावेळी बोलताना सुळेंनी बीड-परभणीबाबत नागरिकांना आवाहन केले. पीडित कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे त्या म्हणाल्या. राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. तसेच पत्रकारांशी संवाद साधताना देखील त्यांनी बीड-परभणी घटनेचा निषेध व्यक्त केल...

Read More
  663 Hits

[Navshakti]Supriya Sule आणि Yugendra Pawar यांच्या उपस्थितीत कांदा-दूध दरवाढीसंदर्भात जनआक्रोश आंदोलन

Supriya Sule आणि Yugendra Pawar यांच्या उपस्थितीत कांदा-दूध दरवाढीसंदर्भात जनआक्रोश आंदोलन

मागील काही काळापासून कांदा व दूध दर सातत्याने घसरत आहेत. कांद्याला हमीभाव व दुधाला रास्त दर मिळावा म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे व युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामती मधून जन आक्रोश आंदोलनाची ठिणगी आज (७ जानेवारी) पडली.कांद्याला आणि दुधाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी खासदार सु...

Read More
  809 Hits

[Lokmat]सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार बारामतीमध्ये रस्त्यावर का उतरले?

सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार बारामतीमध्ये रस्त्यावर का उतरले?

 जो पर्यंत शेतक-यांना कांदा व दूधाला दरवाढ मिळत नाही तोवर शांततामय मार्गाने आंदोलन करत राहू, मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन याच आठवड्यात भेटू, दरवाढ मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला, कांदा व दूधाला दरवाढ मिळावी या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंगळवारी (ता. 7) बारामतीत आंदोल...

Read More
  743 Hits

[Saamana]राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त पत्रकार परिषद, मोठे गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त पत्रकार परिषद, मोठे गौप्यस्फोट

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते.

Read More
  676 Hits

[ABP MAJHA]दादांवर बोलणं टाळलं, फडणवीसांचं पुन्हा कौतुक,

दादांवर बोलणं टाळलं, फडणवीसांचं पुन्हा कौतुक,

जो पर्यंत शेतक-यांना कांदा व दूधाला दरवाढ मिळत नाही तोवर शांततामय मार्गाने आंदोलन करत राहू, मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन याच आठवड्यात भेटू, दरवाढ मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. कांदा व दूधाला दरवाढ मिळावी या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंगळवारी (ता. 7) बारामतीत आंदोलन केले गेले...

Read More
  744 Hits

[NDTV Marathi]कराडविरोधात FIR मग कारवाई का नाही? सुळेंचा सवाल; लोकसभेत मुद्दा उपस्थित करणार?

कराडविरोधात FIR मग कारवाई का नाही? सुळेंचा सवाल; लोकसभेत मुद्दा उपस्थित करणार?

 महाराष्ट्रात सध्या बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या वाल्मिक कराडनं पुण्यात सीआडी पोलिसांकडे शरणागती पत्करली. मात्र, त्यावरूनही पोलिसांवर टीका करण्यात येत असताना आता वाल्मिक कराडच्या पाठीशी धनंजय मुंडे असल्याची टीका करत त्यांच्या राज...

Read More
  583 Hits