1 minute reading time (61 words)

[ABP MAJHA]दादांवर बोलणं टाळलं, फडणवीसांचं पुन्हा कौतुक,

दादांवर बोलणं टाळलं, फडणवीसांचं पुन्हा कौतुक,

जो पर्यंत शेतक-यांना कांदा व दूधाला दरवाढ मिळत नाही तोवर शांततामय मार्गाने आंदोलन करत राहू, मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन याच आठवड्यात भेटू, दरवाढ मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. कांदा व दूधाला दरवाढ मिळावी या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंगळवारी (ता. 7) बारामतीत आंदोलन केले गेले. या प्रसंगी सुप्रिया सुळे बोलत होत्या. . 

[Lokmat]सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार बारामतीमध्ये ...
[Sakal]Sharad Pawar: ...तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही...