[Maharashtra Desha]वाल्मिक कराडने ‘तो’ फोन कोणाला केला? मुंडेंवर Supriya Sule यांचा सर्वात मोठा आरोप
Supriya Sule । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचे फोटो, व्हिडिओ समोर येताच मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी वाढू लागली होती. अखेर आज धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे दिला आहे. वैद्यकीय कारणास्तव आपण राजीनामा देत आहे, असे धनंजय मुंडे यांनी कारण दिले...