Supriya Sule यांची ऑडिओ क्लिप व्हायरल रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या बैठकीतील सुप्रिया सुळेंची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना धनंजय मुंडेवर टीका केली आहे. शंभर दिवसांत एक बळी गेला आहे असं म्हणत सहा महिन्याक आणखी एक बळी जाणार आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्याोग करतो...
'बरं झालं, पक्ष फुटला. जो आपली बायको आणि मुलींच्या गाडीत बंदूक ठेऊ शकतो, अशा फालतू माणसाबरोबरच काम करणे शक्य नाही, अशा शब्दात धनंजय मुंडे यांचे नाव न घेता खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी जोरदार टीका केली. त्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. त्या नेमकं काय म्हणाल्या, पाहा...
सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. त्याचबरोबर बीडमधील प्रकरणांवर देखील त्या यावेळी बोलल्या.
गेल्या अनेक दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील राजकारण तापले आहे .दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांच्या अवमानावरूनही मोठा वादंग होताना दिसत आहे .दरम्यान औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत इतिहासकारांना इतिहासाचा अभ्यास करावा आणि राज्याला रस्ता दाखवावा .खरा इतिहास समोर आला पाहिजे . असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
बीड जिल्ह्यातील एका आश्रम शाळेवर तब्बल 18 वर्षे शिक्षक (Teacher) म्हणून नोकरी केल्यानंतरही ना पगारीचा पत्ता, ना कायम होण्याची शाश्वती, त्यातच संस्थाचालकांकडून होणारा त्रास असह्य झाल्याने एका तरुण शिक्षकाने आपले जीवन संपवले. आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन भावनिक पोस्ट लिहत धनंजय नागरगोजे यांनी मृत्यूला जवळ केले. या घटनेनं शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून ...
बीड जिल्ह्यातील परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारली आहे. साखर आणि कृषी समस्यासंदर्भात केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना येत्या काही दिवसात भेटणार आहे. सरसकट कर्जमाफीचे आश्वासन सरकारने पाळले नाही. शेतकऱ्यांचे सोयाबीन शंभर टक्के उचलण्यात आलेले नाही. काद्यांवरील करही शून्यावर आणावा, अशी मागणी आहे. मात्र, तीही पूर्ण झालेली नाही. सर्वाधिक खंडणीखोर कोणत्या ...
खासदार सुप्रिया सुळे यांनी बीडमधील गुन्हेगारीवर भाष्य केलं आहे. "हे सगळे आका कोण आहेत?", असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मंत्री आणि त्यांच्या वक्तव्यांवरून मोठी चर्चा सुरू आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी वाचाळ मंत्र्यांवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. "हे मंत्री मुख्यमंत्र्यांचंच ऐकत नाहीत, तर..." असं म्हणत त्यांनी कोणत्या मंत्र्याकडे रोख साधला आहे? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. सुप्रिया सुळे यांनी नेमकी कोणावर टीका केली? त्यांनी क...
महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोध केलाय. महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकातील बेकायदेशीर कृत्य या संकल्पनेचा माध्यमातून शासकीय यंत्रणांना अमर्यादित अधिकार प्रदान करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर शासकीय यंत्रणांना अमर्याद अधिकार देऊन राज्यात पोल...
बीड जिल्ह्यातील परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारली आहे. साखर आणि कृषी समस्यासंदर्भात केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना येत्या काही दिवसात भेटणार आहे. सरसकट कर्जमाफीचे आश्वासन सरकारने पाळले नाही. शेतकऱ्यांचे सोयाबीन शंभर टक्के उचलण्यात आलेले नाही. काद्यांवरील करही शून्यावर आणावा, अशी मागणी आहे. मात्र, तीही पूर्ण झालेली नाही. सर्वाधिक खंडणीखोर कोणत्या ...
महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोध केलाय. महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकातील बेकायदेशीर कृत्य या संकल्पनेचा माध्यमातून शासकीय यंत्रणांना अमर्यादित अधिकार प्रदान करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर शासकीय यंत्रणांना अमर्याद अधिकार देऊन राज्यात पोलीसराज ...
किती भाग्य आहे ,बघा की सर्वांनाच असं वाटतं की,ही व्यक्ती आपल्याकडे हवी, असं प्रत्येकाला वाटणं, ही केवढी मोठी बाब आहे. असे वकत्व्य जयंत पाटील यांच्या पक्षबदलाच्या चर्चेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी दिल्ली : लोकसभेतील शून्य प्रहरात खासदार सुप्रिया सुळे यांनी ईपीएस-९५ योजनेखाली मिळणारे लाभ न्याय्य असावेत आणि सरकारने दिलेला शेतकरी कर्जमाफीसंदर्भातील शब्द पाळावा, अशी मागणी केली. निवृत्त कर्मचाऱ्यांना ईपीएस-९५ अंतर्गत मिळणारे लाभ अत्यल्प आहेत. या योजनेखाली मिळणारे लाभ न्याय्य असावे अशी या योजनेच्या गुंतवणूक...
[Maharashtra Desha]वाल्मिक कराडने ‘तो’ फोन कोणाला केला? मुंडेंवर Supriya Sule यांचा सर्वात मोठा आरोप
Supriya Sule । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचे फोटो, व्हिडिओ समोर येताच मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी वाढू लागली होती. अखेर आज धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे दिला आहे. वैद्यकीय कारणास्तव आपण राजीनामा देत आहे, असे धनंजय मुंडे यांनी कारण दिले...
पुणे: धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तब्येत आणि सदसदविवेक बुद्धीला स्मरुन राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. पत्रकार परिषद घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनाम्यावरुन सरकारला खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी अनेक मुद्दे पत्रकार परिषदेत मांडले आहेत.राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तब्येतीमुळे राजीनामा दिल्याच...
बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून कालपासूनच राज्याचं राजकारण तापलं आहे. त्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या कारणावरून राजीनामा दिल्याची मोघम प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित प...