सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी NCP-SCP leader Supriya Sule यांनी आज पुण्यामध्ये पक्षाच्या नेत्यांसोबत मूक निषेध व्यक्त केला आहे. आज धनयंजय मुंडे यांनी या प्रकरणी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला आहे. संतोष देशमुख यांची ज्या क्रुरतेने हत्या झाली त्याचे फोटो वायरल झाले आहेत. ते फोटो पाहून सारा महाराष्ट्र हळहळला आहे. सुप्रिया सुळे यांनी ...
सुप्रिया सुळे यांचा तो हादरवणारा आरोप संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येची फोटो, व्हिडिओ समाज माध्यमांवर येताच एकच खळबळ उडाली. उभा-आडवा महाराष्ट्र पेटून उठला. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या 84 दिवसानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा राजीनामा स्वीकारला. राजीनाम्यावरून आता नवीन वाद निर्माण ...
मुंडेंच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळे यांची टीका राज्यात गेल्या तीन महिन्यांपासून बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण तापलेले आहे. अशात आज कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याचे या प्रकरणात आरोपी म्हणून नाव आल्यानंतर विरोधकां...
सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप बीड मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटो वायरल झाल्यानंतर सबंध महाराष्ट्र हळहळा आहे. या नंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेले धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच ट्विट करत वैद्यकीय कारणासाठी राजीनामा दिला असल्याचं स्पष्ट केला आहे. त्यानंतर ध...
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर या प्रकरणात कोर्टात आरोपपत्र दाखल झाले आहे.या आरोपपत्रात संतोष देशमुख यांना कशा प्रकारे हालहाल करुन मारले याचा पुरावे आरोपपत्रात सादर करण्यात आले आहेत. यात ८ व्हिडीओ आणि १५ फोटोंचा समावेश आहे. या फोटोतून या हत्याकांडाची दाहकता संपूर्ण देशाच्या नजरेत आल्यानंतर संतापाचा उद्रेक झाला आहे. यानंतर म...
सुळे म्हणाल्या, ज्यांनी दिलाय त्यांचे... बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या अमानुष छळाचे फोटो समोर आल्यानंतर राज्यातलं वातावरण तापलं आहे. दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड हाच या हत्याकांडाचा मास्टरमाईंड असल्याने त्यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी करण्या...
पुणे : "बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा क्रूरपणा विविध माध्यमांतून समोर आला आहे. महाराष्ट्रात असं राक्षसी कृत्य घडूनही महाराष्ट्रातील सत्ताधारी केवळ स्वतःच्या मंत्र्यांची, त्यांच्या खुनी चेल्यांची कातडी वाचवण्यात व्यस्त आहे," असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. यावेळी संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाचा निषेध व्यक्त कर...
बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून कालपासूनच राज्याचं राजकारण तापलं आहे. त्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या कारणावरून राजीनामा दिल्याची मोघम प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री ...
राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, "ते म्हणत आहेत नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला. ८४ दिवस त्यांना नैतिकता सुचली नाही. सुरेश धस म्हणतात ते खरेच आहे, नैतिकता आणि यांची कधी गाठचं झाली नाही. धनंजय मुंडे आणि नैतिकता कधी भेटलेच नाहीत."
स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर बलात्कार झाला होता. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वारगेट बस स्थानकाला भेट दिली. तसेच यावरून महायुती सरकारवर टीका केली.
स्वारगेट एसटी डेपोत उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर दत्तात्रय गाडे या आरोपीने बलात्कार केल्याची घटना मंगळवारी घडली.या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.तर त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वारगेट एसटी स्थानक येथे घटनास्थळी भेट दिली. तसंच अधिका...
स्वारगेट एसटी डेपोत उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर दत्तात्रय गाडे या आरोपीने बलात्कार केल्याची घटना मंगळवारी घडली.या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.तर त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वारगेट एसटी स्थानक येथे घटनास्थळी भेट दिली. तसंच अधिका...
"बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा क्रूरपणा विविध माध्यमांतून समोर आला आहे. महाराष्ट्रात असं राक्षसी कृत्य घडूनही महाराष्ट्रातील सत्ताधारी केवळ स्वतःच्या मंत्र्यांची, त्यांच्या खुनी चेल्यांची कातडी वाचवण्यात व्यस्त आहे," असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. यावेळी संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाचा निषेध व्यक्त करुन त्या...
"बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा क्रूरपणा विविध माध्यमांतून समोर आला आहे. महाराष्ट्रात असं राक्षसी कृत्य घडूनही महाराष्ट्रातील सत्ताधारी केवळ स्वतःच्या मंत्र्यांची, त्यांच्या खुनी चेल्यांची कातडी वाचवण्यात व्यस्त आहे," असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. यावेळी संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाचा निषेध व्यक्त करुन त्या...
दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीर आरोप केला. कृष्णा आंधळे गायब होतोच कसा? असा सवाल त्यांनी केला. विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांनी वाल्मिक कराड याला फोन केले आहेत. त्याचा व्हिडिओ कॉल संपल्याबरोबरच वाल्मिक कराड याने धनंजय मुंडे यांना कॉल केले आहेत. धनंजय मुडे आणि वाल्मिक कराड हे संपर्कात होत...
संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचे फोटो, व्हिडिओ समोर येताच मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी वाढू लागली होती. अखेर आज धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे दिला आहे. वैद्यकीय कारणास्तव आपण राजीनामा देत आहे, असे धनंजय मुंडे यांनी कारण दिले आहे. यावर...
संतोष देशमुख प्रकरणी सरकारने काही निर्णय सरकारने घेतला त्याचं स्वागत करू असं सुळे म्हणाल्या.फरार आरोपी कृष्ण हा पोलिसांना सापडत नाही यावर विश्वास बसत नाही असं सुळे म्हणाल्या.राजकारण बाजूला ठेवून मुंडे कुटुंब, देशमुख कुटुंब या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळावा अशी भावना आहे असं सुळे म्हणल्या. मुख्यमंत्री यांनी घेतलेल्या निर्णयच मी मनापासून स्वागत ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महादेव मुंडे हत्या प्रकरणाची केंद्रीय चौकशी करण्याची मागणी केली. मिळालेल्या माहितीनुसार महादेव मुंडे हत्या प्रकरणाला एक वर्षापेक्षा जास्त काळ उलटला आहे, परंतु या हत्या प्रकरणातील आरोपींना अद्याप शिक्षा ...
स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर सुप्रिया सुळेंचा संतप्त प्रश्न गावी निघालेल्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. दत्तात्रय गाडे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची आठ पथके रवाना झाली ...
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे हे गुन्हेगारीचे केंद्रस्थान बनले आहे. मंगळवारी (ता. 25 फेब्रुवारी) पहाटे स्वारगेट एसटी स्टँडवर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने मंगळवारी पहाटे पीडित तरुणीला आपल्या बोलण्यात फसवून स्वारगेट एसटी डेपोत उभ्या असलेल्या शिवनेरी बसमध्...