1 minute reading time (36 words)

[LetsUpp Marathi]Sangram Jagtap यांना राष्ट्रवादी पक्षाकडून नोटीस, सुप्रिया सुळे आक्रमक...

Sangram Jagtap यांना राष्ट्रवादी पक्षाकडून नोटीस, सुप्रिया सुळे आक्रमक...

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं, त्यावरुन सुप्रिया सुळे आक्रमक होत काय म्हणाल्या? पाहा... 

[News18 Lokmat]घायवळ प्रकरणावरून सुप्रिया सुळे काय...
[Times Now Marathi]घायवळच्या पासपोर्ट वरून सुळे भड...