1 minute reading time
(76 words)
[NavaRashtra]Supriya Sule Live | PM Narendra Modi | Fadnavis | Shinde | Pawar | Maharashtra Politics
कालच्या मीटिंगबाबत आज पत्रकार परिषद होणार आहे, त्यात सविस्तर माहिती मिळेल. मतदार यादी एकमेकांवर ढकलून चालणार नाही, निवडणूक आयोगाने नैतिकता दाखवण्याची गरज आहे, असे सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.तुम्हाला आठवत असेल, मी पहिल्या दिवसापासून विनंती करते की, सरसकट कर्जमाफी करा. शेतकऱ्याला दिलासा देऊ,अस सरकारने संगितल होत. शेतकऱ्यांची आज काय परिस्थिती आहे ते आपण बघतो आहे. सरकार कशाची वाट बघत आहे माहीत नाही, सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, असे सुप्रिया सुळे आज माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

