1 minute reading time
(36 words)
[Lokshahi Marathi]नागपुरातून सुप्रिया सुळे लाईव्ह
घायवळच्या फेक पासपोर्ट प्रकरणावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "हा गुन्हा अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांना कर्जासाठी विचारले जाते, पण इकडे फेक पासपोर्ट करून लोक देश सोडतात." मुख्यमंत्र्यांनी चौकशी जाहीर केल्याबद्दल त्यांनी उशिरा का होईना, आभार मानले.

