आता खासदार सुप्रियाताईंच्या बातम्या एकाच ठिकाणी पहा

आता खासदार सुप्रियाताईंच्या बातम्या एकाच ठिकाणी पहा ताईंच्या बातम्यांसाठी स्वतंत्र वेबसाईट सुरु

आता खासदार सुप्रियाताईंच्या बातम्या एकाच ठिकाणी पहापुणे, दि. १३ -  खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याशी संबंधित बातम्या, प्रेस रिलीज, व्हिडीओ आदी एकाच ठिकाणी उपलब्ध झाले असून त्यासाठी https://news.supriyasule.net/ ही स्वतंत्र वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. पक्षाचे कार्यकर्ते, पत्रकार, नेते आणि सर्वसामान्य नागरीक यांना सुप्रियाताईंच्या संदर्भातील माहिती, बातम्या पाहण्यासाठी या वेबसाईटचा उपयोग होईल.या वेबसाईटवर सुप्रियाताईंच्या संदर्भात देशभरातील वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेला मजकूर उपलब्ध करण्यात आला आहे. याशिवाय त्यांचे ब्लॉग, लेख आदींचाही यामध्ये समावेश आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय वृत्त पाहण्याची यामध्ये सोय आहे. याखे...

Read More
  566 Hits

'गुजर-निंबाळकरवाडीतील प्रस्तावित रिंगरोड बाधितांचा प्रश्न सोडवणार'

खासदार सुप्रिया सुळे यांची ग्वाहीपुणे, दि. १७ (प्रतिनिधी) – गुजर-निंबाळकरवाडी येथील प्रस्तावित पीएमआरडीएच्या रिंगरोडमुळे या भागातील काही नागरिकांची घरे बाधित होत आहेत. त्यांची घरे पाडण्यापेक्षा यातून सर्वसमावेशक तोडगा निघावा अशी आमची भूमिका आहे. यादृष्टीने मी प्रयत्न करीत आहे, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथील नागरिकांना दिली. गुजर-निंबाळकरवाडी या गावातून रिंगरोडची आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे या गावातून रस्त्याला विरोध होत आहे. येथील सर्व्हे क्रमांक १२ मधील अनेक घरे या रिंगरोडमुळे उध्वस्त होणार असून त्यांचे संसार उघड्यावर येतील. या कुटुंबांचा विचार करावा, आणि आपण याकामी लक्ष घालून मार्ग काढावा, अशी माग...

Read More
  571 Hits