1 minute reading time (64 words)

[News18 Lokmat]घायवळ प्रकरणावरून सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

घायवळ प्रकरणावरून सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

महाराष्ट्रात आणि पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे. महिला अत्याचार, कोयता गँग सगळं वाढत आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांचा अभिमान आहे. मात्र त्यांचा मागे जी अदृश शक्ती आहे त्याचा प्रॉब्लम आहे, असे म्हणत सरकारवर निशाणा साधला. आपण सगळ्यांना प्रोसेस माहिती आहेत. देशात पासपोर्ट द्यायचा अधिकार केंद्र सरकारला आहे. पासपोर्ट केंद्र सरकार देतो. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स कोणाकडे आहे ते बघा. पासपोर्ट हा कागद नाही की, कोणी घेईल. 

[Saamana]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद
[Times Now Marathi]घायवळच्या पासपोर्ट वरून सुळे भड...