1 minute reading time (81 words)

[ABP MAJHA]Supriya Sule LIVE | NCP | Ajit Pawar | Maharashtra Politics | ABP Majha

Supriya Sule LIVE | NCP | Ajit Pawar | Maharashtra Politics | ABP Majha

राज्यसभेची निवडणूक तोंडावर आहे. एकूण 37 जागांपैकी 7 जागा या राज्याच्या वाट्याला आल्या आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीचे 6 उमेदवार राज्यसभेवर निवडून जातील. एक जागा महाविकास आघाडीसाठी उरते. या एका जागेवर कुणाला खासदार म्हणून पाठवायचे यावरून महाविकास आघाडीत खलबतं सुरू आहेत. यावेळी शिवसेनेला संधी देण्यात यावी अशी आग्रही भूमिका आमदार आदित्य ठाकरे यांनी अगोदरच मांडली आहे. तर शरद पवार यांची राज्यसभेवर जाण्याची इच्छा पाहता, त्यांचे नावही चर्चेत आहे. याविषयीवर दिल्लीत आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे यांनी मत मांडलं. 

[TV9 Marathi]दादांचा विमान अपघात, झारखंडमधील घटनेच...
[Zee 24 Taas]संसदीय कारकीर्दीच्या साठाव्या वर्षांत...