राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज धाराशिवपर्यंत पोहोचली. शरद पवार गटाची धाराशिवमध्ये शिवस्वराज्य यात्रेची सभा पार पडली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं. "भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह सगळं देऊन टाकलं असतं", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. "सरकारचं कौतुक वाटायला लागले. सगळे सरकार चांगले ...
शिवसेना आणि राष्ट्रवादीची पक्ष आणि चिन्हाची लढाई न्यायालयात सुरु आहे, आज जरी 'मशाल' आणि 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह घेऊन लढल्यावर आपल्याला यश मिळाले असले, तरी न्यायालयातील लढाई ही पक्ष आणि चिन्हाची नसून तत्वाची आहे, त्यामुळे आम्ही ती लढू असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये पार पडला.यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी भाषण केलं.२५ वर्षात १८ वर्ष सत्तेत राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.पक्षवाढीमध्ये अजित पवारांसोबत गेलेल्याचंही योगदान असल्याचं म्हणत त्यांनाही सुप्रिया सुळेंनी शुभेच्छा दिल्या.तसंच विधानसभेच्या काम...
सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्यांना सूचना शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये पार पडला.यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी भाषण केलं.२५ वर्षात १८ वर्ष सत्तेत राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.पक्षवाढीमध्ये अजित पवारांसोबत गेलेल्याचंही योगदान असल्याचं म्हणत त्यांनाही सुप्रिया सुळे...
सुप्रियाताई सुळे यांनी कांदा प्रश्नानेच भाजपचा वांदा केल्याचे म्हणताना भाजपला छेडलं आहे. यावेळी सुळे म्हणाल्या, लोकसभेमध्ये सर्वात पहिला प्रश्न दुधाच्या भावासाठी मांडण्यात येईल. तर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांचे प्रश्न लोकसभेमध्ये आम्ही सर्व खासदार मांडू. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू. हा शब्द आहे! असे आश्वासन सुळे यांनी दिले. याआधी...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर पहिल्यांदाच दोन्ही गटाच्या वर्धापनदिनाचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी पार पडले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २५ व्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम अहमदनगर (अहिल्यादेवी नगर) शहरात सोमवारी (ता.१०) पार पडला. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्ना...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अनिल देशमुख यांनी केलेल्या दाव्याला खासदार सुप्रिया सुळे यांनी दुजोरा दिला आहे. अजित पवार गटाचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असून पुढच्या 15 दिवसांत अनेक जणांचा पक्षप्रवेश होईल, असा दावा अनिल देशमुख यांनी केला. याबाबत सुप्रि...
खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या सुनावणीवर मोठं विधान केलंय. पक्ष हिसकावून घेण्याचं पाप कोणतरी अदृश्य शक्ती करतेय, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज जाहीर करणार आहेत. राहुल नार्वेकर नेमका कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार अपात्रता प्रकरणाबाबत भाष्य केलं आहे. आमच्या गटाचे आमदार जर अपात्र ठरवण्यात आलेत तर सुप्रीम ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार गटाचा असल्याचा निकाल गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. खासदार सुप्रिया सुळे वृत्तवाहिनीशी बोलतना म्हणाल्या, 'तुम्हाला माझी प्रतिक्रिया नेमकी कशावर हवी आहे. कॉपी पेस्टवर? जे शिवसेनेचं झालं ...
'शरद पवारसाहेब हे पक्षाचे फाऊंडर आहेत. त्यांच्याकडूनच पक्ष काढून घेण्यात आला. आम्ही चिन्हासाठी न्यायालयात जाणार आहोत. अदृश्य शक्तीच्या माध्यमातून पक्ष काढून घेतला. आम्ही मेरीटवर पास होणार लोक आहोत. आम्ही न्याय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत', असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या शक्यता फेटाळल्या आहेत.
सुप्रिया सुळेंचं महत्त्वाचं बोलल्या 'शरद पवारसाहेब हे पक्षाचे फाऊंडर आहेत. त्यांच्याकडूनच पक्ष काढून घेण्यात आला. आम्ही चिन्हासाठी न्यायालयात जाणार आहोत. अदृश्य शक्तीच्या माध्यमातून पक्ष काढून घेतला. आम्ही मेरीटवर पास होणार लोक आहोत. आम्ही न्याय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत', असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसमध्ये सामील होण...
'शरद पवारसाहेब हे पक्षाचे फाऊंडर आहेत. त्यांच्याकडूनच पक्ष काढून घेण्यात आला. आम्ही चिन्हासाठी न्यायालयात जाणार आहोत. अदृश्य शक्तीच्या माध्यमातून पक्ष काढून घेतला. आम्ही मेरीटवर पास होणार लोक आहोत. आम्ही न्याय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत', असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या शक्यता फेटाळल्या आहेत.
सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले... 'शरद पवारसाहेब हे पक्षाचे फाऊंडर आहेत. त्यांच्याकडूनच पक्ष काढून घेण्यात आला. आम्ही चिन्हासाठी न्यायालयात जाणार आहोत. अदृश्य शक्तीच्या माध्यमातून पक्ष काढून घेतला. आम्ही मेरीटवर पास होणार लोक आहोत. आम्ही न्याय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत', असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसमध्ये सामील हो...
म्हणाल्या येत्या निवडणुकीत.... शरद पवारांच्या उपस्थितीत पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी शरद पवार (Sharad Pawar) गटातील आमदार आणि खासदारांची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील सध्याच्या घडामोडी आणि राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. या बैठकीत कॉंग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात कोणत्याची चर्चा झाली नाही तर बैठकीत महाविकास आघाडीच्या पुढच्या रणनीतींवर चर्चा झा...
सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा बुधवारी सकाळी सुरु झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंगलदास बांदल यांनीच अशी चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु असल्याचे सांगितले. त्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडली. शरद पवार यांनी स्थापन केलेला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, या चर्चांवर तातडीने...
सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) काँग्रेसमध्ये विलीन होणार का? दरम्यान, ही चुकीची बातमी असल्याचे पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी सांगितले. यासोबतच माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बात...
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यामुळे शरद पवार गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. पण खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र मी 'शरद आणि प्रतिभा पवारांची मुलगी आहे, रडत बसणार नाही' पुन्हा एकदा शून्यातून पक्ष निर्माण करेन असा आशावाद व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी भाजपवर देखील जोरदार टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा बुधवारी सकाळी सुरु झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंगलदास बांदल यांनीच अशी चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु असल्याचे सांगितले. त्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडली. शरद पवार यांनी स्थापन केलेला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, या चर्चांवर तातडीने पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ...
इलेक्शन कमिशनने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजितदादा गटाला बहाल केला. त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या पाहा...