महाराष्ट्र

[News On Air]बिनविरोध उमेदवार निवडून येणं म्हणजे मतदारांचा अधिकार हिरावून घेणं – सुप्रिया सुळे

बिनविरोध उमेदवार निवडून येणं म्हणजे मतदारांचा अधिकार हिरावून घेणं – सुप्रिया सुळे

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ७-८ वर्षांनंतर होत असूनही मोठ्या प्रमाणावर बिनविरोध उमेदवार निवडून येणं म्हणजे मतदारांचा अधिकार हिरावून घेणं आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केलं. यात धमक्या देणं, पैशांचा वापर, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकणं, बोगस मतदान आणि मतदार...

Read More
  18 Hits

[Jai Maharashtra News]बंदुकीचा धाक अन् पैशांचा पाऊस...; राज्यातील बिनविरोध निवडणुकांवरून सुप्रिया सुळेंचा संसदेत आवाज उठवणार

बंदुकीचा धाक अन् पैशांचा पाऊस...; राज्यातील बिनविरोध निवडणुकांवरून सुप्रिया सुळेंचा संसदेत आवाज उठवणार

Supriya Sule: राज्यातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुरू असलेल्या 'बिनविरोध' निवडीच्या सत्रावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 'लोकांचा मतदानाचा अधिकार हिरावून ही अघोरी स्पर्धा सुरू आहे,' असा घणाघात करत त्यांनी याविरोधात संसदेत आवाज उठवणार असल्याचा इशारा दिल...

Read More
  18 Hits

[ABP MAJHA]बंदुकीचा धाक, पैशाचा वापर ते निववडणूक आयोगाचं दुर्लक्ष,

बंदुकीचा धाक, पैशाचा वापर ते निववडणूक आयोगाचं दुर्लक्ष, संसदेत आवाज उठवणार, बिनविरोध निवडणुकांवरुन सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

संसदेत आवाज उठवणार, बिनविरोध निवडणुकांवरुन सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल Supriya Sule : महानगर पालिका निवडणुकीमध्ये भाजपसह, शिंदे गट आणि मागून अजित पवार गटाची बिनविरोध उमेदवार निवडून आणण्यासाठी स्पर्धाच लागली आहे. मात्र ही स्पर्धा अघोरी पद्धतीचा असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. याच मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया स...

Read More
  22 Hits

[Marathi Jagran]अजित पवार–सुप्रिया सुळे एकाच मंचावर! 10 जानेवारीला संयुक्त जाहीरनामा प्रकाशित होणार

अजित पवार–सुप्रिया सुळे एकाच मंचावर! 10 जानेवारीला संयुक्त जाहीरनामा प्रकाशित होणार

पुणे. Ajit Pawar Supriya Sule : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच एका राजकीय व्यासपीठावर एकत्र दिसणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून संयुक्त जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार आहे. येत्या १० जानेवारी रोजी हा जाहीरनामा अधिकृतरित्या प्रसिद्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या कार्यक्र...

Read More
  40 Hits

[Mumbai Tak]Sharad Pawar, Ajit Pawar एकत्र, निवडणुकांनतर सुळेंना केंद्रात मंत्रीपद?

Sharad Pawar, Ajit Pawar एकत्र, निवडणुकांनतर सुळेंना केंद्रात मंत्रीपद?

राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळेच चित्र दिसेल, असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. निवडणुका संपताच सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील, तर रोहित पवार राज्य मंत्रिमंडळात सहभागी होतील, असे भाकीत करत पवार कुटुंब कधीच वेगळे नव्हते आणि नाही, असे हाके यांनी ठामपणे सांगितल...

Read More
  16 Hits

[Aaj Tak]Supriya Sule बोलीं- Uddhav का फैसला, Raj Thackeray से गठबंधन उन्हीं की समीकरण

Supriya Sule बोलीं- Uddhav का फैसला, Raj Thackeray से गठबंधन उन्हीं की समीकरण

बीएमसी चुनाव से पहले महाराष्ट्र की राजनीति में नया समीकरण बनता दिख रहा है। NCP (शरद पवार गुट) की सांसद सुप्रिया सुले ने कहा कि उनकी पार्टी उद्धव ठाकरे के साथ है और राज ठाकरे की पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) से गठबंधन करना उद्धव का अपना फैसला होगा। सुले ने यह भी कहा कि कांग्रेस के साथ सीट शेयरिंग को लेकर बातचीत अटक गई है। उन्होंने स्पष्ट कि...

Read More
  14 Hits

[News18 Lokmat]Supriya Sule Interview LIVE | पवार-काका पुतणे एकत्र येणार? सुळे देणार कबुली?

पवार-काका पुतणे एकत्र येणार? सुळे देणार कबुली?

सुप्रिया सुळे यांची रोखठोक मुलाखत! आगामी मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

Read More
  15 Hits

[TV9 Marathi]निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडून येण्याचा प्रकार अस्वस्थ करणारा - सुप्रिया सुळे

निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडून येण्याचा प्रकार अस्वस्थ करणारा - सुप्रिया सुळे

Supriya Sule : महानगर पालिका निवडणुकीमध्ये भाजपसह, शिंदे गट आणि मागून अजित पवार गटाची बिनविरोध उमेदवार निवडून आणण्यासाठी स्पर्धाच लागली आहे. मात्र ही स्पर्धा अघोरी पद्धतीचा असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. याच मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्य...

Read More
  15 Hits