1 minute reading time (79 words)

[TV9 Marathi]निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडून येण्याचा प्रकार अस्वस्थ करणारा - सुप्रिया सुळे

निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडून येण्याचा प्रकार अस्वस्थ करणारा - सुप्रिया सुळे

Supriya Sule : महानगर पालिका निवडणुकीमध्ये भाजपसह, शिंदे गट आणि मागून अजित पवार गटाची बिनविरोध उमेदवार निवडून आणण्यासाठी स्पर्धाच लागली आहे. मात्र ही स्पर्धा अघोरी पद्धतीचा असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. याच मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जे काही घडत आहे, ते माझ्यासह राज्यातील जनतेच्या मनाला अस्वस्थ करणारे असल्याचे सुळे म्हणाल्या. NOTA चा पर्याय उपलब्ध असूनही मतदारांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात आहे असल्याचे सुळे म्हणाल्या. 

[News18 Lokmat]Supriya Sule Interview LIVE | पवार-...
[ETV Bharat]नेत्यांना विश्वासात घेऊनच निर्णय होणार...