1 minute reading time
(76 words)
[Sakal]Ajit Pawar राजीनामा देणार? Supriya Sule बघा काय म्हणाल्या?
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला, तर दुसरीकडे अहिल्यानगर येथील जैन मंदिराच्या जमीन प्रकरणी गंभीर आरोप करत मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याची मागणी केली. 'माझी हात जोडून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, माहिती काढा, त्याच्याआधी कृपा करून क्लीन चीट देऊ नये,' असे सुळे म्हणाल्या. यासोबतच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या बैठकीत झालेल्या समन्वयावरही त्यांनी माहिती दिली.

