[My Mahanagar.]तीन वेळा सराव करूनही…; 15 मतं अवैध ठरल्याप्रकरणी सुप्रिया सुळेंची भाजपावर जोरदार टीका
नवी दिल्ली – उपराष्ट्रपती निवडणुकीत सत्ताधारी एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचा विजय झाला आहे. एनडीएकडे या निवडणुकीसाठी बहुमत होते तरीही इंडिया आघाडीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. असे असले तरी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएकडे विजयी आघाडी असल्याचे आकडे दिसत होते. त्यानुसार, सी पी राधाकृष्णन हे या निवडणुकीत विजयी झाले. मात्र उपर...