देश

[ABP MAJHA]जुमलेबाज सरकारकडून रोज भ्रष्टाचाऱ्यांना क्लिन चीट

राज्यातील सरकार (Govt) हे असंवेदनशील, जुमलेबाज सरकार आहे. भ्रष्टाचाराला रोज क्लिन चीट दिली जात असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर हल्लाबोल केला. रविंद्र वायकर यांचे कुटुंब कशातून गेलं हे माहिती आहे का? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला. खोटे आरोप करायचे युज अॅन्ड थ्रो करायचं हे भाज...

Read More
  779 Hits

[ABP MAJHA]बच्चा बच्चा जानता हे नेते कुणामुळे पक्ष बदलतायत

सुप्रिया सुळे यांचा भाजपला टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. अदृश्य शक्ती आईसचा वापर करून पक्ष बदलण्यास भाग पाडत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केल्या. काल पर्यंत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेत सहभागी असलेले अशोक चव्हाण भाजपात गेले आहेत. त्यावर देखील सुळे यांनी भाष्य केले आहे. 

Read More
  889 Hits

[ABP MAJHA]आधीचा भाजपा राहिलं नाही, भ्रष्ट जुमला पार्टी-सुप्रिया सुळे

 राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप हा भारतीय जनता पक्ष नसून भ्रष्ट जुमला पार्टी झाला आहे.भाजप हा उत्तम पक्ष होता, पण तो आता भ्रष्ट झालेला आहे असेही सुळे म्हणाल्या आहेत,

Read More
  853 Hits

[sakal]महाराष्ट्र द्वेषी असणाऱ्या भाजपच्या विरोधात लढाई - खासदार सुप्रिया सुळे

खडकवासला - माझी लढाई वैयक्तिक कोणाशी नाही. महाराष्ट्राचा अपमान करतो, राज्याचे हित पाहत नाही, राज्यातील नेत्यांच्या आयुष्य उध्वस्त करतो, त्या प्रवृत्तीशी आहे. मराठी अस्मितेचा प्रश्न आहे, म्हणूनच 'मेरी झांसी नही दूंगी' तसे 'मेरा महाराष्ट्र तुमको नही दूंगी' असे सांगत माझी लढाई येथील चिनू मुन्नूशी नाही, तर दिल्लीतील महाराष्ट्र द्वेशी असणाऱ्या भाजपच्या ...

Read More
  802 Hits

[TV9 Marathi]'फडणवीस भाजपचे सर्वेसर्वा, मला वाटत होतं'- सुप्रिया सुळे

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपने विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकल्या होत्या. असे असताना देवेंद्र फडणवीस यांना मुख्यंत्रीपदापासून वंचित राहावं लागलं होतं. याच मुद्द्यावरुन शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर अन्याय झालाय असं त्या म्हणाल्या. भाजपमध्...

Read More
  973 Hits

[sarkarnama]सुप्रिया सुळेंचा 'महाशक्ती'वर शाब्दिक हल्ला

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर पक्षात दोन गट निर्माण होत दोन्ही गटातील संघर्ष थेट निवडणूक आयोगात गेला. निवडणूक आयोगात यावर शुक्रवारी सुनावणी देखील झाली. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आता पुढची सुनावणी येत्या सोमवारी दुपारी चार वाजता होणार आहे. या पार्श्वभूमीवरच बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी-शा...

Read More
  1085 Hits

[sakal]दिल्लीच्या अदृष्य शक्तीमुळे महाराष्ट्राची प्रगती नव्हे अधोगती झाली

माळेगाव - दिल्लीमधील अदृष्य हात महाराष्ट्राला पुढे नेण्याऐवजी मागे खेचत आहे. मराठी माणून त्यांना संपवायता आहे. सुसंस्कृत विचाराने पुढे जाणारे पुर्वीचे भाजपचे नेते आणि आत्ताच्या भाजप नेत्यांमध्ये पुर्णतः विरोधाभास जानवतो. अत्ताचे भाजपवाले जुमलाबाज आहेत. त्यांना आगामी लोकसभेच्या निवडणूकीत जनता नाकारणार आहे. त्यामुळेच दिल्लीचे अदृष्य हात महाराष्ट्रासह...

Read More
  879 Hits

[Zee 24 Taas]भाजप म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी - सुप्रिया सुळे

महिला लोकप्रतिनिधींना न्याय मिळत नसेल हे महाराष्ट्र सरकारचे अपयश आहे... भारतीय जनता पार्टी ही जुमला पार्टी आहे... महिला आरक्षण हा जुमला आहे चेक दिला पण तारीखच दिली नाही... मराठा समाज, लिंगायत समाज, मुस्लिम समाज, धनगर समाज यांना देवेंद्र फडणवीस तसेच भाजप कडे बहुमत त्यांनी आरक्षण दयावे... राष्ट्रवादी मध्ये कोणतीही फूट नाही आमचे अध्यक्ष शरद पवार आहेत....

Read More
  839 Hits

[TV9 Marathi ]महिला लोकप्रतिनिधींना न्याय मिळत नसेल तर सरकारचं अपयश -सुप्रिया सुळे

 महिला लोकप्रतिनिधींना न्याय मिळत नसेल हे महाराष्ट्र सरकारचे अपयश आहे... भारतीय जनता पार्टी ही जुमला पार्टी आहे... महिला आरक्षण हा जुमला आहे चेक दिला पण तारीखच दिली नाही... मराठा समाज, लिंगायत समाज, मुस्लिम समाज, धनगर समाज यांना देवेंद्र फडणवीस तसेच भाजप कडे बहुमत त्यांनी आरक्षण दयावे... राष्ट्रवादी मध्ये कोणतीही फूट नाही आमचे अध्यक्ष शरद पवार...

Read More
  888 Hits

[ABP MAJHA]राष्ट्रवादीची स्थापना कोणी केली हे काश्मिर टू कन्याकुमारी सर्वांना माहित आहे

भाजपाच्या सोबत असाल तर चौकशा, धाडी थांबतात. पण विरोधात बोलाल तर एजन्सीजच्या माध्यमातून त्रास दिला जातो. असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. माझ्या तीन बहिणींच्या घरावर एजन्सीच्या धाडी घालण्यात आल्या. त्यांचा राजकारणाशी दूरपर्यंत संबंध नाही. त्यांच्या घरापर्यंत एजन्सीज् गेल्या. त्यांच्यावर धाडी कशासाठी? हे माझ्या बहिणी आहेत म्हणून बोलत नाह...

Read More
  857 Hits

[Lokshahi Marathi]जालन्यातील पोलिसांच्या त्या कृतीचा सुळेंनी केला निषेध व्यक्त

जालना या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. ज्यानंतर महाराष्ट्रात वातावरण तापलं आहे. या घटनेचा निषेध करणाऱ्या प्रतिक्रिया येत आहेत. तसंच छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी बसेसची जाळपोळ करण्यात आली. आज शरद पवारही जालना दौऱ्यावर गेले आहेत. आंदोलनातल्या जखमींची ते विचारपूस करणार आहेत. या सगळ्या घडामोडी होत असतानाच ...

Read More
  733 Hits

[TV9 Marathi]'धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत संसदेत आवाज उठवत राहणार'-सुप्रिया सुळे

कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्या बारामतीत आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी भाषण केले यावेळी त्यांनी धनगर आरक्षणावर आवाज उठवत राहणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी त्या म्हणाल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या ऋणानुबंधा राहिलेला आहे धनगर समाजासोबतच मराठा, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणासाठी संसदेत पाठपुरावा करत असल्याचे नमूद करत...

Read More
  797 Hits

[Lokshahi Marathi]बारामतीतील कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांचं भाषण

कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्या बारामतीत आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी भाषण केले यावेळी त्यांनी धनगर आरक्षणावर आवाज उठवत राहणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी त्या म्हणाल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या ऋणानुबंधा राहिलेला आहे धनगर समाजासोबतच मराठा, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणासाठी संसदेत पाठपुरावा करत असल्याचे नमू...

Read More
  798 Hits

[sarkarnama]निवडणुकांमुळे मुंबईची टोळी वारीत

सुप्रिया सुळेंची नाव न घेता भाजप नेत्यांवर टीका Indapur News : गेल्या अनेक वर्षांपासून मी वारीत सहभागी होत आहे; परंतू आजपर्यंत हे लोक (भाजप नेते) कधीच वारीत दिसले नाहीत. यंदा मात्र निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आणि भाजप वारकऱ्यांवरील हल्ल्याच्या पश्चातापामुमुळे मुंबईतील या लोकांची (भाजप) टोळी वारीत दाखल झाली आहे. पण, त्यांचे दिवस आता भरले आहेत, अशी टी...

Read More
  864 Hits

[Saam TV]आमच्यावर दिलदारपणे टीका करावी

सुप्रिया सुळे यांचा विरोधकांना सल्ला आम्ही दडपशाहीवाले नाही तर लोकशाहीवाले आहोत असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. तसेच विरोधकांनी आमच्यावर टीका करु नये असं काही नाही, आम्ही दिलदार आहोत. त्यामुळे त्यांनी दिलदारपणे टिका करावी असेही सुळे म्हणाल्या.  

Read More
  901 Hits

[TV9 Marathi]BJP सरकार आल्यानंतर मला ED, SBI काय आहे हे कळलं

सुप्रिया सुळे यांची मिश्किल टिप्पणी गेल्या अनेक दिवसांपासून वेगाने बदलणाऱ्या राजकीय घडामोडी दरम्यान अजित पवार आणि शरद पवार यांच्यात मतभेत असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे.अशात राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबात आलबेल नसल्याचं बोललं जातंय . यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

Read More
  715 Hits

[TV9 Marathi]'भाजपमध्ये प्रलोभन आणि भीतीमुळं लोक जातात'- सुप्रिया सुळे

आज महाराष्ट्रात आणि देशात चाललेलं राजकारण अतिशय गलिच्छ आहे. याच्यासाठी आम्ही राजकारणात आलोच नाही. काहीतरी चांगलं धोरण स्तरावर व्हावं यासाठी आम्ही आलोय. गंभीर आव्हानं देशासमोर असताना ज्या पद्धतीने सत्तेत असणारे लोक वागतायत त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत 

Read More
  891 Hits

[TV9 Marathi]भाजपची ‘ही’ कृती संविधान विरोधी, मी संसदेत बोलणारच

सुप्रिया सुळे आक्रमक माळेगाव, बारामती : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. तपास यंत्रणांच्या कारवाईवरून सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. "हसन मुश्रीफ यांच्या घरावर पडलेल्या ईडीच्या धाडेचं आश्चर्य वाटत नाही. अनिल देशमुख यांच्या घरावर 109 वेळा रेड पडली. 95 टक्के कारवाई ही विरोधी पक्षातील नेत्यांवर होत आहे. बदला ...

Read More
  953 Hits

[My Mahanagar]आमच्या मुलांनी कुठे लग्न करावं…

'लव्ह जिहाद'मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंचा भाजपावर हल्लाबोल राज्यात गेल्या काही महिन्यांपासून धर्मांतर आणि लव्ह जिहाद मुद्द्यावरून वातावरण ढवळून निघालं आहे. यामुळे राज्यात लवकरात लवकर लव्ह जिहादविरोधात कायदा करण्याची मागणी जोर धरतेय. यासाठी मुंबई, पुण्यासह अनेक राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. या मुद्द्यावरून भाजप नेत्यांनीही अनेकदा मोर्चे क...

Read More
  831 Hits

[TV9 Marathi]भाजपात परिवारवाद झाला की ते मेरीट असतं - सुप्रिया सुळे

मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लव्ह जिहादवर पुन्हा एकदा भाष्य केले आहे. लव्ह जिहादचा अर्थ कोणत्याही डिक्शनरीत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तर लव्ह जिहादचा अर्थ असेल तर मी कुणाशीही चर्चा करायला तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. लव्ह जिहाद हा खूप गंभीर विषय असून गेल्या काही दिवसांपासून मी फार मनमोकळेपणाने बोलत आहे. ...

Read More
  1045 Hits