[News State Maharashtra Goa]जरांगेंना काही झालं तर त्याला सरकार जबाबदार

जरांगेंना काही झालं तर त्याला सरकार जबाबदार

आरक्षणा संदर्भात सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना सुळे म्हणाल्या की, सध्याचे ट्रिपल इंजिन खोके सरकार याला जबाबदार आहे. मराठा, धनगर लिंगायत मुस्लिम व भटक्या विमुक्त समाजाच्या अनेक वर्षांच्या मागण्या आहेत. सातत्याने गेली दहा वर्ष मोदी सरकार आणि गेली शंभर दिवस इंडियाचे सरकार जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली. तेव्हा तेव्हा म्हणाले आहे की, जे सरकार आरक्षणाच...

Read More
  95 Hits

[Lokshahi Marathi]छावा संघटनेचा सुप्रिया सुळेंना घेराव; आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदा सुप्रिया सुळे या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत जळगावमधील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान छत्रपती संभाजी नाट्यगृहात छावा संघटनेकडून एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करत सुप्रिया सुळे यांना घेराव घातला. तसेच मराठा आरक्षण...

Read More
  98 Hits

[Maharashtra Times]Supriya Sule यांना मराठा बांधवांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा अहमदपूर येथे पोहोचली. सुप्रिया सुळे भाषण करत असताना मराठा बांधव मंचावर पोहोचले आणि भाषण थांबवलं. मराठा आरक्षणाबाबतची तुमची भूमिका काय आहे ते स्पष्ट करा असं आवाहन मराठा बांधवांनी केलं. शरद पवार मराठा समाजाला अडचणीतून का सोडवत नाहीत असा सवाल सुप्रिया सुळेंना मराठा बांधवांनी केला.

Read More
  93 Hits

[Times Now Marathi]मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंना घेरलं! मागणी काय?

लातुरात सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांनी घेरत भर रस्त्यात जाब विचारला. सुप्रिया सुळे यांनीही मराठा आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेत त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत असताना मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंकडे नेमकी काय कळकळीची विनंती केली, तेच या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत.

Read More
  94 Hits

[Sakal]मराठा आंदोलकांनी घेरलं, Supriya Sule नी पण दिल्या घोषणा

 शिवस्वराज्य यात्रेनिमित्त सुप्रिया सुळे लातूरमध्ये होत्या. यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, या मागणीचं निवेदन सकल मराठा मोर्चाच्या वतीनं सुप्रिया सुळेंना देण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी घोषणा देताच सुप्रिया सुळेही त्यात सहभागी झाल्या.

Read More
  99 Hits

[ABP MAJHA]सुप्रिया सुळेंच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलक थेट मंचावर, नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा अहमदपूर येथे पोहोचली. सुप्रिया सुळे भाषण करत असताना मराठा बांधव मंचावर पोहोचले आणि भाषण थांबवलं. मराठा आरक्षणाबाबतची तुमची भूमिका काय आहे ते स्पष्ट करा असं आवाहन मराठा बांधवांनी केलं.

Read More
  101 Hits

[TV9 Marathi]आश्वासन द्यायला सरकारमध्ये नाही

मराठा आंदोलकांच्या भेटीनंतर Supriya Sule यांची प्रतिक्रिया राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मराठा नेत्यांकडून केली जात आहे. तसेच यासंदर्भात विविध ठिकाणी राजकीय नेत्यांना भेटून त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्नही मराठा आंदोलकांकडून केला जातो आहे. दरम्यान, राष्ट्रवादी ...

Read More
  102 Hits

[HN NEWS MARATHI]खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

 बारामती विकास कामे पाहणी केली छोटी मोठी कामे झाली आहेत, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे अशा सूचना केल्या आहेत ऑन पूजा खेडकर -दररोज चर्चा करावी अशी गोष्ट नाही -सर्व माहिती बाहेर आल्यावर बोलू ऑन आमदार राष्ट्रवादी -आमदार परत येणार मला माहिती नाही ऑन शेतकरी कर्जमाफी -सरसकट कर्जमाफी ही झालीच पाहिजे -सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आज शेतकरी अडचणीत आहे ...

Read More
  168 Hits

[ABP MAJHA]आरक्षण बैठक ते पूजा खेडकर प्रकरण

सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने बैठक बोलावली होती. त्या बैठकीला महाविकास आघाडीने दांडी मारली. महाविकास आघाडीने बैठकीकडे पाठ फिरवल्याने सत्ताधाऱ्यांनी टीकेची झोड उठवली. शरद पवार यांच्यासह आघाडीतील नेत्यांना या मुद्यांवरुन घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी अशी खरमरीत प्रतिक्रिया दिली. आरोप करणारे ते आणि क्ली...

Read More
  146 Hits

[ABP MAJHA]बारामतीतून कुणाचा तरी फोन अन्...'

छगन भुजबळांच्या त्या आरोपावर सुळेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या 'याचा पुरावा...' आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार(Ajit Pawar) गटाच्या पक्षाचा मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी बोलताना ओबीसी आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधक उपस्थित राहिले नाहीत त्यावरून शरद पवारांवर गंभीर आरोप करत हल्लाबोल केला आहे. शरद पवारांमुळे विरोधकांनी आरक्षण...

Read More
  147 Hits

[TV9 Marath]शरद पवार यांना सत्ताधाऱ्यांनी आरक्षण बैठकीवरून घेरलं

सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया काय? मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने बैठक बोलावली होती. त्या बैठकीला महाविकास आघाडीने दांडी मारली. महाविकास आघाडीने बैठकीकडे पाठ फिरवल्याने सत्ताधाऱ्यांनी टीकेची झोड उठवली. शरद पवार यांच्यासह आघाडीतील नेत्यांना या मुद्यांवरुन घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी अशी खरमरीत प्रतिक्रिया दिली. आरोप क...

Read More
  143 Hits

[ABP MAJHA]भुजबळांकडे पुरावा आहे का ? सुप्रिया सुळेंचा सवाल

आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार(Ajit Pawar) गटाच्या पक्षाचा मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी बोलताना ओबीसी आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधक उपस्थित राहिले नाहीत त्यावरून शरद पवारांवर गंभीर आरोप करत हल्लाबोल केला आहे. शरद पवारांमुळे विरोधकांनी आरक्षणाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचा आरोप भुजबळांनी केला. त्यावरती खासदार सुप्रिय...

Read More
  167 Hits

[Maharashtra Times]बारामतीवरून फोन गेल्यावर विरोधी पक्षाचा बैठकीवर बहिष्कार

भुजबळांच्या आरोपावर Supriya Sule बोलल्या मराठा-ओबीसी आरक्षणाबाबच्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. यावरून मंत्री छगन भुजबळांनी शरद पवारांवर आरोप केले. बारामतीवरून फोन गेल्यानंतर विरोधी पक्षाने बैठकीवर बहिष्कार टाकल्याचा आरोप भुजबळांनी केला. यावर खासदार सुप्रिया सुळेंनी पलटवार केला. पवारांनी फोन केल्याच्या आरोपांवर सुळेंनी भुजबळा...

Read More
  121 Hits

[Saam TV]आरक्षणाच्या बैठकीवरून सुप्रिया सुळेंचा भुजबळांवर हल्लाबोल

आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचं काम काही लोक करत आहेत, असा गंभीर आरोप अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. त्यांच्या या आरोपांनी राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामतीत मेळावा आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात भ...

Read More
  125 Hits

[Janpravas Live]सुप्रिया सुळे लाईव्ह LIVE

राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) सरकारला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी 13 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. तर लक्ष्मण हाकेंनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ दहा दिवस उपोषण केलं. आज हे उपोषण स्थगित झालं. मात्र, मराठा समाजाच्या मागण्या आणि ओबीसी समाजाचा विरोध यामुळे मराठा आणि ओबीसींमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. याच आर...

Read More
  152 Hits

[Lokmat]जरांगे पाटलांची तब्येत, हेच आत्ता माझ्यासाठी महत्त्वाचे

राणेंच्या टीकेवरही बोलल्या सुप्रिया सुळे मुंबई - राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखी चिघळत चालला असून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. त्यातच, त्यांची प्रकृती खालावली असून आज सकाळी नाकातून रक्त आल्याने मराठा समाज बांधवांनी चिंता व्यक्त केली आहे. जरांगे यांना या उपोषणात त्रा...

Read More
  177 Hits

[Lokshahi Marathi]लोकसभेत सुप्रिया सुळेंचे जोरदार भाषण

ओडिशा आणि आंध्र प्रदेशातील अनुसूचित जातींसंबंधीचं एक विधेयक 8 फेब्रुवारीला लोकसभेत मांडण्यात आलं. त्यावर चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केली की एक-एका राज्यासाठी अशी विधेयकं आणण्यापेक्षा... केंद्रीय पातळीवर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले जावेत, असं सरकारला सुचवलं. यावेळी त्यांनी मराठा...

Read More
  257 Hits

[BBC News Marathi]सुप्रिया सुळे संसदेत आरक्षणावर बोलल्या तेव्हा...

ओडिशा आणि आंध्र प्रदेशातील अनुसूचित जातींसंबंधीचं एक विधेयक 8 फेब्रुवारीला लोकसभेत मांडण्यात आलं. त्यावर चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केली की एक-एका राज्यासाठी अशी विधेयकं आणण्यापेक्षा... केंद्रीय पातळीवर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले जावेत, असं सरकारला सुचवलं. यावेळी त्यांनी मराठा...

Read More
  272 Hits

[Maharashtra Times]सुप्रिया सुळेंनी आरक्षणाच्या प्रश्नावर संसदेत तोडगा सुचवला!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आज लोकसभेत बोलत होत्या. महाराष्ट्रात मराठा, धनगर, मुस्लिम आणि लिंगायत समाजाच्या आरक्षणाचे... विषय प्रलंबित असून यासंदर्भात राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. याबाबत राज्यातून केंद्र सरकारकडे प्रस्ताव देखील सादर करण्यात आले आहेत. लोकसभेत आज पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार सुप्रिया सुळे य...

Read More
  193 Hits

[LOKMAT]200 आमदार, 300 खासदार..तरीही मराठा आरक्षण का अडकलं

सुप्रिया सुळे संसदेत कडाडल्या! महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाकडे जास्तीत जास्त आमदार आहेत. केंद्रातही बहुमत असूनही देखील, ही स्थिती कायम असून महाराष्ट्रावर अन्याय का केला जात आहे हा मुद्दा उपस्थित केला. केंद्रीय मंत्रीमहोदय नेहमीच सांगतात की, याबाबत महाराष्ट्र शासनाने प्रस्ताव पाठविलेला नाही. दोन्हीकडे सत्ता असून देखील शासन ही कारणे देते, नेमकी अडचण ...

Read More
  263 Hits