1 minute reading time (64 words)

[Lokshahi Marathi]छावा संघटनेचा सुप्रिया सुळेंना घेराव; आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

छावा संघटनेचा सुप्रिया सुळेंना घेराव; आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदा सुप्रिया सुळे या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत जळगावमधील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान छत्रपती संभाजी नाट्यगृहात छावा संघटनेकडून एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करत सुप्रिया सुळे यांना घेराव घातला. तसेच मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी छावा संघटनेने सुप्रिया सुळे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

[Asianet News]'एकातरी बहिणीचा अर्ज रद्द करून दाखवा...
[TV9 Marathi]लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेतून लगेच ...