मोदी सरकारच्या 'या' निर्णयामागे हेतू काय? दिल्लीत आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत नीट पेपरफुटी प्रकरणावरून जोरदार चर्चा झाली. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक वेगळा मुद्दा उपस्थित केला आहे. संसदेत आपण निवडणून दिलेल्या खासदारंची भाषणं आवर्जून ऐकली जातात. य...
१८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर खासदारांनी अभिनंदन प्रस्तावार भाषण केलं. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अध्यक्ष ओम बिर्ला यांचं अभिनंदन केलं. यावेळी भाषणाची सुरुवात करताना सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचा उल्लेख करण्याआधी एक शब्द अधोरेखित केला. नेमकं त्या काय बोलल्या प...
राज्यातच नव्हे तर देशात सध्या नीट पेपर फुटी प्रकरण गाजत आहे. नॅशनल टेस्टींग एजन्सी'चे अपयश आणि NEET -UG परीक्षेतील पेपरफुटीचे (NEET Paper Leak) प्रकरण याबाबत सभागृहात आज सविस्तर चर्चा व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभा अध्यक्षयांकडे स्थगन प्रस्ताव सादर केला आहे. संसदेच्या द...
खासदार सुप्रिया सुळेंंची मागणी राज्यातच नव्हे तर देशात सध्या नीट पेपर फुटी प्रकरण गाजत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज बाजूला ठेवून नीट - युजी आणि युजीसी - नेट परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणावर चर्चा करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्थगन प्रस्तावाद्वारे केली आहे. सरक...
लोकसभेतील नवनियुक्त खासदारांना मंगळवारी ही शपथ दिली गेली. सकाळचे सत्र महाराष्ट्रातील खासदारांनी गाजवले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नियमाला धरून मराठीमध्ये शपथ घेतली. ५ मराठी मंत्र्यांनी सोमवारी शपथ घेतली होती. मंगळवारी ४३ खासदारांनी सदस्यत्वाची शपथ घेतली.
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन सलग तीन वेळा निवडून आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आज संसदेत खासदारकीची शपथ घेतली. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांचा पराभव करत विजयाची हॅट्रिक साधली आहे. आज त्यांनी आपल्या खासदारपदाची शपथ घेतली सुळे यांनी मराठीत शपथ घेतली. पण यावेळी त्यांनी शपथ घेतल्यानंतर केलेल्या एका कृतीने अनेकांची मने जिंकली त्यांनी नक्की काय...
विरोधकांसह सत्ताधारी भाजपच्या खासदारांनीही बाकं वाजवली आगामी लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. सतराव्या लोकसभेच्या शेवटच्या भाषणात बोलताना सुप्रिया सुळे काहीशा भावुक झाल्या. गेल्या पाच वर्षांतील सहकार्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्रालये आणि लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले. याशिव...
अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारी (१० फेब्रुवारी) संपलं. तत्पूर्वी १७व्या लोकसभेच्या शेवटच्या भाषणात बोलताना सुप्रिया सुळे काहीशा भावुक झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचा उल्लेखही त्यांनी केला. यावेळी सुप्रिया सुळेंनी सर्वांचे आभार मानताच विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील खासदारांनीही बाकं वाजवली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आज लोकसभेच्या हंगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण केलं. यावेळी येत्या लोकसभा निवडणुकीआधी समारोपाचं भाषण करताना सुप्रिया सुळेंनी मागील ५ वर्षांतील आठवणींना उजाळा दिला. यावेळी सत्ताधाऱ्यांनीही सुप्रिया सुळेंना शाबासकी दिली.
संसदेच्या अधिवेशनाचा शेवटच्या दिवशी सुप्रिया सुळे भावूक... १७ व्या लोकसभेतील खासदारांचं शेवटचं अधिवेशन... १७ व्या लोकसभेच्या खासदार म्हणून सुप्रिया सुळेंचं शेवटचं भाषण... भाषण करताना पक्षाविषयी बोलताना सुप्रिया सुळे भावनिक... शेवटचं भाषण... पक्ष कुणाचा? भावूक झालेल्या सुप्रिया सुळे हसत काय म्हणाल्या?
आगामी लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. सतराव्या लोकसभेच्या शेवटच्या भाषणात बोलताना सुप्रिया सुळे काहीशा भावुक झाल्या. गेल्या पाच वर्षांतील सहकार्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्रालये आणि लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले. याशिवाय आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचे देखील त्या...
आगामी लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. सतराव्या लोकसभेच्या शेवटच्या भाषणात बोलताना सुप्रिया सुळे काहीशा भावुक झाल्या. गेल्या पाच वर्षांतील सहकार्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्रालये आणि लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले. याशिवाय आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचे देखील त्या...
ओडिशा आणि आंध्र प्रदेशातील अनुसूचित जातींसंबंधीचं एक विधेयक 8 फेब्रुवारीला लोकसभेत मांडण्यात आलं. त्यावर चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केली की एक-एका राज्यासाठी अशी विधेयकं आणण्यापेक्षा... केंद्रीय पातळीवर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले जावेत, असं सरकारला सुचवलं. यावेळी त्यांनी मराठा...
ओडिशा आणि आंध्र प्रदेशातील अनुसूचित जातींसंबंधीचं एक विधेयक 8 फेब्रुवारीला लोकसभेत मांडण्यात आलं. त्यावर चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केली की एक-एका राज्यासाठी अशी विधेयकं आणण्यापेक्षा... केंद्रीय पातळीवर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले जावेत, असं सरकारला सुचवलं. यावेळी त्यांनी मराठा...
गणपत गायकवाड प्रकरणी सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल आरबीआयने केलेल्या पेटीएमवरील कारवाईवरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत नोटाबंदीचा विषय काढला. नोटाबंदीनंतर जर पेटीएमधून अफरातफर केली जात होती तर सरकारने काय पाऊले उचलली? असा सवाल सुळेंनी केला. मोदी सरकारने नोटाबंदी केली तेव्हा सर्वाधिक जाहिराती या पेट...
सुप्रिया सुळे यांची प्रश्नांची सरबत्ती लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी जोरदार भाषण केलं. सेसमधून गोळा केलेला महसूल जातो कुठे? कांदा निर्यात बंद करून सरकराने शेतकऱ्यांचं नुकसान का केलं असा सवाल सुळे यांनी सरकारला केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आज लोकसभेत बोलत होत्या. महाराष्ट्रात मराठा, धनगर, मुस्लिम आणि लिंगायत समाजाच्या आरक्षणाचे... विषय प्रलंबित असून यासंदर्भात राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. याबाबत राज्यातून केंद्र सरकारकडे प्रस्ताव देखील सादर करण्यात आले आहेत. लोकसभेत आज पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार सुप्रिया सुळे य...
कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती वेगाने सुधारत असल्याचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत मांडला. यावर राजकीय वर्तुळात दावे-प्रतिदावेही झाले. आज लोकसभेत जम्मू-काश्मीरमधील पंचायत राज व्यवस्थेसंदर्भातील विधेयक व त्यातील आरक्षणाच्या तरतुदी याबाब लोकसभेत चर्चा पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदा...
खासदार सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुप्रियाताई सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या. तर राज्यातील शेतकर्यांना आर्थिक मदतीची गरज असून, जुने कर्ज माफ करून... नवीन कर्ज देण्याची मागणी सुप्रियाताई सुळे यांच्याकडून करण्यात आली आहे. काही जिल्ह्यात गारांचा पाऊस झाल्याने ओला दुष्काळ पाहायला...
महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली आहे. आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून त्यांना केंद...