1 minute reading time (50 words)

[ABP MAJHA]लोकसभेत सुप्रिया सुळेंनी बारामतीकरांचे आभार मानले

लोकसभेत सुप्रिया सुळेंनी बारामतीकरांचे आभार मानले

आगामी लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. सतराव्या लोकसभेच्या शेवटच्या भाषणात बोलताना सुप्रिया सुळे काहीशा भावुक झाल्या. गेल्या पाच वर्षांतील सहकार्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्रालये आणि लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले. याशिवाय आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचे देखील त्यांनी आभार मानले.  

[Mumbai Tak]सुप्रिया सुळे लोकसभेत म्हणाल्या 'वेळच ...
[policenama]सुप्रिया सुळेंचे लोकसभेत गुगल पे, फोनप...