1 minute reading time (36 words)

[Sakal]लोकसभा मध्ये सुप्रिया सुळे असं काय म्हणाल्या की, सत्ताधाऱ्यांनीही बाक वाजवले...

लोकसभा मध्ये सुप्रिया सुळे असं काय म्हणाल्या की, सत्ताधाऱ्यांनीही बाक वाजवले...

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आज लोकसभेच्या हंगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण केलं. यावेळी येत्या लोकसभा निवडणुकीआधी समारोपाचं भाषण करताना सुप्रिया सुळेंनी मागील ५ वर्षांतील आठवणींना उजाळा दिला. यावेळी सत्ताधाऱ्यांनीही सुप्रिया सुळेंना शाबासकी दिली.

[Loksatta]सुप्रिया सुळेंचं शेवटचं दमदार भाषण, सत्त...
[LOKMAT]शेवटचं भाषण... पक्ष कुणाचा? भावूक झालेल्या...