महाराष्ट्र

[Time maharashtra]नक्की सरकार किती इंजिनचे हेच कळत नाही

SUPRIYA SULE यांचे सरकारवर ताशेरे १५०० रुपयांमध्ये महागाईच्या काळात महिलांना फायदा होणार आहे का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी पुणे (Pune) येथे माध्यमांशी संवाद साधतांना विचारला. आचारसंहितेमुळे मागील ३ ते ४ महिने कोणताच रिव्ह्यू घेता आला नाही. रिझल्ट लागून एक महिना झालेला आहे. त्यामधील दोन सेशन पार्लिमेंट सेशनमध्ये गेले. गडक...

Read More
  416 Hits

[mumbaioutlook]पेपरफुटीवर चर्चेसाठी कामकाज स्थगित करा – सुळे

राज्यातच नव्हे तर देशात सध्या नीट पेपर फुटी प्रकरण गाजत आहे. नॅशनल टेस्टींग एजन्सी'चे अपयश आणि NEET -UG परीक्षेतील पेपरफुटीचे (NEET Paper Leak) प्रकरण याबाबत सभागृहात आज सविस्तर चर्चा व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभा अध्यक्षयांकडे स्थगन प्रस्ताव सादर केला आहे. संसदेच्या द...

Read More
  475 Hits

[timesnownews]पेपरफुटीवर चर्चा करण्यासाठी लोकसभेतील कामकाज स्थगित करा

खासदार सुप्रिया सुळेंंची मागणी राज्यातच नव्हे तर देशात सध्या नीट पेपर फुटी प्रकरण गाजत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज बाजूला ठेवून नीट - युजी आणि युजीसी - नेट परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणावर चर्चा करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्थगन प्रस्तावाद्वारे केली आहे. सरक...

Read More
  507 Hits

[LetsUpp Marathi]ट्रीपल इंजिन सरकारकडून राज्यातला कोणताच प्रश्न सुटत नाही-सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तलाठी भरती परीक्षा आणि नीट युजीसी परीक्षेवरुन राज्य अन् केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला, यावेळी सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या? पाहा... 

Read More
  391 Hits

[Janpravas Live]सातत्याने NEET परीक्षा रद्द होतेय, हा केंद्र सरकारचा हलगर्जीपणा - सुप्रिया सुळे

NEET ची परीक्षा वारंवार रद्द झाली आहे. शनिवारीही परीक्षा रद्द झाली. सर्वोच्च न्यायालयाने यात सूचना केल्या, पालक चिडले आहेत. अनेक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे. मात्र यामध्ये केंद्र सरकारचा हलगर्जीपणा आहे आणि या सगळ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन उथळ आहे. शिक्षणाच्या बाबतीत या सरकारचं धोरण चांगलं नाही. नवं शिक्षण धोरण यांनी आणलं मात्र अंमलब...

Read More
  409 Hits

[Loksatta]“NEET परीक्षा रद्द होण्यामागे केंद्र सरकारचा हलगर्जीपणा, आम्ही आता..,”

सुप्रिया सुळेंचा इशारा NEET ची परीक्षा वारंवार रद्द झाली आहे. शनिवारीही परीक्षा रद्द झाली. सर्वोच्च न्यायालयाने यात सूचना केल्या, पालक चिडले आहेत. अनेक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे. मात्र यामध्ये केंद्र सरकारचा हलगर्जीपणा आहे आणि या सगळ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन उथळ आहे. शिक्षणाच्या बाबतीत या सरकारचं धोरण चांगलं नाही. नवं शिक्षण धोरण...

Read More
  437 Hits

[Lokshahi Marathi]नीट परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलल्याने सुप्रिया सुळे आक्रमक

NEET ची परीक्षा वारंवार रद्द झाली आहे. शनिवारीही परीक्षा रद्द झाली. सर्वोच्च न्यायालयाने यात सूचना केल्या, पालक चिडले आहेत. अनेक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे. मात्र यामध्ये केंद्र सरकारचा हलगर्जीपणा आहे आणि या सगळ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन उथळ आहे. शिक्षणाच्या बाबतीत या सरकारचं धोरण चांगलं नाही. नवं शिक्षण धोरण यांनी आणलं मात्र अंमलब...

Read More
  421 Hits

[etv bharat]नीटनंतर आता नेट परीक्षेचाही खेळखंडोबा!

परीक्षा रद्द केल्यानं खासदार सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर निशाणा देशात नीट परीक्षा गेल्या काही दिवसांपासून वादात अडकल्याचा गोंधळ संपत नाही तर मंगळवारी 18 जून रोजी पार पडलेली यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. यूजीसी नेट परीक्षा रद्द केली असून परीक्षेतील गैरव्यवहाराचा प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत केला जाणार आहे. याव...

Read More
  502 Hits

नीट परिक्षार्थींच्या अंतरवस्त्रांपर्यंत तपासणीवरून खासदार सुळे यांचा संताप

संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी 'नीट' ही परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींची अंतर्वस्त्रे देखील तपासण्यात आली असून विद्यार्थ्यांना उघड्यावर कपडे बदलावी लागल्याची तक्रार पालक तथा परीक्षार्थींनी केली आहे. या प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या चांगल्याच संतापल्या असून अशी अपमानास्पद ...

Read More
  530 Hits